Continues below advertisement
आफताब शेख, एबीपी माझा

आफताब शेख हे एबीपी माझा वृत्त वाहिनीत सिनिअर करस्पॉन्डट म्हणून कार्यरत आहेत. मागील 9 वर्षांपासून एबीपी माझाच्या माध्यमातून कार्यरत असून आपल्या संवेदनशील आणि निष्पक्ष पत्रकारितेने त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. 3 जुलै 2017 रोजी मुंबई येथील एबीपी माझाच्या मुख्य कार्यालयातून त्यांनी पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. फेब्रुवारी 2019 पासून ते सोलापूर येथे सिनिअर करस्पॉन्डन्ट म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे सरचिटणीस म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत.

सोलापूरच्या राजकीय घडामोडींपासून सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय, औद्योगिक, मनोरंजन, क्रीडा आणि व्यावसायिक क्षेत्रांतील महत्त्वाच्या विषयांना त्यांनी एबीपी माझाच्या माध्यमातून राज्यस्तरीय व्यासपीठ मिळवून दिले आहे. ‘कामगारांचे शहर‘ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूरमधील कामगारांचे प्रश्न, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या आणि उपेक्षित घटकांचा आवाज शासनदरबारी पोहोचवण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न राहिला आहे. बहुभाषिक आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेल्या सोलापूरचा इतिहास, परंपरा आणि वर्तमानही त्यांनी आपल्या वार्तांकनातून प्रभावीपणे मांडले आहे. कोरोना काळात कोविड वॉर्डमध्ये प्रत्यक्ष जाऊन रुग्णांच्या व्यथा आणि आरोग्य व्यवस्थेतील वास्तव समोर आणला तर महापूर-दुष्काळातील रिपोर्ट्समधून त्यांनी आपल्या संवेदनशील पत्रकारितेचा प्रत्यय दिला. सोलापूरसह मुंबई, पुणे, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतही त्यांनी वार्तांकन केले आहे.

त्यांनी सोलापूरच्या दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयातून कला शाखेची पदवी, तर मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. पत्रकारितेसोबतच सामाजिक कार्याचीही त्यांना विशेष आवड आहे. महाविद्यालयीन जीवनातील सामाजिक योगदानासाठी 2016 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय सेवा योजना पुरस्काराने (Indira Gandhi NSS Award-2016) सन्मानित करण्यात आले. याशिवाय, पत्रकारितेतील योगदानासाठी त्यांना विविध संस्था आणि संघटनांकडून अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
 

टॉप स्टोरीज फ्रॉम आफताब शेख, एबीपी माझा

भाजपच्या मिशन लोटसनंतर राष्ट्रवादी सतर्क! मंत्री दत्तात्रय भरणे सोलापुरात, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा घेणार
राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित दादा शिस्तीचे, पण पक्षात बेशिस्तपणा; राजन पाटलांनी सांगितलं पक्ष सोडण्याचं कारण
दारु प्यायला पैसे न द्यायला शेजाऱ्याचा नकार; संतापाच्या भरात दोघांनी आधी लाथा बुक्क्यांनी मारहाण नंतर घातला कुऱ्हाडीने घाव अन्...
माझं खरं आडनाव गुंड आहे, हे त्याने विसरू नये; भाजपात जाणाऱ्या राजन पाटलांचा राष्ट्रवादीच्या नेत्यास थेट इशारा
उपसरपंचांना नादाला लावून आयुष्यातून उठवणाऱ्या पूजा गायकवाडला कोर्टाचा झटका, जामीन अर्ज फेटाळला
'अपनी गली मे कुत्ता भी शेर होता है'; सोलापुरात अजितदादांच्या पक्षात जुंपली, उमेश पाटलांचं राजन पाटलांना खुलं आव्हान, माझ्या विरोधात लढा जिंकलात तर..
काल रात्री फडणवीसांची भेट घेतली अन् आज सोलापूरच्या माजी आमदारांची भाषाच बदलली, म्हणाले, 'हर्षवर्धन सपकाळांना मी कोण हे माहिती तरी आहे का?'
Video: न्याय द्या, न्याय द्या... मुख्यमंत्र्यांच्या भाषणापूर्वी सोलापुरात तरुणाचा गोंधळ; लेकीसाठी आईच्याही डोळ्यात अश्रू
धक्कादायक! सोलापुरात चरित्र्याच्या संशयावरुन पतीनं केली पत्नीची हत्या, पोलिसांनी आरोपीला केलं अटक 
धक्कादायक! गुप्तधनाचा हंडा काढून देण्याचा बहाना, भोंदूबाबाने केली 1 कोटी 87 लाखांची फसवणूक, पोलिसांनी ठोकल्या बेड्या 
लहान मुलाच्या गळ्याला चाकू लावला, नंतर एकाला मारहाण करत जबरी चोरी; सोलापुरात मध्यरात्री दरोड्याचा थरार
शेतकऱ्याचा 4 लाखांचा चेक बँकेतून लंपास, अखेर बँक ऑफ महाराष्ट्राकडून पोलीस तक्रार दाखल
राज्यातील समर्थ सहकारी बँकेला RBI चा दणका, ठेवीदारांमध्ये संताप; बँकेचे अध्यक्ष समोर आले, नेमकं काय म्हणाले?
सोलापूरच्या समर्थ बँकेवर RBI ची मोठी कारवाई, लोकांनी बँकेला घेरलं, पैसे काढण्यासाठी रांग
एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाचं शिक्षण घेणाऱ्या तरूणीचं टोकाचं पाऊल; घरातचं पंख्याला...; सोलापुरातील घटना
मोठी बातमी! सोलापुरातील समर्थ सहकारी बँकेच्या व्यवहारावर 'आरबीआयचे' निर्बंध; थेट ग्राहकांवर होणार परिणाम
सोलापूरमध्ये तडीपार गुंडाच्या कार्यक्रमाला भाजप आमदाराची उपस्थिती, म्हणाला, 'दमदाटी करणाऱ्यांना लाथा घाला'
धाडसी निर्णय घेणारा धडाकेबाज जिल्हाधिकारी! उद्ध्वस्त जमिनीच्या बदल्यात सरकारी जमिनीचा पर्याय, खरडवलेल्या शेतीला धरणांतून मोफत माती
बार्शीत हृदयद्रावक घटना, नदीत वाहून जाणाऱ्या चिमुकल्याला बापाने वाचवलं पण नदीने डेव्हिडला गिळलं
सदाभाऊ म्हणाले, फडणवीसांसाठी प्राणही देईन; राजू शेट्टींचा पलटवार, लवकर देऊन टाका, म्हणजे महाराष्ट्र मोकळा होईल
अतिवृष्टी, महापूर ते ओला दुष्काळ, राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल, दिवाळी आधी शेतकऱ्यांना पैसे द्या, अन्यथा...
हिंदवीसाठी टाळ्या व्हायलाच हव्या; पूरग्रस्त भागात जाऊन मायेची उब, चिमुकल्यांना शाळेच्या साहित्याची मदत
विमानाने दिल्ली गाठायचे, अलिशान कार चोरुन महाराष्ट्रात विकायचे; टोळीकडून फॉर्च्यूनर, क्रेटासह 5 गाड्या जप्त
सोलापुरातील मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे, मराठा समाजाकडून स्वागत
Sponsored Links by Taboola