एक्स्प्लोर

ITR Filing : आयटीआर भरण्याआधी 'हे' काम आवर्जून करा, अन्यथा ऐनवेळी येऊ शकते अडचण!

प्राप्तिकर भरण्यासाठी प्राप्तिकर विभागाच्या संकेतस्थळावर तुमची वैयक्तिक माहिती अपडेट असणे गरजेचे आहे. ही माहिती अपडेट नसेल तर तुम्हाला करपरतावा प्राप्तिकर विवरणपत्र भरताना अडचणी येऊ शकतात.

मुंबई : सध्या प्राप्तिकर विवरणपत्र (आयटीआर) भरण्यासाठी करदात्यांची लगबग चालू आहे. 31 जुलै 2024 पर्यंत आयटीआर भरता येणार आहे. दरम्यान, आयटीआर भरताना अनेकांना वेगवेगळ्या अडचणी येतात. आयटीआर फाईल करण्याआधीही काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. यामध्ये पोर्टलवर आपली माहिती अपडेट करणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. अनेकवेळा करदात्याचा मोबाईल क्रमांक, पत्ता किंवा अन्य माहिती बदलते. त्यामुळे ही वैयक्तिक माहितीही अपडेट करणे गरजेचे आहे. तसे न केल्यास ऐनवेळी अनेक अडचणी येऊ शकतात. 

कोणकोणती माहिती प्राप्तिकर पोर्टलवर अपडेट करता येते? 

प्राप्तिकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर लॉग इन करून तुम्ही तुमच्या प्रोफाईलशी संबंधित वेगवेगळी माहिती अपडेट करू शकता.  यामध्ये पत्ता, मोबाईल क्रमांक आदी माहितीचा समावेश आहे. या सर्व माहितीली लॉग इन करून My Profile / Update Profile फीचरअंतर्गत अफडेट करता येते. आपली खासगी माहिती पॅन, टॅन किंवा आधार क्रमांकाच्या मदतीने तर मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी तसेच पत्ता बँक डिटेल्सच्या मदतीने अफडेट करता येते. 

खासगी माहिती कशी अपडेट करावी? 

1. खासगी माहिती अपडेट करण्यासाठी अगोदर तुम्हाला प्राप्तिकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलला भेट द्यावी लागेल. तेथे युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करावे लागेल. 
2. त्यानंतर तुम्हाला नाव आणि प्रोफाईलवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर अपडेट प्रोफाईल या पर्यायाला निवडावे लागेल.
 3.  तुम्हाला तुमचा फोटो अपडेट करायचा असेल तर Camera Icon वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला नवा फोटो अपडेट करता येईल.  
4.  पत्ता, पासपोर्ट नंबर आदी डिटेल्सही तुम्ही येथे तुम्हाला अपडेट करता येतील. 
5. सोअर्स ऑफ इन्कम, बँक खात्याची माहिती, डी-मॅट खात्याची माहिती अशी वेगवेगळी माहिती तुम्हाला येथे अपडेट करता येईल. 

आधार, पॅन क्रमांकाच्या मदतीने मोबाईल क्रमांक अपडेट करा  

1. तुम्हाला मोबाईल क्रमांक बदलायचा असेल तर त्यासाठी अगोदर प्राप्तिकर विभागाच्या ई-फाइलिंग पोर्टलवर जाऊन My Profile पेजवर क्लिक करा. 
2. पुढे Update Contact Details या पर्यायावर क्लिक करा 
3. तुमचा आधार, पॅन किंवा बँक खात्यानुसार तुमचा नवा मोबाईल क्रमांक टाका 
5. पुढे व्हेरिफिकेशनसाठी मोबाईल क्रमांक किंवा ई-मेल आयडीवर ओटीपी येईल.
 6. व्हेरिफिकेशनसाठी हा ओटीपी टाका 
7. बँक डिटेल्सच्या मदतीने व्हेरिफिकेशनचा पर्याय निवडला असेल तर तुमच्या बँक खात्याशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर तुम्हाला ओटीपी येईल. तो ओटीपी टाका. 
8. त्यानंतर मोबाईल क्रमांक अपडेट करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. 

हेही वाचा :

बापरे बाप! एलॉन मस्क यांचा थक्क करणारा पगार; आकडा वाचून चकित व्हाल

डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करण्याचे नेमके फायदे काय? जाणून घ्या...

भारतीय कावळ्यांमुळे केनियाला बसतोय आर्थिक फटका, तब्बल 10 लाख कावळ्यांना मारण्याचे फर्मान!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा परिणाम काय? मुख्यमंत्री कोण होणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक, राजकीय विश्लेषकांचं मत काय?Zero Hour Maha Exit Poll : महायुती की मविआ, वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार?Imtiaz Jaleel On Shinde Group : मुख्यमंत्री, गृहमंत्री पैसे वाटतात, कारवाई का नाही? जलील यांचा सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
Embed widget