Continues below advertisement
मुकेश चव्हाण

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

बिहारमध्ये जोरदार चुरस, निकालाचा पहिला कल समोर; NDA की महागठबंधन, कोण आघाडीवर?
बिहारमध्ये काँग्रेसला किती जागा?; काँग्रेसच्या विजयी उमेदवारांची यादी, एका क्लिकवर...
बिहार निवडणुकीचा आज निकाल; नितीश कुमार की तेजस्वी यादव, कोण होणार बिहारचा बाहुबली?, 243 जागांसाठी आज मतमोजणी
पहिले टी ब्रेक, मग लंच ब्रेक...; भारत-दक्षिण अफ्रिकेच्या दुसऱ्या कसोटीच्या वेळेत बदल, कधी सुरु होणार?
विराट कोहली अन् रोहित शर्माला बीसीसीआयचा थेट इशारा; टीम इंडियाकडून खेळायचे असेल तर...
दिल्लीत कारच्या स्फोटाने भारत हादरला, 12 जणांचा मृत्यू; पाकिस्तानच्या मीडियाने काय म्हटलं?
VIDEO: षटकारांचा वर्षाव, अनाया बांगरचा मैदानात धुमाकूळ; एका दिवसांत 23 मिलियनपेक्षा जास्त Views
अक्षर, नितीश OUT, ध्रुव, वॉशिंग्टन IN..; द. अफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाची कशी असेल Playing XI?
जय शाहांच्या अध्यक्षतेखाली ICC मोठा निर्णय घेणार; WTC स्पर्धा आता नवीन स्वरुपात खेळवली जाणार
देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेत एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंचे किती नगरसेवक?; A टू Z माहिती
BMC ची आरक्षण सोडत जाहीर; 2017 मध्ये कोण-कोण विजयी?; मुंबईतील 227 नगरसेवकांची यादी!
संजू सॅमसनच्या बदल्यात रविंद्र जडेजा अन् सॅम करन; राजस्थान अन् चेन्नईमध्ये मोठी डील, IPL मधील सर्वात खतरनाक एक्सचेंज
SC पासून ST, OBC, Open पर्यंत...मुंबईतील 227 प्रभागांसाठी आरक्षण सोडत जाहीर; तुमच्या प्रभागातील आरक्षण कोणतं?, संपूर्ण यादी!
अर्शदीप सिंग अन् कुलदीप यादवला सतत प्लेइंग इलेव्हनमधून का वगळले जातेय?; गौतम गंभीर म्हणाला...
अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालंय की नाही; नेमकं खरं काय?, दोन पोस्टने सगळं सत्य समोर
ठिकाण वेगळं आखलेलं, चुकून लाल किल्ल्याजवळ ट्रिगर दाबलं; दिल्ली स्फोटात जैश ए मोहम्मदचा हात असल्याचा संशय
32 गाड्यांच्या चिंधड्या, अनेकांचे हात-पाय उडाले; दिल्ली स्फोटातील थरकाप उडवणारे 10 फोटो
3 तास कार पार्किंगमध्ये उभी केली, 6.22 वाजता निघाली, एक यू-टर्न, सिग्नलला वेग कमी अन्...; नेमकं काय काय घडलं?
मोहम्मद उमरने स्वत: कार चालवत आत्मघाती हल्ला केल्याचा संशय; नेमकं काय घडलं?, खळबळजनक माहिती समोर
चाकणकरांविरोधात रान उठवलं, आज राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरुन हकालपट्टी; रुपाली पाटलांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या...
Maharashtra Live Blog Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी
1..2..3 स्टार्ट....बैलगाड्या शर्यतीच्या अंतिम लढतीत काय घडलं? अंगावर काटा आणणारा क्षण, VIDEO
भिर्रर्र...हेलिकॉप्टर बैज्या अन् ब्रेक बैलजोडीने मारले मैदान; सांगलीच्या बैलगाडा शर्यतीत पटकावली मानाची फॉर्च्युनर
राज ठाकरेंनी BMC निवडणुकीसाठी 125 मोहरे निवडले; या 8 विधानसभा मतदारसंघात मनसेच्या सीट लागणारच?
Sponsored Links by Taboola