
BlackBerry Mobile Phones
ही कॅनडातील मल्टीनॅशनल कंपनी इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि एंटरप्राईज सॉफ्टवेअर या गोष्टींसाठी विशेषत: ओळखली जाते. या कंपनीने ब्लॅकबेरी या नावाने स्मार्टफोन तयार केले. बाजारपेठेची मागणी लक्षात घेता ब्लॅकबेरीने अँड्रॉइड स्मार्ट फोन तयार केले. 2018 साली लॉंच केलेल्या KEY2 हा फोन 8.1 Oreo आणि 3000 mAH बॅटरीवर चालतो. यात 13 MP+5 MP असे ड्युएल टोन LED फ्लॅश असलेले मागील बाजूला दोन कॅमेरा आहेत तर पुढच्या बाजूला 8MP फिक्स्ड फोकस आणि LCD सेल्फी फ्लॅश असलेला कॅमेरा आहे.
TV
Appliances
Accessories























