एक्स्प्लोर
Gold Silver Price : सोन्या चांदीच्या दारात मोठी उसळी, वर्षभरात चांदीच्या दरात तब्बल 70 हजार रुपयांची वाढ!
Gold Silver Price : चांदी प्रमाणेच सोन्याच्या दारात देखील मोठी वाढ होत असल्याचे चित्र आहे. देशातील सर्राफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरवाढीचा ट्रेंड सुरुच असल्याचे चित्र आहे.
Gold Silver Rate
1/8

जागतिक बाजारपेठेतील अस्थिरता, रशिया -युक्रेन युद्ध आणि जिओ पोलिटिकल अस्थिरता यामुळे चांदीच्या भावात एका वर्षात जवळपास 70 हजार रुपये प्रति किलोने वाढ झाली आहे.
2/8

दिवसेंदिवस भाव वाढत असले तरीही चांदी खरेदी करण्यासाठी मात्र ग्राहकांची गर्दी वाढतच आहे. तर जुनी चांदी देऊन अनेक जण नफा कमवत असल्याचेही सराफा व्यापाऱ्यांनी सांगितल आहे.
Published at : 07 Oct 2025 03:59 PM (IST)
आणखी पाहा























