एक्स्प्लोर

महिलांचा नवीन सर्वे होणार, लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य  

लाडकी बहीण योजनेबाबत राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

Bharat Gogavale : लाडकी बहीण योजनेबाबत राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. लाडक्या बहिणांनी 2100 रुपये कधी मिळणार असा सवाल गोगावले यांना केला होता, यावेळी ते म्हणाले की, याबाबतचा निर्णय कॅबिनेट मंत्रिमंडळात घेतला जाईल. 2100 रुपये देत असताना महिलांचे नवीन सर्व्हे केले जातील असं वक्तव्य गोगावले यांनी केलं आहे. यामध्ये कोणाकडे किती वाहणे आणि इतर वाहणे आहेत, या त्रुटी देखील तपासल्या जाणार आहेत. मात्र, या त्रुटी तपासात असताना 1500 रुपये हे बंद होणार नाहीत याची दक्षता घेऊ. सुरुवातीला हे पैसै देताना आमची घाई गडबड झाल्याचे गोगावले म्हणाले. 
 
लाडकी बहिण योजनेचे 2100 रुपये महिलांना कधी मिळणार असा सवाल उपस्थित केला जातोय. कारण, महायुतीने निवडणुकीच्या काळात महिलांना 1500 रुपयांवरुन 2100 रुपये देण्याची घोषणा केली होती. मात्र, अद्याप महिलांच्या खात्यात 2100 रुपये जमा झाले नाहीत. याबाबबत बोलताना मंत्री भरत गोगावले म्हणाले की,  2100 रुपये देत असताना महिलांचे नवीन सर्व्हे केले जातील. यामध्ये कोणाकडे किती वाहणे आणि इतर वाहणे आहेत, या त्रुटी देखील तपासल्या जाणार आहेत. मात्र, या त्रुटी तपासात असताना 1500 रुपये हे बंद होणार नाहीत याची दक्षता घेतली जाणार असल्याचे गोगावले म्हणाले. 

पालकमंत्री पदावरुन काही चांगल्या गोष्टी होणे बाकी

भरत गोगावले यांनी आज जिजाऊ मॉँसाहेब यांच्या जयंतीला उपस्थिती लावली. त्यावेळी बोलत होते.  जिजाऊ मॉँसाहेबांचा वाडा सुधारित डागडुजी करण्याच्या कामाला वेग येईल असेही ते म्हणाले. रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत देखील गोगावले यांना विचारण्यात आलं. यावेळी ते म्हणाले की,  रायगडला लवकरच न्याय दिला जाईल. पालकमंत्री पदावरुन काही चांगल्या गोष्टी होणे बाकी आहेत. त्या लवकरच पूर्ण होतील आणि याबाबत तिढा सुटेल असे गोगावले म्हणाले. 

संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळणे गरजेचे 

संतोष देशमुख हत्या प्रकरणी पोलिस, एसआयटी आणि अन्य यंत्रणांमार्फत चौकशी सुरू आहे. परंतू, संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळणे गरजेचे असल्याचे गोगावले म्हणाले. 
यामधील कोणी आणखी प्याधे आहेत का? त्यांचा शोध सुरु आहे. त्यांना मोक्का लावला जाईल असेही ते म्हणाले. उध्दव ठाकरे यांनी पुढील निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णया घेतला आहे. याबाबत विचारले असता गोगावले म्हणाले की, याबाबत प्रत्येकाची ज्याची त्याची इच्छा असते. ज्याच्या मनात येईल तसं ते करणार. परंतू आम्ही महायुती म्हणूनच लढणार असल्याचे गोगावले म्हणाले.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेत आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा, बीड जिल्हा रुग्णालयातील बडा डॉक्टर निलंबित, नेमकं काय झालं?
विधानसभेत आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा, बीड जिल्हा रुग्णालयातील बडा डॉक्टर निलंबित, नेमकं काय झालं?
तमीम इक्बालला हृदयविकाराचे 2 धक्के, पहिला सौम्य, दुसरा तीव्र, 22 मिनिटे CPR, दोनवेळा शॉक ट्रीटमेंट, प्रकृती कशी?
तमीम इक्बालला हृदयविकाराचे 2 धक्के, पहिला सौम्य, दुसरा तीव्र, 22 मिनिटे CPR, दोनवेळा शॉक ट्रीटमेंट, प्रकृती कशी?
Ambadas Danve : अंबादास दानवेंनी पेनड्राईव्ह आणला, पाकिस्तानी बॉण्ड दाखवले, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि IPL मध्ये बेटिंग, मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप
अंबादास दानवेंनी पेनड्राईव्ह आणला, पाकिस्तानी बॉण्ड दाखवले, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि IPL मध्ये बेटिंग, मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप
Jaykumar Gore : जयकुमार गोरेंवर आणखी एक गंभीर आरोप, मेलेल्या पिराजी भिसेंना 'जिवंत' करून कॉलेजच्या रस्त्याची जमीन हडपली
जयकुमार गोरेंवर आणखी एक गंभीर आरोप, मेलेल्या पिराजी भिसेंना 'जिवंत' करून कॉलेजच्या रस्त्याची जमीन हडपली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 25 March 2025 सकाळी 11 च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10AM 25 March 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9 AM 25 March 2025Sanjay Raut PC Nashik : देवेंद्र फडणवीसांना शिवसेना-भाजप युती तुटू नये, असं प्रामाणिकपणे वाटत होतं,  राऊतांचा मोठा खुलासा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेत आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा, बीड जिल्हा रुग्णालयातील बडा डॉक्टर निलंबित, नेमकं काय झालं?
विधानसभेत आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा, बीड जिल्हा रुग्णालयातील बडा डॉक्टर निलंबित, नेमकं काय झालं?
तमीम इक्बालला हृदयविकाराचे 2 धक्के, पहिला सौम्य, दुसरा तीव्र, 22 मिनिटे CPR, दोनवेळा शॉक ट्रीटमेंट, प्रकृती कशी?
तमीम इक्बालला हृदयविकाराचे 2 धक्के, पहिला सौम्य, दुसरा तीव्र, 22 मिनिटे CPR, दोनवेळा शॉक ट्रीटमेंट, प्रकृती कशी?
Ambadas Danve : अंबादास दानवेंनी पेनड्राईव्ह आणला, पाकिस्तानी बॉण्ड दाखवले, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि IPL मध्ये बेटिंग, मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप
अंबादास दानवेंनी पेनड्राईव्ह आणला, पाकिस्तानी बॉण्ड दाखवले, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि IPL मध्ये बेटिंग, मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप
Jaykumar Gore : जयकुमार गोरेंवर आणखी एक गंभीर आरोप, मेलेल्या पिराजी भिसेंना 'जिवंत' करून कॉलेजच्या रस्त्याची जमीन हडपली
जयकुमार गोरेंवर आणखी एक गंभीर आरोप, मेलेल्या पिराजी भिसेंना 'जिवंत' करून कॉलेजच्या रस्त्याची जमीन हडपली
Solapur Crime: बार्शी हादरली! मानलेला भाऊ वैरी झाला, विवाहितेला प्रियकरासह लॉजवर घेऊन गेला अन् आळीपाळीने शरीराचे लचके तोडले
बार्शी हादरली! मानलेला भाऊ वैरी झाला, विवाहितेला प्रियकरासह लॉजवर घेऊन गेला अन् आळीपाळीने शरीराचे लचके तोडले
'भाभी जी घर पर हैं'चे लेखक मनोज संतोषी यांचं निधन; 49 वर्षी अखेरचा श्वास, लीड अॅक्ट्रेसचे डॉक्टरांवर हलगर्जीपणाचे आरोप
'भाभी जी घर पर हैं'चे लेखक मनोज संतोषी यांचं निधन; 49 वर्षी अखेरचा श्वास, लीड अॅक्ट्रेसचे डॉक्टरांवर गंभीर आरोप
Shihan Hussaini Passes Away: दोन सुपरस्टार्सचा गुरू, कराटे अन् तिरंदाजीत पारंगत असलेल्या प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन; कर्करोगाशी झुंज अपयशी
दोन सुपरस्टार्सचा गुरू, कराटे अन् तिरंदाजीत पारंगत असलेल्या प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन; कर्करोगाशी झुंज अपयशी
Hit and Run Motor Accident :  हृदयद्रावक! मेहुणीच्या लग्नाकरिता आलेल्या जावयावर काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत घटनास्थळीचं मृत्यू 
 हृदयद्रावक! मेहुणीच्या लग्नाकरिता आलेल्या जावयावर काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत घटनास्थळीचं मृत्यू 
Embed widget