एक्स्प्लोर

ऑगस्ट महिन्यात तब्बल 14 दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी!

ऑगस्ट महिना चालू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. ऑगस्ट महिन्यात तब्ल 14 दिवस बँका बंद असतील. बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाणून घ्या.

Bank Holidays in August: जुलै महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. आता सर्वांनाच ऑगस्ट महिन्यात करावयाच्या कामांचा वेध लागला आहे. ऑगस्ट महिन्यात कोणकोणती महत्त्वाची कामे करायची आहेत, याची अनेकजण यादी करत आहेत. बँक ही जवळजवळ प्रत्येकाच्याच आयुष्यातील महत्त्वाची आस्थापना आहे. बँकेशिवाय सध्या कोणतेही आर्थिक व्यवहार होत नाहीत. त्यामुळे ऑगस्ट महिन्यातील कामांच्या यादीत तुमचे बँकेचेही काम असू शकते. मात्र बँकेच्या कामाचे नियोजन करण्याआधी ऑगस्ट महिन्यात एकूण किती सुट्ट्या आहेत, हे समजून घेणे गरजेचे आहे. 

ऑगस्ट महिन्यात एकूण 14 सुट्ट्या आहेत. त्यामुळे या सुट्ट्यांचा अंदाज घेऊनच तुम्ही तुमचे बँकेच्या कामाचे नियोजन करायला हवे. आरबीआयकडून प्रत्येक महिन्याला सुट्ट्यांची लिस्ट प्रसिद्ध खेली जाते. सुट्ट्यांची ही यादी संकेतस्थळावर पाहता येते. याच यादीनुसार ऑगस्ट महिन्यात एकूण 14 दिवस सुट्ट्या आहेत. म्हणजेच ऑगस्टमध्ये एकूण 14 दिवस बँका बंद असतील.  

ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधन, जन्माष्टमी, स्वातंत्र्यदिन

आगामी ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधन (Rakshabandhan), जन्माष्टमी (Janmashtami) हे मोठे सण असणार आहेत. त्यानंतर 15 ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्यदिन आहे. या सुट्ट्या लक्षात घेऊनच तुम्ही तुमचे बँकेचे काम ठरवायला हवे. रक्षाबंधन, जन्माष्टमी आणि भारतीय स्वातंत्र्यदिनी संपूर्ण देशातील बँकांना सुट्टी असेल. यासह ऑगस्ट महिन्यात एकूण चार रविवार आणि दोन शनिवार आहेत. या दिवशीही संपूर्ण देशातील बँका बंद अशतील. यासह वेगवेगळ्या राज्यांत स्थानिक सणांनुसार बँका बंद असतील. 

ऑगस्ट महिन्यातील सुट्ट्यांची यादी 

3 ऑगस्ट- केर पूजा (Ker Puja) - अगरतळामध्ये बँकांना सुट्टी असेल 
4 ऑगस्ट- रविवार - पूर्ण देशात बँकांना सुट्टी
7 ऑगस्ट- हरियाली तीज - हरियाणामध्ये बँकांना सुट्टी असेल 
8 ऑगस्ट- तेंदोंग लो रम फॅट (Tendong Lho Rum Faat) - गंगटोकमध्ये बँकांना सुट्टी असेल 
10 ऑगस्ट- दुसरा शनिवार - संपूर्ण देशात बँकांना सुट्टी असेल 
11 ऑगस्ट- रविवार - संपूर्ण देशात बँकांना सुट्टी असेल
13 ऑगस्ट- पेट्रियॉट डे (Patriot Day) - इम्फाळमध्ये बँकांना सुट्टी असेल 
15 ऑगस्ट- स्वातंत्र्यदिन - संपूर्ण बँकांना सुट्टी असेल 
18 ऑगस्ट- रविवार - संपूर्ण देशात बँकांना सुट्टी असेल
19 ऑगस्ट- रक्षाबंधन - अहमदाबाद, जयपूर, कानपूर, लखनौ यासह देशातील अनेक ठिकाण बँकांना सुट्टी असेल
 20 ऑगस्ट- श्री नारायण गुरु जयंती - कोची आणि तिरुअनंतपूरम या भागात बँकांना सुट्टी असेल
24 ऑगस्ट- चौथा शनिवार - संपूर्ण देशात बँकांना सुट्टी असेल
25 ऑगस्ट- रविवार - संपूर्ण देशात बँकांना सुट्टी असेल
26 ऑगस्ट- जन्माष्टमी - पूर्ण देशात बँकांना सुट्टी असेल

तुम्हाला या सुट्ट्यांबद्दल अधिक माहिती हवी असेल तर आरबीआयच्या https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx या संकेतस्थळाला भेट देऊ शकता. या सुट्ट्यांच्या दिवशी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने बँकिंगचे व्यवहार करू शकता. यूपीआय, नेट बँकिंग, मोबाईल बँकिंगच्या सेवा चालूच असतील. 

हेही वाचा :

एलआयसीचा 'हा' प्लॅन घ्या अन् आयुष्यभर पेन्शन मिळवा, फक्त एकदाच भरावा लागणार प्रिमियम, वाचा सविस्तर!

ऑगस्ट महिन्यात 'हे' स्टॉक सुस्साट धावणार, जाणून घ्या नेमकं कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी!

15 दिवसांसाठी 'या' बेस्ट स्टॉक्समध्ये गुंतवा अन् मिळवा भरघोस परतावा!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhule Crime: गिरासे कुटुंबीयांचा गूढ मृत्यू, एकाच घरात चार मृतदेह, पोलिसांना सापडला महत्त्वाचा क्लू
धुळ्यात चौकोनी कुटुंबाची आत्महत्या, पोलिसांना सुसाईड नोट सापडली, नातेवाईक म्हणतात घातपात झालाय
Laxman Hake : मराठा तेवढाच मेळवावा आणि ओबीसी संपवावा, हे एकनाथ शिंदेंचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
मराठा तेवढाच मेळवावा आणि ओबीसी संपवावा, हे एकनाथ शिंदेंचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Tirupati Laddu Controversy : तिरुपती प्रसादाच्या लाडूत प्राण्यांची चरबी आढळली; देवस्थान समितीचे सदस्य मिलिंद नार्वेकरांची एका वाक्यात प्रतिक्रिया
तिरुपती प्रसादाच्या लाडूत प्राण्यांची चरबी आढळली; देवस्थान समितीचे सदस्य मिलिंद नार्वेकरांची एका वाक्यात प्रतिक्रिया
Army Officer Beaten Odisha : पोलीस ठाण्यात आर्मी ऑफिसरच्या होणाऱ्या पत्नीची मध्यरात्री अधिकाऱ्याने अंतर्वस्त्रे काढली, पहाटे आलेल्या पीआयने पॅन्ट खेचत प्रायव्हेट पार्ट दाखवला
आर्मी ऑफिसरच्या होणाऱ्या पत्नीची मध्यरात्री अधिकाऱ्याने अंतर्वस्त्रे काढली, पहाटे आलेल्या पीआयने पॅन्ट खेचत प्रायव्हेट पार्ट दाखवला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut On Tisari Aghadi : विरोधकांची मत कमी करण्यासाठी तिसरी आघाडीShivaji Kardile Rahuri Vidhan Sabha : राहुरी मतदारसंघातूनच विधानसभा लढवणार : शिवाजी कर्डीलेRatnagiri Khed Crime News : रहस्यमय गुन्ह्यात सिंधुदुर्गमधून दोन तरुणांना पोलिसांनी घेतलं ताब्यातTirupati Prasad Update : तिरुपतीच्या प्रसादात चरबीचे अंश आढळले, चंद्राबाबुंचा दावा खरा ठरला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhule Crime: गिरासे कुटुंबीयांचा गूढ मृत्यू, एकाच घरात चार मृतदेह, पोलिसांना सापडला महत्त्वाचा क्लू
धुळ्यात चौकोनी कुटुंबाची आत्महत्या, पोलिसांना सुसाईड नोट सापडली, नातेवाईक म्हणतात घातपात झालाय
Laxman Hake : मराठा तेवढाच मेळवावा आणि ओबीसी संपवावा, हे एकनाथ शिंदेंचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
मराठा तेवढाच मेळवावा आणि ओबीसी संपवावा, हे एकनाथ शिंदेंचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Tirupati Laddu Controversy : तिरुपती प्रसादाच्या लाडूत प्राण्यांची चरबी आढळली; देवस्थान समितीचे सदस्य मिलिंद नार्वेकरांची एका वाक्यात प्रतिक्रिया
तिरुपती प्रसादाच्या लाडूत प्राण्यांची चरबी आढळली; देवस्थान समितीचे सदस्य मिलिंद नार्वेकरांची एका वाक्यात प्रतिक्रिया
Army Officer Beaten Odisha : पोलीस ठाण्यात आर्मी ऑफिसरच्या होणाऱ्या पत्नीची मध्यरात्री अधिकाऱ्याने अंतर्वस्त्रे काढली, पहाटे आलेल्या पीआयने पॅन्ट खेचत प्रायव्हेट पार्ट दाखवला
आर्मी ऑफिसरच्या होणाऱ्या पत्नीची मध्यरात्री अधिकाऱ्याने अंतर्वस्त्रे काढली, पहाटे आलेल्या पीआयने पॅन्ट खेचत प्रायव्हेट पार्ट दाखवला
Share Market Record : मोठी बातमी! शेअर बाजारात नवा विक्रम, इतिहासात प्रथमच सेन्सेक्सनं गाठला 84 हजारांचा टप्पा
मोठी बातमी! शेअर बाजारात नवा विक्रम, इतिहासात प्रथमच सेन्सेक्सनं गाठला 84 हजारांचा टप्पा
भंडाऱ्यात धक्कादायक घटना, चिमुकलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पीडित कुटुंबाने मोर्चा काढल्यावर नराधमांचा प्राणघातक हल्ला
भंडाऱ्यात धक्कादायक घटना, चिमुकलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पीडित कुटुंबाने मोर्चा काढल्यावर नराधमांचा प्राणघातक हल्ला
Tirupati Laddu Controversy : तिरुपती प्रसादाच्या लाडूत काय काय घातलं जातंय? प्राण्यांच्या चरबीनंतर आता आणखी एक तेल मिसळत असल्याचे समोर!
तिरुपती प्रसादाच्या लाडूत काय काय घातलं जातंय? प्राण्यांच्या चरबीनंतर आता आणखी एक तेल मिसळत असल्याचे समोर!
Pune News: पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत चोरटे मालामाल, तब्बल 300 मोबाईल लंपास
पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत चोरटे मालामाल, तब्बल 300 मोबाईल लंपास
Embed widget