एक्स्प्लोर

फक्त 50 रुपयांच्या गुंतवणुकीतून खरेदी करू शकता सोनं; जाणून घ्या कसं

Gold Investment: तुम्ही अगदी 50 रुपयांतही सोने खरेदी करू शकता. जाणून घ्या कसं...?

Gold Investment: भारतात जुन्या काळापासून सोने ही एक महत्त्वाची कमोडिटी आहे. सोन्यातील गुंतवणूक महत्त्वाची समजली जाते. मात्र, बदलत्या काळानुसार, गुंतवणुकीचे (Investment) अनेक पर्याय समोर आले असतानाही सोन्यातील गुंतवणुकीला (Investment in Gold) लोकांची पसंती असते.  

सोन्यात गुंतवणूक करताना सोने Physical Gold मध्ये खरेदी करावे लागत होते. आता मात्र, तुम्ही सोने खरेदी हे डिजीटल पद्धतीने खरेदी करू शकता. गोल्ड ईटीएफचा (Gold ETF) पर्याय हा सोने खरेदीसाठी चांगला आहे. गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक केल्यानंतर सोने खरेदी केल्यानंतर त्याला सुरक्षित ठेवण्याची चिंताही दूर होते. वाढत्या महागाईच्या काळात अनेकजण Gold ETF Investment ला प्राधान्य देत आहेत. 

आज देशभरात धनत्रयोदशीचा उत्साह दिसून येत आहे. आजच्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ समजले जाते. पारंपरीक पद्धतीने सोने खरेदी करण्याऐवजी तुम्ही Gold ETF मध्ये गुंतवणूक करू शकता. यामध्ये तुम्हाला कमी गुंतवणुकीवर अधिक  परतावा मिळू शकतो. 

Gold ETF म्हणजे काय?

गोल्ड ईटीएफही एक  म्युच्युअल फंड योजना आहे. यामध्ये तुम्ही सोनं युनिटप्रमाणे खरेदी करू शकता. तुमच्या आवश्यकतेनुसार, बाजारातील मूल्याप्रमाणे सोनं विकून मूल्य मिळवू शकता. तुमच्याकडे असलेल्या रक्कमेनुसार तुम्ही Gold ETF मध्ये गुंतवणूक करू शकता. Gold ETF खरेदीसाठी तुमच्याकडे डिमॅट अंकाउंट असणे आवश्यक आहे. 

>> Gold ETF चे फायदे काय?

> तुम्ही तुमच्या गरजेनुसार सोन्याचे युनिट खरेदी करू शकता.
> तुम्ही किमान 50 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता.
> हे सोने खरेदी केल्यास सोने हरवण्याची किंवा ठेवण्याची चिंता नसते.
> तुम्हाला सोन्या अस्सलतेबाबत चिंता बाळगण्याची गरज नाही.
> हे सोने खरेदी करण्यासाठी तुम्हाला इतर कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
> तुम्ही या सोन्यात 3 वर्षांहून अधिक काळ गुंतवणूक केल्यास याद्वारे मिळणारे उत्पन्न दीर्घकालीन लाभ श्रेणीमध्ये ठेवता. त्यामुळे तुम्हाला कर सवलतीतही फायदा मिळू शकतो.

या गोष्टी लक्षात असू द्या

सोन्याच्या ईटीएफच्या किमतीही बाजारातील सोन्याच्या किमतींप्रमाणे वधारतात आणि घसरतात. या गुंतवणुकीत तुम्ही सोने थेट सोने खरेदी करत नाही. Gold ETF मधील खरेदी ही खरेदी बाजारातील जोखमीवरही अवलंबून असते. 

इतर महत्त्वाची बातमी:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये लवकरच मिळण्याची शक्यता, महत्त्वाचा शासन निर्णय जारी
लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये लवकरच मिळण्याची शक्यता, महत्त्वाचा शासन निर्णय जारी
RBI : आरबीआयची मोठी कारवाई, साताऱ्यातील सहकारी बँकेचा परवाना रद्द, धारशिवच्या एका बँकेवर निर्बंध
आरबीआयची मोठी कारवाई, साताऱ्यातील सहकारी बँकेचा परवाना रद्द, धारशिवच्या एका बँकेवर निर्बंध
बाप रे... चक्क खजुराच्या बिया काढून 21.78 कोटींचं कोकेन भरलं; मुंबई विमानतळावर तस्करी उघड, आरोपीला बेड्या
बाप रे... चक्क खजुराच्या बिया काढून 21.78 कोटींचं कोकेन भरलं; मुंबई विमानतळावर तस्करी उघड, आरोपीला बेड्या
शिवसेना पक्ष अन् चिन्हाची सुनावणी, सुप्रीम कोर्टात आज काय घडलं; शिंदेंच्या खासदाराने सांगितलं, पुढची तारीख का?
शिवसेना पक्ष अन् चिन्हाची सुनावणी, सुप्रीम कोर्टात आज काय घडलं; शिंदेंच्या खासदाराने सांगितलं, पुढची तारीख का?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Vengsarkar Statue | वानखेडे स्टेडियममध्ये वेंगसरकर यांचा पुतळा, पूरग्रस्तांना MCA ची मदत
Religious Conversion Allegations | Beed कारागृहात धर्म परिवर्तनाचा दबाव? कैद्यांच्या वकीलांचा आरोप
ED Raids | Dawood Ibrahim च्या साथीदार Salim Dola च्या ड्रग्ज नेटवर्कवर कारवाई
Road rage-abduction case: Dilip Khedkar चा जामीन अर्ज नाकारला, Maharashtra सह इतर राज्यांत शोध
Religious Conversion Allegations | Beed कारागृहात धर्म परिवर्तनाचा दबाव? कैद्यांच्या वकीलांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये लवकरच मिळण्याची शक्यता, महत्त्वाचा शासन निर्णय जारी
लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये लवकरच मिळण्याची शक्यता, महत्त्वाचा शासन निर्णय जारी
RBI : आरबीआयची मोठी कारवाई, साताऱ्यातील सहकारी बँकेचा परवाना रद्द, धारशिवच्या एका बँकेवर निर्बंध
आरबीआयची मोठी कारवाई, साताऱ्यातील सहकारी बँकेचा परवाना रद्द, धारशिवच्या एका बँकेवर निर्बंध
बाप रे... चक्क खजुराच्या बिया काढून 21.78 कोटींचं कोकेन भरलं; मुंबई विमानतळावर तस्करी उघड, आरोपीला बेड्या
बाप रे... चक्क खजुराच्या बिया काढून 21.78 कोटींचं कोकेन भरलं; मुंबई विमानतळावर तस्करी उघड, आरोपीला बेड्या
शिवसेना पक्ष अन् चिन्हाची सुनावणी, सुप्रीम कोर्टात आज काय घडलं; शिंदेंच्या खासदाराने सांगितलं, पुढची तारीख का?
शिवसेना पक्ष अन् चिन्हाची सुनावणी, सुप्रीम कोर्टात आज काय घडलं; शिंदेंच्या खासदाराने सांगितलं, पुढची तारीख का?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 ऑक्टोबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 ऑक्टोबर 2025 | बुधवार
होय, निलेश घायवळच्या भावाला पडताळणीनंतरच शस्त्र परवाना दिला; गृहराज्यमंत्री योगेश कदमांची कबुली
होय, निलेश घायवळच्या भावाला पडताळणीनंतरच शस्त्र परवाना दिला; गृहराज्यमंत्री योगेश कदमांची कबुली
Chhagan bhujbal: अजित पवारांच्या नाराजीवर भुजबळ स्पष्टच बोलले, बाळासाहेब ठाकरेंचा दिला दाखला, जरांगेंवरही जोरदार हल्ला
अजित पवारांच्या नाराजीवर भुजबळ स्पष्टच बोलले, बाळासाहेब ठाकरेंचा दिला दाखला, जरांगेंवरही जोरदार हल्ला
साठवण तलाव मंजूर करा, ग्रामस्थ आक्रमक, बीडच्या केज तहसीलसमोर ग्रामस्थांनी पेटवली बैलगाडी
साठवण तलाव मंजूर करा, ग्रामस्थ आक्रमक, बीडच्या केज तहसीलसमोर ग्रामस्थांनी पेटवली बैलगाडी
Embed widget