एक्स्प्लोर

Stock Market : आठ दिवसांच्या वाढीला ब्रेक, सेंसेक्स-निफ्टीत घसरण  

Stock Market : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजारात नफा बुकिंग दिसून आले. त्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 63000 च्या खाली घसरला.

Stock Market : सलग आठ दिवसांच्या वाढीनंतर आज भारतीय शेअर बाजाराला ब्रेक लागला आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजारात नफा बुकिंग दिसून आले. त्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 63000 च्या खाली घसरला आहे. व्यवहार संपताना निर्देशांक 415 अंकांच्या घसरणीसह आज 62,868 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 94 अंकांच्या घसरणीसह 19,042 अंकांवर बंद झाला. 

आज बाजारात सर्व आघाडीच्या क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण झाली. बँकिंग, ऑटो, आयटी, फार्मा, एफएमसीजी, एनर्जी या क्षेत्रातील शेअर घसरले. केवळ धातू, रिअल इस्टेट आणि मीडिया क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी दिसून आली. मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप शेअरर्स देखील वेगाने बंद झाले. निफ्टीच्या 50 समभागांपैकी 18 समभाग वाढीसह बंद झाले तर 32 समभाग तोट्यासह बंद झाले. त्यामुळे सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 10 समभाग वाढीसह आणि 20 समभाग तोट्यासह बंद झाले. मिडकॅप निर्देशांक 0.80 टक्क्यांच्या वाढीसह आणि स्मॉल कॅप निर्देशांक 0.70 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. 

वाढलेले शेअर्स
 डॉ. रेड्डी 1.18 टक्के, टाटा स्टील 1.13 टक्के, टेक महिंद्रा 1.11 टक्के, इंडसइंड बँक 0.56 टक्के, एचसीएल टेक 0.35 टक्के, भारती एअरटेल 0.29 टक्के, Axis बँक 0.29 टक्के. टक्के, बजाज फिनसर्व्ह 0.18 टक्के, एनटीपीसी 0.06 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. 

घसरलेले शेअर्स 
 महिंद्रा अँड महिंद्रा 2.08 टक्के , HUL 1.59टक्के, नेस्ले 1.52टक्के, मारुती सुझुकी 1.52टक्के, HDFC 1.38टक्के, एशियन पेंट्स 1.29टक्के, बजाज फायनान्स 1.13टक्के, पॉवर ग्रिड, सन फार्मा 1.08टक्के  आणि  ICICI बँक 1.07 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.  

कशामुळे घसरला शेअर बाजार?
आज आशियाई शेअर बाजारात घसरण दिसून आली. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 323 अंकांच्या घसरणीसह 60,709  अंकावर खुला झाला होता. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 90 अंकांच्या घसरणीसह 18,066 अंकांवर खुला झाला होता. आज सकाळपासून बँकिंग, आयटी, ऑटो, एफएमसीजी, एनर्जी, मेटल्स, मीडिया, रिअल इस्टेट कंपन्यांच्या शेअर्समध्ये नफावसुली दिसून आली होती. त्यामुळे भारतीय शेअर बजारा घसरला. 

महत्वाच्या बातम्या

Jalgaon Gold News : सुवर्णनगरी जळगावमध्ये सोन्याच्या दरात उच्चांकी वाढ; जीएसटी सह सोन्याचा दर 55 हजारांच्या पार 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget