एक्स्प्लोर

Investment Plan : वृद्धापकाळाचं सोडा तरुणपणीच होणार मोठा फायदा, NPS गुंतवणूक करा मोठा परतावा मिळवा

एनपीएसमध्ये (National Pension System) पैसे गुंतवल्यास वृद्धापकाळासाठी पेन्शन हमखास मिळते, असे बहुतेक लोकांचे मत आहे. पण, NPS मध्ये पैसे गुंतवल्यास तुम्हाला तुमच्या तरुणपणातच अनेक फायदे मिळतात.

NPS Investment Plan : एनपीएसमध्ये (National Pension System) पैसे गुंतवल्यास वृद्धापकाळासाठी पेन्शन हमखास मिळते, असे बहुतेक लोकांचे मत आहे. पण, NPS मध्ये पैसे गुंतवल्यास तुम्हाला तुमच्या तरुणपणातच अनेक फायदे मिळतात. म्हणजे वृद्धापकाळात पैशाची चिंता दूर करण्यासोबतच अनेक फायदे मिळत असल्यानं यामध्ये केलेली गुंतवणूक लाभदायक ठरते. 

युनिफाइड पेन्शन स्कीमच्या घोषणेनंतरही पेन्शनबाबतचा तणाव कमी झालेला नाही. परंतु, जर तुम्ही निवृत्तीची योजना आखत असाल तर NPS आहे. जर तुम्ही आधीच NPS घेतलेले असेल, तर तुमच्या म्हातारपणाचे टेन्शन सोडा, तुम्हाला तुमच्या तारुणपणात देखील खूप फायदा होईल. NPS ही एक उत्तम योजना आहे. यामध्ये पैसे गुंतवल्यास खूप चांगला परतावा मिळतो. एनपीएसमध्ये पैसे गुंतवल्यास वृद्धापकाळासाठी पेन्शन हमखास मिळते, असे बहुतेक लोकांचे मत आहे. पण, तुम्हाला माहीत आहे का की एनपीएस तुम्हाला तुमच्या तरुणपणातही अनेक फायदे देते? लक्षात ठेवा, वृद्धापकाळात पैशाची चिंता दूर करण्यासोबतच हे फायदे वेगळे उपलब्ध आहेत. 

NPS गुंतवणूक केल्यास कोणते फायदे मिळतात?

अधिक कर सूट मिळवा

NPS मध्ये गुंतवलेल्या पैशावरही कर सूट मिळते. ही कर सवलतही क्षुल्लक नाही. आयकर कलम 80CCD अंतर्गत NPS मधील गुंतवणुकीवर कर सूट उपलब्ध आहे. यात दोन उप-विभाग देखील आहेत - 80CCD(1) आणि 80CCD(2). याशिवाय, 80CCD(1) 80CCD(1B) चे आणखी एक उपविभाग आहे. तुम्हाला 80CCD(1) अंतर्गत 1.5 लाख रुपये आणि 80CCD(1B) अंतर्गत 50 हजार रुपयांची कर सूट मिळू शकते. त्याचवेळी, 80CCD(2) अंतर्गत 2 लाख रुपयांच्या या सूटशिवाय, तुम्ही प्राप्तिकरात आणखी सूट देखील घेऊ शकता.

NPS मध्ये केलेल्या गुंतवणुकीवर कर सूट उपलब्ध आहे. या अंतर्गत, तुम्ही तुमच्या मूळ पगाराच्या आणि महागाई भत्त्याच्या 10 टक्के रक्कम NPS मध्ये गुंतवू शकता. तुम्हाला त्यावर कर सूट मिळेल. त्याच वेळी, जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर हा आकडा तुमच्यासाठी 14 टक्क्यांपर्यंत असू शकतो. बहुतांश कंपन्या एनपीएस सुविधा देतात. तुम्ही कंपनीच्या HR द्वारे NPS मध्ये गुंतवणूक करू शकता. तुम्ही अतिरिक्त कर सूट घेण्यास सक्षम असाल.

अनावश्यक खर्च होणार नाही

म्हातारपणात चांगलं आयुष्य जगायचं असेल तर तारुण्यातच गुंतवणूक करणं गरजेचं आहे. गुंतवणुकीसाठी अनेक योजना आणि साधने असली तरी NPS चा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यात जमा केलेले पैसे तुम्ही निवृत्तीनंतरच काढू शकता. याचा अर्थ, इतर योजनांप्रमाणे, त्याचा लॉक-इन कालावधी 5 वर्षे किंवा 15 वर्षे नसून वयाच्या 60 वर्षापर्यंत आहे. अशा प्रकारे तरुणांची गुंतवणूक वृद्धापकाळासाठी सुरक्षित राहते. जर कमी लॉक-इन असेल तर बरेचदा लोक ते पैसे कार, घर किंवा कोणत्याही वैद्यकीय आणीबाणीसाठी वापरतात, ज्यामुळे वृद्धापकाळाचा ताण वाढतो.

जोखीम जितकी जास्त तितका परतावा जास्त

सर्व गुंतवणूक योजनांमध्ये तुम्हाला निश्चित परतावा मिळतो किंवा तुम्हाला असा परतावा मिळतो ज्यावर तुमचे नियंत्रण नसते. जर तुम्ही NPS मध्ये पैसे गुंतवले तर तुम्ही स्वतः ठरवू शकता की तुम्हाला किती पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवायचे आहेत आणि किती पैसे फिक्स्ड रिटर्न टूल्समध्ये गुंतवायचे आहेत. तरुणांमध्ये अधिक जोखीम घेण्याची क्षमता असते. अशा परिस्थितीत, तुम्ही अधिक जोखीम घेऊन अधिक परतावा मिळवू शकता, ज्यामुळे तुम्हाला आगामी काळात मोठा निधी जमा होण्यास मदत होईल. जसजसे तुमचे वय वाढत जाईल, तुम्हाला कमी जोखीम घ्यायची आहे असे वाटत असेल, तेव्हा त्यानुसार तुमची एनपीएसमधील गुंतवणूक बदला, ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल.

महत्वाच्या बातम्या:

UPS आणि NPS म्हणजे नेमकं काय? दोन्हीमध्ये नेमका फरक काय? सविस्तर माहिती एका क्लिकवर

महत्त्वाच्या बातम्या

अंडी आणि चिकन खाणाऱ्यांना मोठा झटका? दरात 25 ते 30 टक्क्यांची  वाढ होणार, नेमकं कारण काय? 
अंडी आणि चिकन खाणाऱ्यांना मोठा झटका? दरात 25 ते 30 टक्क्यांची  वाढ होणार, नेमकं कारण काय? 
भारतात दिवाळी, पाकिस्तानाचं मात्र दिवाळं! चार महिन्यांत पाकला मोठा फटका, आयाता वाढली तर निर्यात कमी झाली 
भारतात दिवाळी, पाकिस्तानाचं मात्र दिवाळं! चार महिन्यांत पाकला मोठा फटका, आयाता वाढली तर निर्यात कमी झाली 
सणासुदीच्या काळात ग्राहकांना मोठा झटका, सोन्याच्या दरात 3 टक्क्यांची वाढ, खरेदी करावी की नको? सध्या काय आहे दर? 
सणासुदीच्या काळात ग्राहकांना मोठा झटका, सोन्याच्या दरात 3 टक्क्यांची वाढ, खरेदी करावी की नको? सध्या काय आहे दर? 
Share Market : अमेरिकन स्टॉक मार्केट क्रॅश, भारतीय शेअर बाजारात दिवाळीचं तेज, 35 वर्षातील दमदार कामगिरी, सलग 7 सत्रात 10 टक्के तेजी...
अमेरिकन स्टॉक मार्केट क्रॅश, भारतीय शेअर बाजारात दिवाळीचं तेज, 7 दिवसात 35 वर्षातील दमदार कामगिरी

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना विमानतळावर का काढावी लागली रात्र? कोचीतील सीजेपीच्या रॅलीतून घरी परतताना नेमकं काय घडलं?
अभिजित दिपकेंना विमानतळावर का काढावी लागली रात्र? कोचीतील सीजेपीच्या रॅलीतून घरी परतताना नेमकं काय घडलं?
Alphonso Hapus Mango: अबब! पुण्यातील मार्केटमध्ये आंब्याच्या पेटीला 41 हजारांचा भाव; कोकणातील आंबा उत्पादकाला लक्ष्मी पावली
अबब! पुण्यातील मार्केटमध्ये आंब्याच्या पेटीला 41 हजारांचा भाव; कोकणातील आंबा उत्पादकाला लक्ष्मी पावली
Sharad Pawar and Parth Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग, पार्थ पवार दुसऱ्यांदा शरद पवारांच्या भेटीला, सिल्व्हर ओकवर नक्की काय सुरु?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग, पार्थ पवार दुसऱ्यांदा शरद पवारांच्या भेटीला, सिल्व्हर ओकवर नक्की काय सुरु?
Gokul Election 2026: गोकुळचा वाद पोलीस ठाण्यापर्यंत, माजी संचालकांना शिवीगाळ केल्याने कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा
गोकुळचा वाद पोलीस ठाण्यापर्यंत, माजी संचालकांना शिवीगाळ केल्याने कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा
Rajendra Pawar Ajit Pawar:
"काय बंधू?" अजित दादांची ती हाक अन् बालपणीच्या आठवणी; दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राजेंद्र पवार भावूक, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत केलं महत्त्वाचं भाष्य, म्हणाले....
Pune Crime News: सणाच्या तोंडावर पुण्यात पुन्हा 'कोयता गँग'ची दहशत; कोथरूडमध्ये तरुणाला संपवलं, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, पुण्यात नेमकं काय घडलं?
सणाच्या तोंडावर पुण्यात पुन्हा 'कोयता गँग'ची दहशत; कोथरूडमध्ये तरुणाला संपवलं, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, पुण्यात नेमकं काय घडलं?
Crime News: UPSC अधिकारी होण्याचं स्वप्न, ‘केबीसी’चा मंच अन् अपयश; कर्जाचा डोंगर, व्यवसाय चालेना, कर्जबाजारी कॉम्प्युटर सायन्स पदवीधर तरुणाने मुंबईत टाकला दरोडा, असा काढला माग, वर्षभरानंतर अटक
UPSC अधिकारी होण्याचं स्वप्न, ‘केबीसी’चा मंच अन् अपयश; कर्जाचा डोंगर, व्यवसाय चालेना, कर्जबाजारी कॉम्प्युटर सायन्स पदवीधर तरुणाने मुंबईत टाकला दरोडा, असा काढला माग, वर्षभरानंतर अटक
Beed Tiger Attack: जनावरांसाठी गवत कापताना वाघाची झडप, शेतकऱ्याला अर्धा किलोमीटर फरफटत नेलं, जागीच अंत; बीडच्या आष्टी तालुक्यात खळबळ
जनावरांसाठी गवत कापताना वाघाची झडप, शेतकऱ्याला अर्धा किलोमीटर फरफटत नेलं, जागीच अंत; बीडच्या आष्टी तालुक्यात खळबळ
Embed widget