(Source: ECI | ABP NEWS)
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 ऑक्टोबर 2025 | बुधवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन, मेट्रो 3 चा तिसरा टप्पा, मुंबई वन ॲपचं लोकार्पण, कौशल्य विकासासंदर्भातील STEP अभ्यासक्रमांची सुरुवात https://tinyurl.com/auwdumcj हवाई चप्पल घालणाऱ्याने हवाई सफर करावी हे माझं स्वप्न होतं, नवी मुंबई विमानतळ लोकार्पणातून मोदींचं भाष्य,लोकनेते दि.बा. पाटील यांचं स्मरण https://tinyurl.com/2ueadtkr
2. नवी मुंबईजवळ तिसरी मुंबई, तर वाढवण बंदराजवळ चौथी मुंबईही उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी घोषणा https://tinyurl.com/4vwywawh मोदीजी हात लावतात तिथं सोनं होतं, मोदी है तो मुमकिन है; विमानतळ उद्घाटनात एकनाथ शिंदेंकडून कौतुकाचा वर्षाव,उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल https://tinyurl.com/4wyn72yu
3. तारीख पे तारीख! सुप्रीम कोर्टातील शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी पुन्हा लांबणीवर, 12 नोव्हेंबरला पुढील सुनावणी https://tinyurl.com/4c7r429j शिवसेनेचा धनुष्यबाण आम्हाला द्या नाहीतर गोठवा, चंद्रकांत खैरे भावूक,सर्वोच्च न्यायालयाकडे आर्जव https://tinyurl.com/kbsev3cm
4. काही नेते विशिष्ट जातीवर टोकाची भूमिका घेतात, त्यांचं मत पक्षाची प्रतिमा चुकीची करतं, पक्षाला किंमत मोजावी लागते,अजित पवारांची छगन भुजबळांसमोर नाराजी https://tinyurl.com/3be7w7pr
5. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुतीचा इलेक्शन प्लॅन ठरला,जिल्हा पातळीवर तीन मंत्र्यांची समिती, महायुती निवडणुकीत 9 सूत्रांवर काम करणार https://tinyurl.com/5d2xrden
6. सोलापूरच्या समर्थ सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, आरबीआयच्या निर्बंधानंतर लोकांनी बँकेला घेरलं,पैसे काढण्यासाठी रांग https://tinyurl.com/4rmt9xnr
7. नागराज मंजुळेंच्या झुंड सिनेमात काम केलेल्या तरुणाची हत्या,प्रियांशु क्षत्रियचा दारुसाठी मित्रानेच घात केला, नागपूरमधील धक्कादायक घटना https://tinyurl.com/44v4c9ce
8. बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे बनावट एन्काऊंटर प्रकरणी मोठी अपडेट; न्या.दिलीप भोसलेंच्या न्यायालयीन आयोगाकडून पोलिसांना क्लीन चीट https://tinyurl.com/yc6x9fte
9. सोन्याचा दर उच्चांकी पातळीवर, सव्वा लाखांचा टप्पा गाठला, चांदी 1 लाख 50 हजारांच्या पार पोहोचली https://tinyurl.com/29w65br6
10. मोहम्मद शामीच्या जागी गौतम गंभीरच्या लाडक्या खेळाडूला संधी, हर्षित राणा आशिया कपमध्ये फेल तरीही ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड, मनोज तिवारीची निवड समितीवर टीकेची झोड https://tinyurl.com/34ueaya7
एबीपी माझा स्पेशल
अत्याधुनिक AI तंत्रज्ञान,1 लाख कोटींचा खर्च, उद्घाटनापूर्वीच लंडनच्या हिथ्रो एअरपोर्टशी तुलना, कसे आहे नवी मुंबई विमानतळ? https://tinyurl.com/y4yrhvu6
मुंबई मेट्रो लाईन-3 च्या अखेरच्या टप्प्याचं उद्घाटन; आता 3 तासांचं अंतर फक्त 1 तासात, आरे ते कफ परेड, भाडं किती,जाणून घ्या वेळापत्रक https://tinyurl.com/zcxsrrzk
गुडन्यूज! दिवाळीसाठी गावी जाणं सोप्प झालं, पुणे विभागातून 598 जादा गाड्या, पिंपरी चिंचवडमधून सर्वाधिक एसटी बसेस धावणार https://tinyurl.com/4947k75c
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

























