एक्स्प्लोर

ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीचा महाभियोग प्रस्ताव मंजूर; मॉक संसद अधिवेशनाला 19 विरोधी पक्षातील 215 खासदारांची खासदारांची हजेरी

काँग्रेससह 19 पक्षांचे 215 खासदार सहभागी झाले होते. सार्वजनिक महाभियोगामध्ये, जनता किंवा राजकीय पक्ष घटनात्मक पद धारण करणाऱ्या व्यक्तीला आपला विरोध व्यक्त करतात. हे एक प्रतिकात्मक कृत्य आहे.

INDIA bloc impeachment motion against Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमार मुख्य निवडणूक आयुक्तांचे पद सांभाळू शकणार नाहीत; आमच्या खुलास्यानंतरही भाजपने त्यांना पदावर कायम ठेवण्याचा आग्रह धरल्यास, आम्ही त्यांचा डाव ओळखू.भाजप निवडणुकीत हेराफेरी करत राहू शकतो, पण भारतातील जनता आणि विरोधी पक्षाचे सदस्य ते विसरणार नाहीत किंवा माफही करणार नाहीत, असा थेट इशारा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिला. राहुल म्हणाले, एसआयआर (SIR) द्वारे 13 कोटी, म्हणजेच 15 टक्के मतदारांची नावे वगळण्यात आली. यापैकी अनेक मतदारांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मतदान केले होते. त्या निवडणुकीत विजयाचे अंतर केवळ 3 टक्के होते.

ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात महाभियोगाचा प्रस्ताव

राजधानी दिल्लीत मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी आयोजित प्रातिनिधिक संसदेला संबोधित करताना राहुल गांधी बोलत होते. संसदेचे हे अधिवेशन 3 तास ​​23 मिनिटे चालले. माजी सभापती मीरा कुमार यांनी अध्यक्षस्थान भूषवले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात महाभियोगाचा प्रस्ताव मांडला. त्यांच्यावर सहा आरोप ठेवण्यात आले होते. हा प्रस्ताव सर्व खासदारांनी मंजूर केला. काँग्रेससह 19 पक्षांचे 215 खासदार सहभागी झाले होते. सार्वजनिक महाभियोगामध्ये, जनता किंवा राजकीय पक्ष घटनात्मक पद धारण करणाऱ्या व्यक्तीला आपला विरोध व्यक्त करतात. हे एक प्रतिकात्मक कृत्य आहे.

ते जनता कधीही विसरणार नाही 

राहुल गांधी म्हणाले, "जर ज्ञानेशकुमार यांना वाटत असेल की मोदी आणि शाह वाचवतील, तर देशात काय चालले आहे ते पाहा. लोकांचा मूड काय आहे? तुम्ही मतं चोरतच राहता. मी हमी देतो की रस्त्यावर उतरलेले लोक तुम्ही त्यांच्यासोबत जे केले ते कधीही विसरणार नाहीत. तुम्ही राष्ट्राच्या आत्म्यावर हल्ला केला आहे. आणि यासाठी आम्ही तुम्हाला सोडणार नाही. तुम्ही आम्हाला राज्यसभेत किंवा लोकसभेत बोलू देत नाही, पण जनतेच्या पाठिंब्यामुळे आम्ही आज इथे आहोत. ख्य निवडणूक आयुक्तांच्या महाभियोगावर चर्चा करण्यासाठी संपूर्ण विरोधी पक्षाला बागेत बसावे लागत आहे, कारण इतर सर्व संस्था आमच्यासाठी बंद आहेत, असे ते म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या

 

 

 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Delimitation Bill : फक्त 10 आमदार असलेल्या शरद पवारांना 85 व्या वर्षी राज्यसभेवर पाठवण्यासाठी शेवटपर्यंत पाठीशी राहिलो, तेच आता ...; काँग्रेसची पोस्ट चर्चेत
फक्त 10 आमदार असलेल्या शरद पवारांना 85 व्या वर्षी राज्यसभेवर पाठवण्यासाठी शेवटपर्यंत पाठीशी राहिलो, तेच आता...; काँग्रेसची पोस्ट चर्चेत
Delimitation Bill : उत्तर प्रदेशात 40 तर महाराष्ट्रात 24 खासदार वाढणार, नव्या विधेयकानुसार प्रत्येक राज्यात किती वाढ? जाणून घ्या आकडेवारीचे टेबल
उत्तर प्रदेशात 40 तर महाराष्ट्रात 24 खासदार वाढणार, नव्या विधेयकानुसार प्रत्येक राज्यात किती वाढ? जाणून घ्या आकडेवारीचे टेबल
डिलिमीटेशनवर कुठीलीही चर्चा नाही, जितेंद्र आव्हाड कुठल्या आधारावर बोलले ते माहित नाही, खासदार अमर काळेंचं वक्तव्य
डिलिमीटेशनवर कुठीलीही चर्चा नाही, जितेंद्र आव्हाड कुठल्या आधारावर बोलले ते माहित नाही, खासदार अमर काळेंचं वक्तव्य
Delimitation Bill Copy : मोठी बातमी! मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाची कॉपी खासदारांच्या हाती, लोकसभेत नेमक्या किती जागा वाढणार याचा आकडा समोर
मोठी बातमी! मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाची कॉपी खासदारांच्या हाती, लोकसभेत नेमक्या किती जागा वाढणार याचा आकडा समोर
Advertisement

व्हिडीओ

Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MPSC Group C Extension : एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
Brijesh Singh Ai Governance : एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
Social Stock Exchange : मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
चंद्रपूरमध्ये नगरसेवकांचे मानधन दुप्पटीने वाढले; पैशासाठी सर्वपक्षीय एकटवले, महापालिकेत गुण्यागोविंदाने मंजुरी
चंद्रपूरमध्ये नगरसेवकांचे मानधन दुप्पटीने वाढले; पैशासाठी सर्वपक्षीय एकटवले, महापालिकेत गुण्यागोविंदाने मंजुरी
RJD Delimitation Bill Support : मोठी बातमी! इंडिया आघाडीत मोठी फूट, तेजस्वी यादवांच्या RJD चा मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा, भाजपची ताकद वाढली?
मोठी बातमी! इंडिया आघाडीत मोठी फूट, तेजस्वी यादवांच्या RJD चा मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा, भाजपची ताकद वाढली?
Embed widget