एक्स्प्लोर
खुशखबर! सोनं पुन्हा झालं स्वस्त, दाग-दागिने करण्याची हीच नामी संधी
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात चढउतार पाहायला मिळतोय. दरम्यान, आज पुन्हा एकदा सोने आणि चांदी यांच्या दरात घसरण झाली आहे.
gold and silver rate (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/6

गेल्या काही दिवसांपासून सराफा बाजारात सोने आणिच चांदीच्या दरात चढउतार होताना पाहायला मिळतंय.
2/6

आज म्हणजेच 25 नोव्हेंबर रोजी सोन्याच्या दरात चांगलीच घसरण झाली आहे.
Published at : 25 Nov 2024 03:05 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























