एक्स्प्लोर

Narayana Murthy: नारायण मूर्तींनी सांगितलं भारताच्या मोठ्या समस्येचं कारण,आणीबाणीनंतर आपण त्या गोष्टीकडे लक्ष न दिल्यानं देशाचं भविष्य संकटात...  

Narayana Murthy on Population: इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी भारतानं आणीबाणीनंतर एका गोष्टीकडे लक्ष न दिल्यानं भारताचं भविष्य संकटात आल्याचं म्हटलं. 

नवी दिल्ली : आयटी क्षेत्रातील देशातील नामवंत कंपनी इन्फोसिसचे सह संस्थापक नारायण मूर्ती यांनी भारतासमोरील आताच्या काळातील सर्वात मोठं आव्हान कोणतं याबाबत चर्चा केली. अर्थशास्त्र आणि देशाची लोकसंख्या डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणून फायदेशीर ठरणार असल्याचं म्हणत असताना नारायण मूर्ती यांनी वेगानं वाढणारी लोकसंख्या देशाच्या स्थैर्याला मोठं आव्हान असल्याचं म्हटलं.  

नारायण मूर्ती  यांनी लोकसंख्येच्या समस्येसंदर्भातील हे वक्तव्य उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये केलं. प्रयागराजमध्ये मोतीलाल नेहरु नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या पदवीदान समारंभात ते बोलत होते. नारायण मूर्ती हे प्रमुख पाहुणे होते. ते म्हणाले, देशात आणीबाणीनंतर लोकसंख्येच्या समस्यावेर कुणी लक्ष दिलं नाही, त्यामुळं आता देशाचं भविष्य संकटात आहे. 

लोकसंख्येमुळं भारतासमोर अनेक गंभीर आव्हानं निर्माण होत असल्याचं नारायण मूर्ती म्हणाले.यासाठी त्यांनी जमिनीची प्रती व्यक्ती उपलब्धता, आरोग्य सुविधांचा दाखला दिला. भारताच्या तुलनेत अमेरिका, ब्राझील आणि चीन सारख्या देशात प्रती व्यक्ती जमीन उपलब्धता जास्त आहे. आपण आणीबाणीनंतर लोकसंख्येच्या मुद्याकडे लक्ष दिलं नाही आता त्यामुळं देशाच्या स्थैर्यापुढं धोका निर्माण झाल्याचं नारायण मूर्ती म्हणाले. 

लोकसंख्येत भारतानं चीनला मागं टाकलं

भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. अनेक वर्षांपासून चीन लोकसंख्येच्या बाबतीत पहिल्या स्थानावर होता. संयुक्त राष्ट्राच्या आकडेवारीनुसार भारताची लोकसंख्या 144 कोटी इतकी आहे. तर चीनची लोकसंख्या 142 कोटी आहे. भारताची काही वाढलेली लोकसंख्या फायद्याची गोष्ट असल्याचं देखील काही तज्ज्ञ म्हणतात. ते यासाठी डेमोग्रॅफिक डिव्हिडंडचा दाखला देतात.  

चीनसोबतच्या तुलनेबाबत आक्षेप

नारायण मूर्ती म्हणतात भारताला ग्लोबल लीडर असं म्हणनं अतिघाईचं ठरेल. चीन जगाची फॅक्टरी बनलेला आहे. इतर देशाच्या सुपरमार्केट आणि होम डेपोमध्ये 90 टक्के साहित्य चीनमध्ये बनवलेलं असतं. आता त्यांची अर्थव्यवस्था भारताच्या तुलनेत सहा पट आहे. त्यामुळं भारत उत्पादनाचं हब  बनेल असं म्हणनं चुकीचं ठरेल, असंही नारायण मूर्ती म्हणाले. 

संबंधित बातम्या :

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' होऊ शकते श्रीमंत, 1500 गुंतवून मिळू शकतील सव्वा लाख रुपये; जाणून घ्या नेमकं कसं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
Embed widget