एक्स्प्लोर

Elon Musk यांच्या संपत्तीत विक्रमी वाढ; Warren Buffett यांना मागे टाकलं

टेस्ला इंकच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमात वाढ झाल्यामुळे एलोन मस्क यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे.

भारत : टेस्ला (Tesla)चे सीईओ इलॉन मस्क (Elon Musk) यांनी संपत्तीत एक नवा इतिहास रचत वॉरन बफे यांना मागे टाकलं आहे. टेस्ला इंक.च्या शेअरमध्ये मोठ्य़ा प्रमाणात वाढ झाल्याने इलॉन मस्क यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. सोमवारी त्यांची संपत्ती 24 अब्ज डॉलरने वाढली. ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकानुसार, त्यांची संपत्ती आता $335 अब्ज इतकी आहे, जी प्रसिद्ध अब्जाधीश वॉरन बफेच्या संपत्तीच्या तिप्पट आहे.

जर तुम्ही भारतीय अब्जाधीशांची तुलना केली तर इलॉन मस्क यांनी गेल्या 24 तासांत DMart च्या राधाकृष्ण दमानी यांच्या एकूण संपत्तीपेक्षा जास्त कमाई केली आहे. दमानी यांची एकूण संपत्ती सध्या $23.9 अब्ज असून ते भारतातील 5 व्या क्रमांकाचे सर्वात मोठे श्रीमंत आहेत. तर मुकेश अंबानी पहिल्या, अदानी दुसऱ्या, अझीम प्रेमजी तिसऱ्या आणि शिव नाडर चौथ्या क्रमांकावर आहेत.

इलेक्ट्रिक कार बनवणाऱ्या टेस्लाच्या शेअर्समध्ये 8.5% वाढ झाली आहे. इलेक्ट्रिक कार निर्माता टेस्लाचे शेअर्स 8.5% वाढले. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, ते Amazon.com Inc च्या जेफ बेजोसला $142 अब्जने मागे टाकले आहे. त्याच वेळी, Berkshire Hathaway Inc चे अध्यक्ष बफेट $104.0 अब्ज संपत्तीसह 10व्या क्रमांकावर आहेत.

वाचा : Mukesh Ambani : मुकेश अंबानी जगातील 11 वे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती; इलॉन मस्क, जेफ बेजोस यांच्या क्लबमध्ये सामील

टेस्लाचे एक भागधारक सिंगापूरस्थित किरकोळ विक्रेता लिओ कोगुआन गेल्या आठवड्यात कंपनीतील तिसरे सर्वात मोठे वैयक्तिक भागधारक म्हणून उदयास आले आहेत. शेअर्समधील तेजीमुळे 12.1 अब्ज संपत्तीच्या अब्जाधीशांच्या यादीत सामील झाले आहेत. तर 44 वर्षे सॉफ्टवेअर निर्माते लॅरी एलिसन यांनी Oracle कॉर्पोरेशन तयार केली. ते 2018 पासून टेस्लामध्ये फक्त एक मोठे गुंतवणूकदार आहेत. परंतु त्यांची हिस्सेदारी आता $18.1 अब्ज इतकी असून त्यांच्या Oracle होल्डिंगच्या मूल्याच्या सुमारे एक चतुर्थांश आहे.

वॉरन बफे आपल्या दानशूर स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. त्याने दरवर्षी त्याच्या बर्कशायर स्टॉकचा काही भाग बिल अॅण्ड मेलिंडा गेट्स फाउंडेशनसह विविध सेवाभावी संस्थांना दान केला आहे. 91 वर्षीय बफे यांनी जूनमध्ये सांगितले की, गेल्या 16 वर्षांतील त्यांच्या भेटवस्तूंचे एकूण मूल्य $41 अब्ज होते.

50 वर्षीय मस्क यांनी ट्विटरवर आठवड्याच्या शेवटी संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक खाद्य कार्यक्रम संचालकांना प्रतिसाद दिला. त्यावेळी  मस्क यांनी म्हटलं की ते आता $6 अब्ज किमतीचे टेस्ला स्टॉक विकतील जर यूएन अधिकाऱ्यांनी हे सिद्ध करू शकतील की एवढी रक्कम भुखमारी संपवू शकेल.

संबंधीत बातम्या

 Elon Musk House : इलॉन मस्क यांचं 'इन्स्टन्ट घर' पाहिलंय का? छोट्याशा बॉक्समध्ये राहतोय अब्जाधीश!

बिटकॉईन वापरण्याचा निर्णय टेस्लाकडून मागे, पर्यावरणाच्या ऱ्हासाचं कारण देत इलॉन मस्क यांची घोषणा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
Pune Politics: महायुतीत पिंपरीच्या जागेवरून तिढा? बारणेंच्या दावा, बनसोडेंचं उत्तर, ही जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत म्हणाले...
महायुतीत पिंपरीच्या जागेवरून तिढा? बारणेंच्या दावा, बनसोडेंचं उत्तर, ही जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत म्हणाले...
मोठी बातमी : नाशिकमधील भाजपच्या माजी नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी, ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांवर गंभीर आरोप
मोठी बातमी : नाशिकमधील भाजपच्या माजी नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी, ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांवर गंभीर आरोप
IPS Shivdeep Lande Resigns : बिहारच्या सिंघमचा तडकाफडकी राजीनामा, पण फक्त सहा शब्दांनी बिहारपासून महाराष्ट्रापर्यंत भूवया उंचावल्या!
बिहारच्या सिंघमचा तडकाफडकी राजीनामा, पण फक्त सहा शब्दांनी बिहारपासून महाराष्ट्रापर्यंत भूवया उंचावल्या!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 04 PM : 19 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSalim Khan Threat : लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या? सलमान खानच्या वडिलांना भर रस्त्यात धमकी!Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 03 PM : 19 September 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 03 PM : 19 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
Pune Politics: महायुतीत पिंपरीच्या जागेवरून तिढा? बारणेंच्या दावा, बनसोडेंचं उत्तर, ही जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत म्हणाले...
महायुतीत पिंपरीच्या जागेवरून तिढा? बारणेंच्या दावा, बनसोडेंचं उत्तर, ही जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत म्हणाले...
मोठी बातमी : नाशिकमधील भाजपच्या माजी नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी, ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांवर गंभीर आरोप
मोठी बातमी : नाशिकमधील भाजपच्या माजी नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी, ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांवर गंभीर आरोप
IPS Shivdeep Lande Resigns : बिहारच्या सिंघमचा तडकाफडकी राजीनामा, पण फक्त सहा शब्दांनी बिहारपासून महाराष्ट्रापर्यंत भूवया उंचावल्या!
बिहारच्या सिंघमचा तडकाफडकी राजीनामा, पण फक्त सहा शब्दांनी बिहारपासून महाराष्ट्रापर्यंत भूवया उंचावल्या!
Ajit Pawar FaceBook Hack : अजित पवारांचे फेसबुक पेज हॅक?  शिवाजीराव गर्जेंनी दिली खरी माहिती, नेमकं काय घडलं?
अजित पवारांचे फेसबुक पेज हॅक? शिवाजीराव गर्जेंनी दिली खरी माहिती, नेमकं काय घडलं?
दुसऱ्याच्या घरात डोकावून पाहू नये, एकनाथ खडसेंचा खोचक टोला, आता रुपाली चाकणकरांचंही चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या...
दुसऱ्याच्या घरात डोकावून पाहू नये, एकनाथ खडसेंचा खोचक टोला, आता रुपाली चाकणकरांचंही चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या...
Maharashtra Politics : पितृ पंधरवड्यातही राजकीय पक्षांच्या बैठकांना जोर, मोदींच्या कार्यक्रमासह अनेक कार्यक्रमांची जंत्री
पितृ पंधरवड्यातही राजकीय पक्षांच्या बैठकांना जोर, मोदींच्या कार्यक्रमासह अनेक कार्यक्रमांची जंत्री
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
Embed widget