एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

All Party Candidate List BMC Election 2026: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपा, मनसे, ठाकरे-शिंदे गट, काँग्रेसपर्यंत; सर्व उमेदवारांची यादी, एका क्लिकवर!
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपा, मनसे, ठाकरे-शिंदे गट, काँग्रेसपर्यंत; सर्व उमेदवारांची यादी, एका क्लिकवर!
Shivsena UBT And MNS Candidate List BMC Election 2026: राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या मुंबईतील सर्व उमेदवारांची यादी; ठाकरे बंधूंची भाजपा-शिंदे गटाला कडवी टक्कर!
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या मुंबईतील सर्व उमेदवारांची यादी; भाजपा-शिंदे गटाला कडवी टक्कर!
MNS Candidate List BMC Election 2026: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मनसेच्या सर्व उमेदवारांची अंतिम यादी जाहीर; पाहा एका क्लिकवर
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मनसेच्या सर्व उमेदवारांची अंतिम यादी जाहीर; पाहा एका क्लिकवर
Chhatrapati Sambhaji Nagar Mahanagarpalika Election 2026: गेल्यावेळी माझा एबी फॉर्म पळवला, आता पुन्हा डावललं; भाजपाच्या दिव्या मराठे इथून-तिथून खोकला येईपर्यंत ओरडत सुटल्या, संभाजीनगरात ड्रामा, नेमकं काय घडलं?
गेल्यावेळी माझा एबी फॉर्म पळवला, आता पुन्हा डावललं; भाजपाच्या दिव्या मराठे इथून-तिथून खोकला येईपर्यंत ओरडत सुटल्या, संभाजीनगरात ड्रामा, नेमकं काय घडलं?
Bhandup Bus Accident: भांडुपमध्ये बसने 13 प्रवाशांना चिरडलं; महिलांना जागचं हलताही आलं नाही, नेमकं काय घडलं? हादरवणारे PHOTO
भांडुपमध्ये बसने 13 प्रवाशांना चिरडलं; महिलांना जागचं हलताही आलं नाही, नेमकं काय घडलं? हादरवणारे PHOTO
Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance: राज ठाकरेंनी मुंबईत पहिला उमेदवार जाहीर करताच बंडखोरी; उद्धव ठाकरेंचा भिडू विरोधात लढण्याच्या तयारीत, नेमकं काय घडलं?
राज ठाकरेंनी मुंबईत पहिला उमेदवार जाहीर करताच बंडखोरी; उद्धव ठाकरेंचा भिडू विरोधात लढण्याच्या तयारीत, नेमकं काय घडलं?
MNS Candidate List BMC Election 2026: मुंबईत मनसेचा पहिला उमेदवार, राज ठाकरेंनी स्वत: AB फॉर्म दिला, उमेदवाराचा कंठ दाटला!
मुंबईत मनसेचा पहिला उमेदवार, राज ठाकरेंनी स्वत: AB फॉर्म दिला, उमेदवाराचा कंठ दाटला!
What Is AB Form: निवडणुकीत उमेदवारांना दिला जाणारा AB फॉर्म म्हणजे नक्की काय?; जाणून घ्या, A टू Z माहिती
निवडणुकीत उमेदवारांना दिला जाणारा AB फॉर्म म्हणजे नक्की काय?; जाणून घ्या, A टू Z माहिती
BJP Candidate List BMC Election 2026: मकवानी, कनोजिया, पटेल, शर्मा, मुंबईत भाजपाच्या पहिल्या यादीत  19 नॉन मराठी नावं; ठाकरे सेनेचा हल्लाबोल
मकवानी, कनोजिया, पटेल, शर्मा, मुंबईत भाजपाच्या पहिल्या यादीत 19 नॉन मराठी नावं; ठाकरे सेनेचा हल्लाबोल
Maharashtra Live Blog Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर
Maharashtra Live Blog Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर
Rohit Sharma-Virat Kohli Vijay Hazare Trophy 2025-26: विराटने पुन्हा मैदान गाजवलं, 13 चौकार, 1 षटकार; कोहलीने गुजरातला धुतलं, रोहित शर्मा शून्यावर बाद
विराटने पुन्हा मैदान गाजवलं, 13 चौकार, 1 षटकार; कोहलीने गुजरातला धुतलं, रोहित शर्मा शून्यावर बाद
Thane Mahangarpalika Election 2026: ठाकरेंच्या शिवसेनेचा 50 ते 55, तर मनसेचा 32 जागांवर दावा; काँग्रेस-राष्ट्रवादीवर दबाव, ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
ठाकरेंच्या शिवसेनेचा 50 ते 55, तर मनसेचा 32 जागांवर दावा; काँग्रेस-राष्ट्रवादीवर दबाव, ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
Rohit Sharma-Virat Kohli Vijay Hazare Trophy 2025-26: पहिल्या सामन्यात शतक, आज रोहित अन् विराट पुन्हा मैदानात उतरणार, सामना कधी-कुठे खेळवला जाणार?, A टू Z माहिती
पहिल्या सामन्यात शतक, आज रोहित अन् विराट पुन्हा मैदानात उतरणार, सामना कधी-कुठे खेळवला जाणार?, A टू Z माहिती
Prakash Mahajan Meet Eknath Shinde: मी राज ठाकरेंना घाबरत नाही म्हणणाऱ्या प्रकाश महाजनांनी एकनाथ शिंदेंची घेतली भेट; म्हणाले...
मी राज ठाकरेंना घाबरत नाही म्हणणाऱ्या प्रकाश महाजनांनी एकनाथ शिंदेंची घेतली भेट; म्हणाले...
Bala Nandgaonkar On Shivsena UBT MNS Alliance: ठाकरे बंधूंची ऐतिहासिक युतीच्या घोषणेवेळी निष्ठावंत 'बाळा' गैरहजर; आता नांदगांवकर पोस्ट करत म्हणाले...
ठाकरे बंधूंची ऐतिहासिक युतीच्या घोषणेवेळी निष्ठावंत 'बाळा' गैरहजर; आता नांदगांवकर पोस्ट करत म्हणाले...
Devendra Fadnavis On Raj Thackeray-Uddhav Thackeray: मुंबईचा महापौर मराठीचं होणार अन् आमचाच होणार, राज ठाकरेंनी ठणकावले; आता देवेंद्र फडणवीस म्हणाले...
मुंबईचा महापौर मराठीचं होणार अन् आमचाच होणार, राज ठाकरेंनी ठणकावले; आता देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Narendra Modi In Church: नरेंद्र मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना; नाताळनिमित्त दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला दिली भेट, PHOTO
नरेंद्र मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना; नाताळनिमित्त दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला दिली भेट, PHOTO
Brendon McCullum: इंग्लंडच्या क्रिकेटमध्ये खळबळ, ब्रेंडन मॅक्युलमचं प्रशिक्षकपद धोक्यात, रवी शास्त्रीला मिळणार जबाबदारी?, नेमकं काय घडलं?
इंग्लंडच्या क्रिकेटमध्ये खळबळ, ब्रेंडन मॅक्युलमचं प्रशिक्षकपद धोक्यात, रवी शास्त्रीला मिळणार जबाबदारी?, नेमकं काय घडलं?
Karnataka Chitradurga Bus Accident: कंटेनर अन् बसचा भीषण अपघात, 17 जणांचा जागीच मृत्यू; घटनेनं संपूर्ण देश हादरला, PHOTO
कंटेनर अन् बसचा भीषण अपघात, 17 जणांचा जागीच मृत्यू; घटनेनं संपूर्ण देश हादरला, PHOTO
Maharashtra Live Blog Updates: मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार; युतीच्या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंचा एल्गार
Maharashtra Live Blog Updates: मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार; युतीच्या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंचा एल्गार
Raj Thackeray And Uddhav Thackeray: राज ठाकरेंनी थेट उद्धव ठाकरेंच्या हातातून माईक घेतला अन् रावसाहेब दानवेंचा करेक्ट कार्यक्रम केला; नेमकं काय घडलं?, VIDEO
राज यांनी थेट उद्धव ठाकरेंच्या हातातून माईक घेतला अन् रावसाहेब दानवेंचा करेक्ट कार्यक्रम केला,
Raj Thackeray And Uddhav Thackeray Alliance: उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेतील 10 महत्वाचे मुद्दे, ठाकरे बंधूंनी सगळं सांगितलं!
उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेतील 10 महत्वाचे मुद्दे, ठाकरे बंधूंनी सगळं सांगितलं!
Raj Thackeray And Uddhav Thackeray Alliance: उद्धव-राज बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर; मराठी माणसांचे पुन्हा डोळे पाणावले, संपूर्ण महाराष्ट्र भावूक, PHOTO
उद्धव-राज बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर; मराठी माणसांचे पुन्हा डोळे पाणावले, संपूर्ण महाराष्ट्र भावूक, PHOTO
Eknath Shinde: राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंआधी एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर पोहोचले, गुडघ्यावर बसले; एकदिवसआधी काय घडलं?
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंआधी एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर पोहोचले, गुडघ्यावर बसले; एकदिवसआधी काय घडलं?, PHOTO
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalna Accident News: जालन्यात उड्डाणपुलावरून कंटेनर थेट ढाब्यावर कोसळला; भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, कंटेनरचाही चेंदामेंदा
जालन्यात उड्डाणपुलावरून कंटेनर थेट ढाब्यावर कोसळला; भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, कंटेनरचाही चेंदामेंदा
एक नोव्हेंबरपासून फोनवर अनोळखी कॉलरचे नाव दाखवणं अनिवार्य; बनावट कॉल्स ओळखण्यास मदत होणार, Truecaller सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सची सुद्धा गरज नाही!
एक नोव्हेंबरपासून फोनवर अनोळखी कॉलरचे नाव दाखवणं अनिवार्य; बनावट कॉल्स ओळखण्यास मदत होणार, Truecaller सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सची सुद्धा गरज नाही!
खबऱ्याची माहिती, प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्यावर पोलिसांचा छापा; 58 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक
खबऱ्याची माहिती, प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्यावर पोलिसांचा छापा; 58 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक
दुष्काळी परिस्थितीत शरद पवार मैदानात, विकायला गाव काढलेल्या तुळशीत दुष्काळाची पाहणी करणार, थेट ग्रामस्थांशी साधणार संवाद 
दुष्काळी परिस्थितीत शरद पवार मैदानात, विकायला गाव काढलेल्या तुळशीत दुष्काळाची पाहणी करणार, थेट ग्रामस्थांशी साधणार संवाद 
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Thane Metro First Look : ठाणे मेट्रोचा फर्स्ट लूक 'माझा’वर Special Report
Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalna Accident News: जालन्यात उड्डाणपुलावरून कंटेनर थेट ढाब्यावर कोसळला; भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, कंटेनरचाही चेंदामेंदा
जालन्यात उड्डाणपुलावरून कंटेनर थेट ढाब्यावर कोसळला; भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, कंटेनरचाही चेंदामेंदा
एक नोव्हेंबरपासून फोनवर अनोळखी कॉलरचे नाव दाखवणं अनिवार्य; बनावट कॉल्स ओळखण्यास मदत होणार, Truecaller सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सची सुद्धा गरज नाही!
एक नोव्हेंबरपासून फोनवर अनोळखी कॉलरचे नाव दाखवणं अनिवार्य; बनावट कॉल्स ओळखण्यास मदत होणार, Truecaller सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सची सुद्धा गरज नाही!
खबऱ्याची माहिती, प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्यावर पोलिसांचा छापा; 58 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक
खबऱ्याची माहिती, प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्यावर पोलिसांचा छापा; 58 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक
दुष्काळी परिस्थितीत शरद पवार मैदानात, विकायला गाव काढलेल्या तुळशीत दुष्काळाची पाहणी करणार, थेट ग्रामस्थांशी साधणार संवाद 
दुष्काळी परिस्थितीत शरद पवार मैदानात, विकायला गाव काढलेल्या तुळशीत दुष्काळाची पाहणी करणार, थेट ग्रामस्थांशी साधणार संवाद 
Gokul Election: सुट्टीदिवशीच गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदलीने चर्चा रंगली! थेट मराठवाड्यात पाठवलं
सुट्टीदिवशीच गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदलीने चर्चा रंगली! थेट मराठवाड्यात पाठवलं
दुष्काळाच्या भीषण संकटात कृत्रिम पावसाची आशा; ड्रोनद्वारे पाऊस पाडण्याचा प्रयोग, 400 मीटर उंचीवरुन क्लाउड सीडिंगची चाचणी
दुष्काळाच्या भीषण संकटात कृत्रिम पावसाची आशा; ड्रोनद्वारे पाऊस पाडण्याचा प्रयोग, 400 मीटर उंचीवरुन क्लाउड सीडिंगची चाचणी
ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीचा महाभियोग प्रस्ताव मंजूर; मॉक संसद अधिवेशनाला 19 विरोधी पक्षातील 215 खासदारांची खासदारांची हजेरी
ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीचा महाभियोग प्रस्ताव मंजूर; मॉक संसद अधिवेशनाला 19 विरोधी पक्षातील 215 खासदारांची खासदारांची हजेरी
Azam Khan: आजम खान जेलमधून बाहेर येताच EDकडून अटक; जेलच्या दारात अटकेसाठी ED पॅरामिलिटरी फौजा घेऊन पोहोचली
आजम खान जेलमधून बाहेर येताच EDकडून अटक; जेलच्या दारात अटकेसाठी ED पॅरामिलिटरी फौजा घेऊन पोहोचली
Embed widget