एक्स्प्लोर
Gold Rate : सोन्याच्या दराचा नवा उच्चांक, सोन्याचे दर 2105 रुपयांनी वाढले, चांदी 4163 रुपयांनी महागली
Gold Silver Rate : सोने आणि चांदीचे दर उच्चांकावर पोहोचले आहेत. शुक्रवारच्या तुलनेत सोन्याच्या दरात 6 ऑक्टोबरला वाढ झाली. सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना दरवाढीमुळं फायदा होतोय.
सोने आणि चांदीचे दर महागले
1/5

सोने आणि चांदीचे दर नव्या उच्चांकावर पोहोचले आहेत. सोन्याचे दर शुक्रवार (3 ऑक्टोबर ) च्या तुलनेत सोमवारी (6 ऑक्टोबर) वाढले आहेत. बुलियन्स मार्केटमध्ये 24 कॅरेट सोन्याचे एका तोळ्याचे दर 116954 रुपयांवर पोहोचले आहेत. आयबीजेएच्या दरानुसार शुक्रवारच्या तुलनेत सोनं 2105 रुपयांनी महागलं आहे.
2/5

शुक्रवारी सोन्याचे दर घसरले होते. त्या दिवशी सोन्याचे दर 499 रुपयांनी घसरुन 116954 रुपयांवर पोहोचले होते. शेअर बाजारातील तेजी आणि घसरण, जागतिक बाजारातील अनिश्चितता या कारणामुळं सोन्याच्या दरांवर परिणाम होत आहे.
Published at : 06 Oct 2025 08:54 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
महाराष्ट्र
सोलापूर























