एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

T20 World Cup 2026 Wasim Akram Prediction: पाकिस्तान नव्हे हे 4 संघ टी-20 विश्वचषक 2026 च्या स्पर्धेत सेमीफायनलमध्ये पोहोचणार; वसीम अक्रमची भविष्यवाणी
पाकिस्तान नव्हे हे 4 संघ टी-20 विश्वचषकच्या स्पर्धेत सेमीफायनलमध्ये पोहोचणार; वसीम अक्रमची भविष्यवाणी
Raj Thackeray On Ganesh Naik: राज ठाकरेंनी ठाण्यातून भाजपच्या गणेश नाईकांचं केलं कौतुक; म्हणाले, मला बरं वाटलं...
राज ठाकरेंनी ठाण्यातून भाजपच्या गणेश नाईकांचं केलं कौतुक; म्हणाले, मला बरं वाटलं...
Tejasvee Ghosalkar BMC Election 2026: मुलगा कडेवर, मुलगी बाजूला; अभिषेकच्या आठवणीने तेजस्वी घोसाळकर भावूक, नेमकं काय घडलं?, PHOTO
मुलगा कडेवर, मुलगी बाजूला; अभिषेकच्या आठवणीने तेजस्वी घोसाळकर भावूक, नेमकं काय घडलं?, PHOTO
Eknath Shinde Devendra Fadnavis Shivaji Park Sabha: देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंच्या शिवाजी पार्कवरील सभेला गर्दी किती?, पाहा PHOTO
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंच्या शिवाजी पार्कवरील सभेला गर्दी किती?, पाहा PHOTO
Devendra Fadnavis On Aditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी सलग दोन-तीन सभेत केली देवेंद्र फडणवीसांची मिमिक्री; आता मुख्यमंत्री म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी सलग दोन-तीन सभेत केली देवेंद्र फडणवीसांची मिमिक्री; आता मुख्यमंत्री म्हणाले...
Raj Thackeray On Gautam Adani: अदानींवर टीका करताच भाजपने फोटो काढला; आता राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, माझ्या घरी...
अदानींवर टीका करताच भाजपने फोटो काढला; आता राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, माझ्या घरी...
Devendra Fadnavis: सर्वात जवळचे मित्र कोण; एकनाथ शिंदे, अजित पवार, राज ठाकरे की उद्धव ठाकरे?; देवेंद्र फडणवीसांनी सांगून टाकले
सर्वात जवळचे मित्र कोण; शिंदे, अजितदादा, राज ठाकरे की उद्धव ठाकरे?; फडणवीसांनी सांगून टाकले
Aditya Thackeray On Devendra Fadnavis: आदित्य ठाकरेंनी 5 फोटो दाखवले, देवेंद्र फडणवीसांना घेरले; जयंत पाटील राज-उद्धव ठाकरेंसमोर सगळं बोलले!
आदित्य ठाकरेंनी 5 फोटो दाखवले, देवेंद्र फडणवीसांना घेरले; जयंत पाटील राज-उद्धव ठाकरेंसमोर सगळं बोलले!
Pramod Jadhav Satara: पत्नीच्या डिलिव्हरीसाठी सुट्टीवर आला, अपघातात मृत्यू झाला; एकीकडे लेकीचा जन्म झाला, दुसरीकडे बापाचा देह उठला, सातारामधील घटनेनं महाराष्ट्र रडला!
पत्नीच्या डिलिव्हरीसाठी सुट्टीवर आला, अपघातात मृत्यू झाला; एकीकडे लेकीचा जन्म झाला, दुसरीकडे बापाचा देह उठला, सातारामधील घटनेनं महाराष्ट्र रडला!
Raj Thackeray And Uddhav Thackeray Mumbai Shivaji Park Sabha: मला राज ठाकरेंचं भाषण आवडलं नाही, तर...; मुस्लिम मुंबईकराने जे सांगितलं, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, Video
मला राज ठाकरेंचं भाषण आवडलं नाही, तर...; मुस्लिम मुंबईकराने जे सांगितलं, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, Video
Raj Thackeray And Uddhav Thackeray Mumbai Shivaji Park Sabha: भारत, महाराष्ट्र आणि मुंबई...राज ठाकरेंनी दाखवलेल्या 3 व्हिडीओची चर्चा, नेमकं काय घडलं?
भारत, महाराष्ट्र आणि मुंबई...राज ठाकरेंनी दाखवलेल्या 3 व्हिडीओची चर्चा, नेमकं काय घडलं?
Bigg Boss Marathi 6: ऐन महापालिकांच्या निवडणुकीआधी शिंदे गटातील महिला नेत्या बिग बॉसच्या घरात; एन्ट्रीने सर्वांना धक्का
ऐन महापालिकांच्या निवडणुकीआधी शिंदे गटातील महिला नेत्या बिग बॉसच्या घरात; एन्ट्रीने सर्वांना धक्का
Raj Thackeray And Uddhav Thackeray Mumbai Shivaji Park Sabha: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवाजी पार्कवरील सभेला गर्दी किती?; पाहा टॉप 20 PHOTO
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवाजी पार्कवरील सभेला गर्दी किती?; पाहा टॉप 20 PHOTO
Maharashtra Live Blog Updates: तब्बल 20 वर्षानी शिवतीर्थावर संयुक्त शिवगर्जना; राज्यातील सर्व घडामोडी, एका क्लिकवर...
Maharashtra Live Blog Updates: तब्बल 20 वर्षानी शिवतीर्थावर संयुक्त शिवगर्जना; राज्यातील सर्व घडामोडी, एका क्लिकवर...
Mahayuti Manifesto BMC Election 2026: 24 तास पाणी, बेस्ट बसमध्ये सवलत, पार्किंग, महापौर निधी; फडणवीस-शिंदेंच्या मुंबईकरांसाठी 87 मोठ्या घोषणा
24 तास पाणी, बेस्ट बसमध्ये सवलत, पार्किंग, महापौर निधी; फडणवीस-शिंदेंच्या मुंबईकरांसाठी 87 मोठ्या घोषणा
Eknath Shinde Kolhapur Municipal Corporation Election 2026: कोल्हापूरचा 15 वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा; आई अंबाबाईचा अन् लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत- एकनाथ शिंदे
कोल्हापूरचा 15 वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा; आई अंबाबाईचा अन् लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत- एकनाथ शिंदे
Tejasvee Ghosalkar On Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी सांगितलं, अभिषेक असता तर भाजपची हिंमत झाली नसती; आता तेजस्वी घोसाळकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
उद्धव ठाकरेंनी सांगितलं, अभिषेक असता तर भाजपची हिंमत झाली नसती; आता तेजस्वी घोसाळकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
Raj Thackeray Uddhav-Thackeray Shivaji Park Sabha: इंजिनमध्ये बसून मुंबईतील विरोधकांना मशालीने जाळून टाकू; राज ठाकरेंचं विधान, आज उद्धव ठाकरेंसोबत शिवाजी पार्कवर संयुक्त सभा
इंजिनमध्ये बसून मुंबईतील विरोधकांना मशालीने जाळून टाकू; राज ठाकरेंचं विधान, आज उद्धव ठाकरेंसोबत शिवाजी पार्कवर संयुक्त सभा
Maharashtra Live Blog Updates: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची आज अखेर पहिली संयुक्त सभा
Maharashtra Live Blog Updates: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची आज अखेर पहिली संयुक्त सभा
Eknath Shinde: मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्यांकडून '50 खोके एकदम ओके'च्या घोषणा; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले...
मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्यांकडून '50 खोके एकदम ओके'च्या घोषणा; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले...
Local Train Fire Mumbai: लोकल ट्रेनने अचानक घेतला पेट, संपूर्ण डबा जळून खाक, नेमकं काय घडलं?, थरारक Photo
लोकल ट्रेनने अचानक घेतला पेट, संपूर्ण डबा जळून खाक, नेमकं काय घडलं?, थरारक Photo
Devendra Fadnavis On Raj Thackeray: राज ठाकरे सर्वात मोठ्या पराभवाचे धनी ठरतील; देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी, म्हणाले, उद्धव ठाकरेंना फायदा...
राज ठाकरे सर्वात मोठ्या पराभवाचे धनी ठरतील; देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी, म्हणाले, उद्धव ठाकरेंना फायदा...
Uddhav Thackeray-Raj Thackeray: आदळलेले लोंढे आमच्याविरोधात मतदान करणार असतील तर त्याच्या मदतीला भाजपही येणार नाही; उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितले, नेमकं काय म्हणाले?
आदळलेले लोंढे आमच्याविरोधात मतदान करणार असतील तर त्याच्या मदतीला भाजपही येणार नाही- उद्धव ठाकरे
Raj Thackeray-Uddhav Thackeray: देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं, सूर्य-चंद्र असेपर्यंत मी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं होऊ देणार नाही; आता राज-उद्धव ठाकरे म्हणाले...
फडणवीसांनी सांगितलं,सूर्य-चंद्र असेपर्यंत मी मुंबईला वेगळं होऊ देणार नाही; राज ठाकरे म्हणाले...
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PM Kisan : पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
Kiren Rijiju vs Naseeruddin Shah : शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
Ambajogai Cataract Surgery : बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Satej Patil: तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं
Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Kisan : पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
Kiren Rijiju vs Naseeruddin Shah : शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
Ambajogai Cataract Surgery : बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Satej Patil: तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
Pune Graduate And Teachers Election Result 2026:  पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार
अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार
Abdul Sattar : युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं : अब्दुल सत्तार
युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं : अब्दुल सत्तार
Sunetra Pawar: पदवीधर, शिक्षक निकालानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'आम्ही आत्मपरीक्षण करू; सुधारण्याचा प्रयत्न करू...'
पदवीधर, शिक्षक निकालानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'आम्ही आत्मपरीक्षण करू; सुधारण्याचा प्रयत्न करू...'
Embed widget