एक्स्प्लोर

Gold Rate Today : सोन्याचे दर 'जैसे थे'; तर चांदी झाली किंचित स्वस्त, वाचा आजचे दर

Gold Rate Today :  आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार 24 कॅरेट सोन्याचा दर 52,180 रूपयांवर व्यवहार करत आहे.

Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार सोन्याचे फ्युचर्स 0.50 टक्क्यांनी घसरून आज 22 कॅरेट सोन्याचे दर 47,832 प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहेत. तर चांदीच्या दरात किंचित घट झाली आहे. आज एक किलो चांदीचा दर 62,970 रूपयांवर व्यवहार करत आहेत. 24 कॅरेट सोन्याचा दर 52,180 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तुमच्या शहरातील सोन्या चांदीचे आजचे दर नेमके काय आहेत ते जाणून घ्या. 

तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे आजचे दर : 

शहर सोने 1 किलो चांदीचा दर 
मुंबई  47,832 62,970
पुणे 47,832 62,970
नाशिक  47,832 62,970
नागपूर 47,832 62,970
दिल्ली 47,749 62,860
कोलकाता  47,768 62,890

तुमच्या शहराचे दर तपासा :

तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल. 

खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :

तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता. 

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhavesh Bhinde: ड्रायव्हरला सिमकार्ड आणायला सांगून लोणावळ्यातून सटकला, गुजरातमध्ये नातेवाईकाच्या घरी मुक्काम, भावेश भिंडे कसा फरार झाला ?
ड्रायव्हरला सिमकार्ड आणायला सांगून लोणावळ्यातून सटकला, गुजरातमध्ये नातेवाईकाच्या घरी मुक्काम, भावेश भिंडे कसा फरार झाला ?
Malaika Arora : पन्नाशीतही मलायका अरोरासारखं फिट राहायचंय? तर मग 'हा' डाएट नक्की फॉलो करा
पन्नाशीतही मलायका अरोरासारखं फिट राहायचंय? तर मग 'हा' डाएट नक्की फॉलो करा
Dadar Public Reaction on Lok Sabha : राज ठाकरे की उद्धव ठाकरे? दादरकरांची तुफान खडाखडी
राज ठाकरे की उद्धव ठाकरे? दादरकरांची तुफान खडाखडी
Russia Bulava Missile: पुतिन अणुहल्ला करण्याच्या तयारीत? रशियाच्या ताफ्यात शक्तिशाली 40 फुट 'बुलावा' क्षेपणास्त्र दाखल; जगाची धाकधूक वाढली
पुतिन अणुहल्ला करण्याच्या तयारीत? रशियाच्या ताफ्यात शक्तिशाली 40 फुट 'बुलावा' क्षेपणास्त्र दाखल; जगाची धाकधूक वाढली
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 17 May 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 11 AM : 17 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDadar Public Reaction on Lok Sabha : राज ठाकरे की उद्धव ठाकरे? दादरकरांची तुफान खडाखडीABP Majha Headlines : 10 AM : 17 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhavesh Bhinde: ड्रायव्हरला सिमकार्ड आणायला सांगून लोणावळ्यातून सटकला, गुजरातमध्ये नातेवाईकाच्या घरी मुक्काम, भावेश भिंडे कसा फरार झाला ?
ड्रायव्हरला सिमकार्ड आणायला सांगून लोणावळ्यातून सटकला, गुजरातमध्ये नातेवाईकाच्या घरी मुक्काम, भावेश भिंडे कसा फरार झाला ?
Malaika Arora : पन्नाशीतही मलायका अरोरासारखं फिट राहायचंय? तर मग 'हा' डाएट नक्की फॉलो करा
पन्नाशीतही मलायका अरोरासारखं फिट राहायचंय? तर मग 'हा' डाएट नक्की फॉलो करा
Dadar Public Reaction on Lok Sabha : राज ठाकरे की उद्धव ठाकरे? दादरकरांची तुफान खडाखडी
राज ठाकरे की उद्धव ठाकरे? दादरकरांची तुफान खडाखडी
Russia Bulava Missile: पुतिन अणुहल्ला करण्याच्या तयारीत? रशियाच्या ताफ्यात शक्तिशाली 40 फुट 'बुलावा' क्षेपणास्त्र दाखल; जगाची धाकधूक वाढली
पुतिन अणुहल्ला करण्याच्या तयारीत? रशियाच्या ताफ्यात शक्तिशाली 40 फुट 'बुलावा' क्षेपणास्त्र दाखल; जगाची धाकधूक वाढली
सोनिया सेनेच्या गुलामीसाठी उद्धव ठाकरेंकडून भगव्याचा अवमान, भाजपचा पलटवार, संघाच्या निशाणाला फडकं म्हटल्याने हल्ला
सोनिया सेनेच्या गुलामीसाठी उद्धव ठाकरेंकडून भगव्याचा अवमान, भाजपचा पलटवार, संघाच्या निशाणाला फडकं म्हटल्याने हल्ला
Free OTT Platforms List  : मोफत चित्रपट, वेबसीरिज पाहायचे आहेत? या ओटीटी प्लॅटफॉर्मचे सब्सक्रिप्शन  करण्याची गरज नाही; पाहा यादी
मोफत चित्रपट, वेबसीरिज पाहायचे आहेत? या ओटीटी प्लॅटफॉर्मचे सब्सक्रिप्शन करण्याची गरज नाही; पाहा यादी
Marathi Actor : लोकप्रिय मराठी अभिनेत्याला मातृशोक; पोस्ट शेअर करत दिली माहिती
लोकप्रिय मराठी अभिनेत्याला मातृशोक; पोस्ट शेअर करत दिली माहिती
महायुतीच्या सभेसाठी आज दादरमधील वाहतुकीत बदल; काही रस्ते बंद, जाणून घ्या, पर्यायी मार्ग कोणते?
महायुतीच्या सभेसाठी आज दादरमधील वाहतुकीत बदल; काही रस्ते बंद, जाणून घ्या, पर्यायी मार्ग कोणते?
Embed widget