एक्स्प्लोर

डिसेंबर महिन्यात करून घ्या 'ही' चार महत्त्वाची कामं, अन्यथा खिशाला बसेल मोठी झळ!

डिसेंबर हा या वर्षाचा शेवटचा महिना आहे. हा महिना संपला की नव्या वर्षाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आर्थिक दृष्टीने तुम्ही योग्य ते नियोजन करायला हवे.

December Deadlines : डिसेंबर महिना चालू होऊन आज सहा दिवस झाले आहेत. हा महिना संपताच आता नवे वर्ष चालू होईल. त्यामुळे या महिन्यात  अर्थकारणाशी निगडीत तुम्हाल बरीच कामे लवकरात लवकर करून घ्यावी लागतील. तसे न केल्यास तुमच्या खिशाला चांगीलच झळ बसण्याची शक्यता आहे. ही कामे कोणकोणती आहेत, ही कामे करण्याची शेवटची तारीख काय आहे? हे जाणून घेऊ या...

प्राप्तिकर भरण्याची संधी

तुम्ही 2023—24 या आर्थिक वर्षाचा आयटीआर दाखल केलेला नसेल तर तो भरण्यासाठी तुमच्याकडे 31 डिसेंबरपर्यंत संधी आहे. यासह तुम्हाला 15 डिसेंबरपर्यंत अॅडव्हान्स टॅक्स भरता येईल. नियमानुसार 15 मार्चपर्यंत 100 टक्के अॅडव्हान्स कर देणे गरजेचे असते. 15 डिसेंबरपर्यंत  45 टक्के, 15 डिसेंबरपर्यंत 75 टक्के तर 15 मार्चपर्यंत 100 टक्के अॅडव्हान्स टॅक्स भरण्याची मुदत असते. 

आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत 

तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरील नाव, पत्ता, जन्मतारीख आदी माहिती बदलायची असेल तर 14 डिसेंबरपर्यंत हा बदल मोफत करता येईल. माय आधार पोर्टलवर जाऊन तुम्हाला हे बदल करता येतील. मात्र 14 डिसेंबरनंतर तुम्हाला आधार सेंटरवर जाऊन हे बदल करावे लागती. सोबतच 14 डिसेंबरनंतर तुम्हाला हे बदल करण्यासाठी पैसेदेखील द्यावे लागतील.

स्पेशल एफडी करण्याची मुदत 

IDBI Bank उत्सव एफडी अंतर्गत 300, 375, 444 आणि 700 दिवसांत पूर्ण होणाऱ्या एफडीवर चांगले रिटर्न्स देत आहे. त्याशिवाय पंजाब अँड सिंध बँकही वेगवेगळ्या काळात मॅच्यूअर होणाऱ्या एफडीवर चांगले रिटर्न्स देत आहे. या सर्व योजनांत गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर आहे. 

ॲक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डच्या व्याजदरात बदल 

ॲक्सिस बँक (Axis Bank) आपल्या क्रेडिट कार्डच्या नियम आणि अटीमंमध्ये येत्या 20 डिसेंबरपासून बदल करणार आहे. त्यासह एअरटेल ॲक्सिस बँक (Airtel Axis Bank Credit Card) क्रेडिट कार्डच्या व्याजातही 3.6 टक्क्यांवरून 3.75 टक्के प्रति महिना असा बदल होणार आहे. त्यामुळे या सर्व तारखा लक्षात ठेवूनच तुम्ही या महिन्याचे नियोजन करायला हवे. तसे न केल्यास तुम्हाल आर्थिक भुर्दंडाला समोरे जावे लागू शकते.  

हेही वाचा :

FD चा 'हा' फंडा वापरला तर पडेल पैशांचा पाऊस, 5 लाखांचे होतील थेट 15 लाख रुपये; जाणून घ्या नेमकी कमाल कशी होणार?

RBI MPC Meeting : बँकिंग क्षेत्रातील शेअरमध्ये तेजीची शक्यता, गुंतवणुकीपूर्वी दोन गोष्टी पाहा, आरबीआयचं पतधोरण गेमचेंजर ठरणार

SBI Share Price : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये तेजीचा ट्रेंड, 1 हजार रुपयांचा टप्पा लवकरच पार करणार, तज्ज्ञांचा अंदाज

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाशिकच्या सिन्नर बसस्थानकात बसचा भीषण अपघात, 9 वर्षीय बालकाचा मृत्यू तर पाच जण जखमी
नाशिकच्या सिन्नर बसस्थानकात बसचा भीषण अपघात, 9 वर्षीय बालकाचा मृत्यू तर पाच जण जखमी
दिल्लीत अमित शाहांची भेट; बैठकीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले, मी रडणारा नाही लढणारा, वादावरही स्पष्टच सांगितलं
दिल्लीत अमित शाहांची भेट; बैठकीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले, मी रडणारा नाही लढणारा, वादावरही स्पष्टच सांगितलं
10 मिनिटे उशीर, विद्यार्थीनीला शिक्षा, आजारी पडून रुग्णालयात मुलीचा मृत्यू; शिक्षिकेविरुद्ध गुन्हा, अटक
10 मिनिटे उशीर, विद्यार्थीनीला शिक्षा, आजारी पडून रुग्णालयात मुलीचा मृत्यू; शिक्षिकेविरुद्ध गुन्हा, अटक
अनगरनंतर बारामतीत राजकारण तापलं, शरद पवारांच्या राष्ट्रवादी शहराध्यक्षाला मारहाण; सुप्रिया सुळेंचा संताप
अनगरनंतर बारामतीत राजकारण तापलं, शरद पवारांच्या राष्ट्रवादी शहराध्यक्षाला मारहाण; सुप्रिया सुळेंचा संताप
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Anjali Damania VS Ajit Pawar : व्यवहार थांबला, पण वाद पेटला! दमानिया वि. अजित पवार.. Special Report
Sharad Pawar NCP : मनसेमुळे कुरबुरी, कुणासाठी तुतारी? काय असेल मविआची दशा आणि दिशा? Special Report
Zero Hour Full : मुंबईत तिरंगी लढत, काँग्रेसचं स्वबळ,शरद पवार कुणासोबत जाणार? काँग्रेस की ठाकरे?
Loha Nagarparishad : भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट Special Report
Eknath Shinde Delhi : राज्यात 'घाव', शाहांकडे धाव; महायुतीतील फोडफोडीचा वाद दिल्ली दरबारी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाशिकच्या सिन्नर बसस्थानकात बसचा भीषण अपघात, 9 वर्षीय बालकाचा मृत्यू तर पाच जण जखमी
नाशिकच्या सिन्नर बसस्थानकात बसचा भीषण अपघात, 9 वर्षीय बालकाचा मृत्यू तर पाच जण जखमी
दिल्लीत अमित शाहांची भेट; बैठकीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले, मी रडणारा नाही लढणारा, वादावरही स्पष्टच सांगितलं
दिल्लीत अमित शाहांची भेट; बैठकीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले, मी रडणारा नाही लढणारा, वादावरही स्पष्टच सांगितलं
10 मिनिटे उशीर, विद्यार्थीनीला शिक्षा, आजारी पडून रुग्णालयात मुलीचा मृत्यू; शिक्षिकेविरुद्ध गुन्हा, अटक
10 मिनिटे उशीर, विद्यार्थीनीला शिक्षा, आजारी पडून रुग्णालयात मुलीचा मृत्यू; शिक्षिकेविरुद्ध गुन्हा, अटक
अनगरनंतर बारामतीत राजकारण तापलं, शरद पवारांच्या राष्ट्रवादी शहराध्यक्षाला मारहाण; सुप्रिया सुळेंचा संताप
अनगरनंतर बारामतीत राजकारण तापलं, शरद पवारांच्या राष्ट्रवादी शहराध्यक्षाला मारहाण; सुप्रिया सुळेंचा संताप
नगराध्यक्षपदासाठी राणी निवडणुकीच्या रिंगणात; मराठी बोलता येत नसल्याने महायुतीत वाद, नितेश राणेंचा इशारा
नगराध्यक्षपदासाठी राणी निवडणुकीच्या रिंगणात; मराठी बोलता येत नसल्याने महायुतीत वाद, नितेश राणेंचा इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 नोव्हेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 नोव्हेंबर 2025 | बुधवार
'त्या' सैतानाला चौकात आणून उभा चिरला असता, मालेगावातील पीडित कुटुंबीयांची भेट, चित्रा वाघ यांनाही अश्रू अनावर
'त्या' सैतानाला चौकात आणून उभा चिरला असता, मालेगावातील पीडित कुटुंबीयांची भेट, चित्रा वाघ यांनाही अश्रू अनावर
गँगस्टर लॉरेन्स बिश्वोईचा भाऊ अनमोलला अमेरिकेतून हद्दपार करताच भारतात आणलं; सलमानच्या घरासमोर फायरिंग, बाबा सिद्धीकी हत्याकांडातील मुख्य आरोपी
गँगस्टर लॉरेन्स बिश्वोईचा भाऊ अनमोलला अमेरिकेतून हद्दपार करताच भारतात आणलं; सलमानच्या घरासमोर फायरिंग, बाबा सिद्धीकी हत्याकांडातील मुख्य आरोपी
Embed widget