एक्स्प्लोर

मुंबईच्या शिरपेचात मानाचा तुरा! अब्धाधीशांचं शहर म्हणून जगात नावलौकीक, चीनची राजधानी बीजिंगला टाकलं मागे

आपल्या देशाची आर्थिक राजधानी मुंबईतून (Mumbai) एक मोठी बातमी आहे. मुंबई शहरानं मोठी कामगिरी केली आहे. मुंबई हे आता जगातील सर्वात जास्त अब्जाधिश असलेलं शहर (city of billionaires) बनलं आहे.

Mumbai become a city of billionaires : आपल्या देशाची आर्थिक राजधानी मुंबईतून (Mumbai) एक मोठी बातमी आहे. मुंबई शहरानं मोठी कामगिरी केली आहे. मुंबई हे आता जगातील सर्वात जास्त अब्धाधीश असलेलं शहर (city of billionaires) बनलं आहे. हुरुन इंडिया रिच लिस्ट 2024 (Hurun Rich List 2024) च्या अहवालानुसार मुंबईनं आता चीनची राजधानी बीजिंगलाही (Beijing) मागे टाकले आहे. यापूर्वी बीजिंग हे जगातील सर्वात जास्त अब्धाधीश असणाऱ्यांचं शहर होतं. आता मुंबईनं बीजिंगला मागं टाकत हा मान पटकावला आहे. 

बीजिंगमध्ये वर्षभरात अब्जाधीशांच्या संख्येत लक्षणीय घट 

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, बीजिंगमध्ये वर्षभरात अब्जाधीशांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. जवळपास 28 टक्क्यांची घट झाली आहे. मागील एका वर्षात मुंबईतील श्रीमंतामध्ये 58 नव्या अब्जाधिशांची भर पडली आहे. यामुळं शहराची एकूण संपत्ती ही 47 टक्क्यांनी वाढली आहे. अलिकडच्या काळात मुंबईत अब्जाधिश असणाऱ्या लोकांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. त्यामुळं मुंबई जगाती सर्वात जास्त अब्जाधिश असणाऱ्या लोकांचं शहर झालं आहे. यामुळं मुंबईच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून जगात नावलौकीक झाला आहे. 

भारतात सर्वात जास्त अब्जाधीश असणारी 10 शहरं कोणती?

मुंबई - 365
नवी दिल्ली - 217
हैदराबाद - 104
बुंगळुरु - 100
चेन्नई - 82
कोलकाता - 69
अहमदाबाद - 67
पुणे - 53
सुरत - 28
गुरुग्राम - 23

महत्वाच्या बातम्या:

Youngest Billionaires: वय 33 वर्ष, संपत्ती  8000 कोटींहून अधिक, 'हे' आहेत देशातील सर्वात तरुण अब्जाधीश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole on Devendra Fadnavis : आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
Donald Trump : दोस्तासाठी काय पण! डोनाल्ड ट्रम्प सरकारमध्ये एलाॅन मस्क आणि विवेक रामास्वामींना मोठी जबाबदारी; टीव्ही अँकर संरक्षण मंत्री होणार!
दोस्तासाठी काय पण! डोनाल्ड ट्रम्प सरकारमध्ये एलाॅन मस्क आणि विवेक रामास्वामींना मोठी जबाबदारी; टीव्ही अँकर संरक्षण मंत्री होणार!
शरद पवारांचा व्हिडीओ पोस्ट करणं भोवलं, अजित पवारांची सुनावणीत अडचण, अमोल मिटकरींनी थेट सुप्रीम कोर्टाची माफी मागितली, पोस्टही डिलीट
काल शरद पवारांचा व्हिडीओ पोस्ट झाला आज अमोल मिटकरींनी सुप्रीम कोर्टाची माफी मागितली, काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

BJP Vastav 104 : Sharad Pawar आणि Uddhav Thackeray यांच्यावर टीका करणं भाजप नेते का टाळतायत?Shrikant Shinde at Mahim | विरोधकांच्या पायाखालची जमिन सरकली, सरवणकर निवडून येणारचOne minute One Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 13 नोव्हेंबर 2024 : ABP Majha LiveAshish Shelar : अनिल देशमुखांवरच्या वसुलीच्या आरोपांची सीबीआय चौकशी करा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole on Devendra Fadnavis : आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
Donald Trump : दोस्तासाठी काय पण! डोनाल्ड ट्रम्प सरकारमध्ये एलाॅन मस्क आणि विवेक रामास्वामींना मोठी जबाबदारी; टीव्ही अँकर संरक्षण मंत्री होणार!
दोस्तासाठी काय पण! डोनाल्ड ट्रम्प सरकारमध्ये एलाॅन मस्क आणि विवेक रामास्वामींना मोठी जबाबदारी; टीव्ही अँकर संरक्षण मंत्री होणार!
शरद पवारांचा व्हिडीओ पोस्ट करणं भोवलं, अजित पवारांची सुनावणीत अडचण, अमोल मिटकरींनी थेट सुप्रीम कोर्टाची माफी मागितली, पोस्टही डिलीट
काल शरद पवारांचा व्हिडीओ पोस्ट झाला आज अमोल मिटकरींनी सुप्रीम कोर्टाची माफी मागितली, काय घडलं?
Photos: बटेंगे तो कटेंगे... योगी आदित्यनाथ यांच्या मुंबईतील सभेत टी-शर्टने वेधले लक्ष
Photos: बटेंगे तो कटेंगे... योगी आदित्यनाथ यांच्या मुंबईतील सभेत टी-शर्टने वेधले लक्ष
Supreme Court on Ajit Pawar NCP : तुमच्या स्वत:च्या पायावर उभं राहा! शरद पवारांचं नाव का वापरता? अजित पवार गटाला 'सर्वोच्च' फटकार
तुमच्या स्वत:च्या पायावर उभं राहा! शरद पवारांचं नाव का वापरता? अजित पवार गटाला 'सर्वोच्च' फटकार
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाही
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाही
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक औषधांची मागणी तब्बल 1 हजार पटींनी वाढली! नेमकं कारण आहे तरी काय?
डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक औषधांची मागणी तब्बल 1 हजार पटींनी वाढली! नेमकं कारण आहे तरी काय?
Embed widget