Thane Metro First Look : ठाणे मेट्रोचा फर्स्ट लूक 'माझा’वर Special Report
मुंबईत मेट्रो सुरू होऊन जवळपास १३ वर्ष उलटलीयेत. आणि आता मुंबईजवळच्या ठाण्यातही लवकरच पहिल्यांदा मेट्रो धावणार आहे. या मेट्रोची निर्मिती होतेय ती आंध्र प्रदेशच्या एका कारखान्यामध्ये. ठाणेकरांसाठी ही मेट्रो नेमकी कशी असणार? तिची वैशिष्ट्य काय आहेत... या सगळ्याचा आढावा घेतलाय... आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी...
ही आहे आंध्र प्रदेशच्या श्री सिटीमधली
अलस्टोम ट्रान्सपोर्ट ही कंपनी...
आणि याच कंपनीत सुरू आहे
ठाण्यात धावणाऱ्या मेट्रोचं काम....
नवी मेट्रो, खास वैशिष्ट्ये
स्मार्ट मेट्रो
भविष्यात चालकविरहित
मेट्रो चालविण्यासाठी
आवश्यक तांत्रिक सुविधा
स्मार्ट सुरक्षा यंत्रणा
२४ पॅसेंजर इमर्जन्सी अलार्म,
थेट मोटरमनशी संपर्काची सोय
अँटी ड्रॅग डोअर प्रोटेक्शन
दरवाजांमध्ये वस्तू अडकून
होणारे अपघात टाळण्यासाठी
खास यंत्रणा
खास इमर्जन्सी एक्झिट
नवीन मेट्रोमध्ये मोठे
आणि त्वरित उघडणारे
आपत्कालीन दरवाजे
वाढीव प्रवासी क्षमता
एकावेळी २,२३८
प्रवासी करणार प्रवास
ऊर्जा बचतीचे तंत्रज्ञान
रिजनरेटिव्ह ब्रेकिंग
तंत्रज्ञानाच्या वापरमुळे
विजेची बचत
All Shows






























