एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

Amit Thackeray On Uddhav Thackeray: अमित ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना तो प्रश्न अन् दुसऱ्याच दिवशी काकांकडून पुतण्याला गिफ्ट; नेमकं काय घडलं?
अमित ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना तो प्रश्न अन् दुसऱ्याच दिवशी काकांकडून पुतण्याला गिफ्ट; नेमकं काय घडलं?
Sandeep Deshpande: एकीकडे भाजपच्या वाटेवर जाण्याच्या चर्चा; संदीप देशपांडेंनी एका वाक्यात विषय संपवला, मनातलं सगळं बोलले!
एकीकडे भाजपच्या वाटेवर जाण्याच्या चर्चा; संदीप देशपांडेंनी एका वाक्यात विषय संपवला, मनातलं सगळं बोलले!
Uddhav Thackeray-Raj Thackeray: बिनविरोध निवडणुकांवर उद्धव ठाकरेंनी पर्याय सांगितला; 'जेन-झी'चा मुद्दाही मांडला, राज ठाकरेंसमोर काय म्हणाले?
बिनविरोध निवडणुकांवर उद्धव ठाकरेंनी पर्याय सांगितला; 'जेन-झी'चा मुद्दाही मांडला, राज ठाकरेंसमोर काय म्हणाले?
Sandeep Deshpande On Santosh Dhuri: बाळा नांदगावकर बडवा-कटकारस्थानी, संतोष धुरींचा आरोप; संदीप देशपांडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
बाळा नांदगावकर बडवा-कटकारस्थानी, संतोष धुरींचा आरोप; संदीप देशपांडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Maharashtra Live Blog Updates: इम्तियाज जलील यांना मारहाणीचा प्रयत्न; छत्रपती संभाजीनगरमध्ये नाराज एमआयएमचे कार्यकर्त्यांचा उद्रेक
इम्तियाज जलील यांना मारहाणीचा प्रयत्न; छत्रपती संभाजीनगरमध्ये नाराज एमआयएमचे कार्यकर्त्यांचा उद्रेक
Uddhav Thackeray-Raj Thackeray: मुंबई, भ्रष्टाचार, बिनविरोधपासून सातारा ड्रग्ज प्रकरणापर्यंत...; ठाकरे बंधू काय काय म्हणाले?, महेश मांजरेकरांच्या 2 विधानांनी वेधलं लक्ष!
ठाकरे बंधूंची स्फोटक मुलाखत, राज-उद्धव काय काय म्हणाले?; मांजरेकरांच्या 2 विधानांनी वेधलं लक्ष!
T20 World Cup 2026 Bangladesh Team: भारतात खेळा अन्यथा..., आयसीसीने बांगलादेशची मागणी फेटाळली, इशारा देत काय सांगितले?
भारतात खेळा अन्यथा..., आयसीसीने बांगलादेशची मागणी फेटाळली, इशारा देत काय सांगितले?
Aditya Thackeray-Amit Thackeray BMC Election 2026: ज्युनिअर ठाकरे बंधूंनी मुंबईत प्रचार गाजवला; आदित्य-अमित यांची सोशल मीडियावर चर्चा, Photo
ज्युनिअर ठाकरे बंधूंनी मुंबईत प्रचार गाजवला; आदित्य-अमित यांची सोशल मीडियावर चर्चा, Photo
Bala Nandgaonkar: बाळासाहेब आपले हृदय, उद्धव अन् राज ठाकरे...; बाळा नांदगांवकरांनी लालबाग गाजवलं, ठाकरेंकडूनही जोरदार टाळ्या, VIDEO
बाळासाहेब हृदय, उद्धव अन् राज ठाकरे...; बाळा नांदगांवकरांनी लालबाग गाजवलं, ठाकरेंकडूनही टाळ्या, VIDEO
Santosh Dhuri BMC Election 2026: माजी नगरसेवक, राज ठाकरेंचा आदेश अन् लगेच आंदोलनात सक्रीय; मनसेच्या कोअर टीममधील चेहरा, कोण आहेत संतोष धुरी?
माजी नगरसेवक, राज ठाकरेंचा आदेश अन् लगेच आंदोलनात सक्रीय; मनसेच्या कोअर टीममधील चेहरा, कोण आहेत संतोष धुरी?
Suresh Kalmadi Passed Away: पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं निधन; 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं निधन; 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Maharashtra Live Blog Updates: आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची पहिली संयुक्त सभा, महापालिकेच्या निवडणुकीचे सर्व अपडेट्स
Maharashtra Live Blog Updates: आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची पहिली संयुक्त सभा, महापालिकेच्या निवडणुकीचे सर्व अपडेट्स
Avinash Jadhav On Eknath Shinde: उद्धव ठाकरेंचा उमेदवार एकनाथ शिंदेंच्या घरी; मनसेच्या अविनाश जाधवांनी व्हिडीओ दाखवला, ठाण्यात काय घडलं?
उद्धव ठाकरेंचा उमेदवार एकनाथ शिंदेंच्या घरी; अविनाश जाधवांनी व्हिडीओ दाखवला, ठाण्यात काय घडलं?
Uddhav Thackeray Borivali Rada: उद्धव ठाकरे उमेदवाराच्या कार्यालयातून निघत असताना राडा; शिंदे गट अन् भाजपाकडून घोषणाबाजी, मनसे-ठाकरे गटाचे कार्यकर्तेही आक्रमक, नेमकं काय घडलं?
उद्धव ठाकरे उमेदवाराच्या कार्यालयातून निघत असताना राडा; शिंदे गट अन् भाजपाकडून घोषणाबाजी, मनसे-ठाकरे गटाचे कार्यकर्तेही आक्रमक, नेमकं काय घडलं?
Ind vs NZ ODI Series Rohit Sharma-Virat Kohli: आता न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडिया भिडणार, रोहित-विराट पुन्हा मैदानावर दिसणार, पाहा संपूर्ण Schedule
आता न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडिया भिडणार, रोहित-विराट पुन्हा मैदानावर दिसणार, पाहा संपूर्ण Schedule
Shivsena UBT-MNS Manifesto BMC Election 2026: 100 युनिटपर्यंत मोफत वीज, 700 स्के.फू.घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ; मुंबईकरांसाठी ठाकरेंच्या 10 मोठ्या घोषणा
100 युनिटपर्यंत मोफत वीज, 700 स्के.फू.घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ; मुंबईकरांसाठी ठाकरेंच्या 10 मोठ्या घोषणा
Amit Thackeray In Shivsena Bhavan: अमित ठाकरेंचं एक विधान अन् संपूर्ण शिवसेना भवनात टाळ्या; आदित्य ठाकरेंसमोर काय घडलं?, VIDEO
अमित ठाकरेंचं एक विधान अन् संपूर्ण शिवसेना भवनात टाळ्या; आदित्य ठाकरेंसमोर काय घडलं?, VIDEO
Municipal Corporation Election 2026: राज्यात मतदानापूर्वीच 66 उमेदवार विजयी; भाजपाचे सर्वाधिक नगरसेवक, शिंदेच्या शिवसेनेनेही मारली बाजी, कोणाचे किती नगरसेवक विजयी?, A टू Z माहिती
मतदानापूर्वीच 66 उमेदवार विजयी; भाजपाचे सर्वाधिक नगरसेवक, शिंदेच्या शिवसेनेनेही मारली बाजी, कोणाचे किती नगरसेवक विजयी?, A टू Z माहिती
Maharashtra Live Blog Updates: महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस, राज्यातील सर्व घडामोडींचे अपडेट्स
Maharashtra Live Blog Updates: महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस, राज्यातील सर्व घडामोडींचे अपडेट्स
Pooja More-Jadhav PMC Election 2026: पुण्यातून उमेदवारी अर्ज दाखल, मग प्रचंड ट्रोल, रडत-रडत निवडणुकीतून माघार; संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा, कोण आहे पूजा मोरे-जाधव?
पुण्यातून उमेदवारी अर्ज दाखल, मग प्रचंड ट्रोल, रडत-रडत निवडणुकीतून माघार; संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा, कोण आहे पूजा मोरे-जाधव?
Nashik Mahanagarpalika Election 2026: बंडोबांना थंड करण्यासाठी गिरीश महाजन नाशिकमध्ये तळ ठोकून, सुधाकर बडगुजर-मुकेश शहाणे वादावर तोडगा काढणार?
बंडोबांना थंड करण्यासाठी गिरीश महाजन नाशिकमध्ये तळ ठोकून, सुधाकर बडगुजर-मुकेश शहाणे वादावर तोडगा काढणार?
Saamana Agralekh BMC Election 2026: मिंध्यांनो, थुत तुमच्या जिनगानीवर...मुंबईचा महापौर मराठीच; आजच्या सामना अग्रलेखात नेमकं काय काय म्हटलंय?
मिंध्यांनो, थुत तुमच्या जिनगानीवर...मुंबईचा महापौर मराठीच; आजच्या सामना अग्रलेखात नेमकं काय काय म्हटलंय?
All Party Candidate List BMC Election 2026: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपा, मनसे, ठाकरे-शिंदे गट, काँग्रेसपर्यंत; सर्व उमेदवारांची यादी, एका क्लिकवर!
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपा, मनसे, ठाकरे-शिंदे गट, काँग्रेसपर्यंत; सर्व उमेदवारांची यादी, एका क्लिकवर!
Shivsena UBT And MNS Candidate List BMC Election 2026: राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या मुंबईतील सर्व उमेदवारांची यादी; ठाकरे बंधूंची भाजपा-शिंदे गटाला कडवी टक्कर!
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या मुंबईतील सर्व उमेदवारांची यादी; भाजपा-शिंदे गटाला कडवी टक्कर!
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur News: जीवे मारण्याची धमकी; अपहरण केलं, पैशाचे आमिष अन्...; उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपच्या उमेदवारावर दबाव, लातूर जिल्हा बँक निवडणुकीत राजकीय वातावरण तापलं
जीवे मारण्याची धमकी; अपहरण केलं, पैशाचे आमिष अन्...; उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपच्या उमेदवारावर दबाव, लातूर जिल्हा बँक निवडणुकीत राजकीय वातावरण तापलं
Radhika Apte On God Worship: 'माझा देवावर विश्वास नाही, लोकांनी मूर्तीपेक्षा...'; राधिका आपटेचं देव, श्रद्धा आणि भक्तीवर थेट वक्तव्य, नेमकं काय म्हणाली?
'माझा देवावर विश्वास नाही, लोकांनी मूर्तीपेक्षा...'; राधिका आपटेचं देव, श्रद्धा आणि भक्तीवर थेट वक्तव्य, नेमकं काय म्हणाली?
Mumbai Drone Accident Churchgate station: वानखेडे स्टेडियममधून दोन ड्रोन अचानक भिरभिरत आले अन् चर्चगेट रेल्वे स्टेशनवरील प्रवाशाच्या डोक्यावर आदळले, रक्ताची धार लागली अन्...
वानखेडे स्टेडियममधून दोन ड्रोन अचानक भिरभिरत आले अन् चर्चगेट रेल्वे स्टेशनवरील प्रवाशाच्या डोक्यावर आदळले, रक्ताची धार लागली अन्...
PM Kisan : पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं
Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur News: जीवे मारण्याची धमकी; अपहरण केलं, पैशाचे आमिष अन्...; उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपच्या उमेदवारावर दबाव, लातूर जिल्हा बँक निवडणुकीत राजकीय वातावरण तापलं
जीवे मारण्याची धमकी; अपहरण केलं, पैशाचे आमिष अन्...; उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपच्या उमेदवारावर दबाव, लातूर जिल्हा बँक निवडणुकीत राजकीय वातावरण तापलं
Radhika Apte On God Worship: 'माझा देवावर विश्वास नाही, लोकांनी मूर्तीपेक्षा...'; राधिका आपटेचं देव, श्रद्धा आणि भक्तीवर थेट वक्तव्य, नेमकं काय म्हणाली?
'माझा देवावर विश्वास नाही, लोकांनी मूर्तीपेक्षा...'; राधिका आपटेचं देव, श्रद्धा आणि भक्तीवर थेट वक्तव्य, नेमकं काय म्हणाली?
Mumbai Drone Accident Churchgate station: वानखेडे स्टेडियममधून दोन ड्रोन अचानक भिरभिरत आले अन् चर्चगेट रेल्वे स्टेशनवरील प्रवाशाच्या डोक्यावर आदळले, रक्ताची धार लागली अन्...
वानखेडे स्टेडियममधून दोन ड्रोन अचानक भिरभिरत आले अन् चर्चगेट रेल्वे स्टेशनवरील प्रवाशाच्या डोक्यावर आदळले, रक्ताची धार लागली अन्...
PM Kisan : पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
Maharashtra Live blog updates: मुंबईत इमू पक्ष्यांच्या अंड्यांमधून गुंतवणुकीवर परताव्याचे आमिष; तिघांना सहा वर्षांचा कारावास
Maharashtra Live blog updates: मुंबईत इमू पक्ष्यांच्या अंड्यांमधून गुंतवणुकीवर परताव्याचे आमिष; तिघांना सहा वर्षांचा कारावास
Kiren Rijiju vs Naseeruddin Shah : शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
Ambajogai Cataract Surgery : बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Sanjay Gaikwad: मोठी बातमी: शेतकऱ्यांबाबतचं 'ते' वक्तव्य भोवलं, एकनाथ शिंदे संजय गायकवाडांवर संतापले, शिवसेनेतून निलंबित करणार?
मोठी बातमी: शेतकऱ्यांबाबतचं 'ते' वक्तव्य भोवलं, एकनाथ शिंदे संजय गायकवाडांवर संतापले, शिवसेनेतून निलंबित करणार?
Embed widget