एक्स्प्लोर
SBI Share Price : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये तेजीचा ट्रेंड, 1 हजार रुपयांचा टप्पा लवकरच पार करणार, तज्ज्ञांचा अंदाज
SBI : स्टेट बँकेच्या शेअरमध्ये गेल्या दोन आठवड्यात 14 टक्क्यांची वाढ झाली आहे. 762 रुपयांवरुन स्टेट बँकेचा शेअर 871 रुपयांर्यंत पोहोचला आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया
1/5

स्टेट बँक ऑफ इंडिया देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. गेल्या काही दिवसांमध्ये स्टेट बँकेच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे.
2/5

स्टेट बँक ऑफ इंडियाचा शेअर दोन आठवड्यांपूर्वी 762 रुपयांवर होता. तिथून 14 टक्क्यांनी वाढून स्टेट बँकेचा शेअर 871 रुपयांपर्यंत पोहोचला.
3/5

स्टेट बँक ऑफ इंडियाचा शेअर 6 जूनला 912.10 रुपयांवर होता. एक्सिस सिक्यूरिटीजच्या विश्लेषकांच्या अंदाजानुसार स्टेट बँकेचा शेअर 1040 रुपयांपर्यंत जाऊ शकतो.
4/5

स्टेट बँकेचा शेअर 2024-27 च्या काळात 12 टक्के सीएजीआरनुसार परतावा देऊ शकतो, असा तज्त्रांचा अदाज आहे.
5/5

स्टेट बँक ऑफ इंडिया चालू आर्थिक वर्षात 500 नव्या शाखा उभारणार आहे. अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत उत्तर देताना 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत 135 शाखा उघडल्याची माहिती दिली.
Published at : 05 Dec 2024 11:16 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
पुणे
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
