Solapur Crime News: दारु प्यायला पैसे न द्यायला शेजाऱ्याचा नकार; संतापाच्या भरात दोघांनी आधी लाथा बुक्क्यांनी मारहाण नंतर घातला कुऱ्हाडीने घाव अन्...
Solapur Crime News: किरकोळ कारणावरून घडलेली ही थरारक घटना शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास गरिबी हटाव झोपडपट्टी नं. १ येथे घडली. याप्रकरणी मयताच्या पत्नीच्या तक्रारीवरुन खुनाचा गुन्हा नोंदला आहे.

सोलापूर : दारू प्यायला पैसे न दिल्याने तरुणाच्या चिडून डोक्यावर कुऱ्हाडीने वार केल्याने (Solapur Crime News) त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. किरकोळ कारणावरून घडलेली ही थरारक घटना शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास गरिबी हटाव झोपडपट्टी नं. १ येथे घडली. याप्रकरणी मयताच्या पत्नीच्या तक्रारीवरुन खुनाचा (Solapur Crime News) गुन्हा नोंदला आहे. यतिराज दयानंद शंके असे मयत तरुणाचे (Solapur Crime News) नाव आहे. मयत तरुणाची पत्नी प्रतिभा यतिराज शंके यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदला (Solapur Crime News) आहे. आकाश तुळजाराम बलरामवाले, नवल खरे असे गुन्हा नोंदलेल्या दोघांची नावे आहेत. यातील मयत यतिराज याचे आणि आरोपीचे शेजारी घरे आहेत. आरोपींनी मयताकडे दारूसाठी पैसे मागितले आणि त्याला नकार दिल्याचे हा प्रकार घडल्याची माहिती आहे.(Solapur Crime News)
Solapur Crime News: आधी लाथा बुक्क्यांनी मारहाण नंतर कुऱ्हाडीने घाव...
मयत आणि नमूद आरोपींची झोपडपट्टीत भांडणे सुरू होती. आरोपी मयताला हाताने आणि लाथाबुक्याने मारहाण करीत होते. यातील आकाश बलरामवाले याने घरात जाऊन कुऱ्हाड घेऊन आला आणि त्याने मयताच्या डोक्यावर वार केला. यात तो गंभीर जखमी झाला. तातडीने फिर्यादी आणि मयताचा मित्र वीरेश रामपुरे यांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयामध्ये नेले. डॉक्टरांनी औषधोपचार सुरू केले, दरम्यान त्याचा मृत्यू झाला, असे फिर्यादीत नमूद केले आहे. सोलापुरातील विजापूर नाका पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Solapur Crime News: क्षुल्लक कारणाने चिडून डोक्यावर वार
दारू प्यायला पैसे न दिल्याच्या क्षुल्लक कारणाने चिडून डोक्यावर वार केल्याने एकाचा मृत्यू झाला, किरकोळ कारणावरून घडलेली ही थरारक घटना शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास गरिबी हटाव झोपडपट्टी नं. १ येथे घडली. याप्रकरणी पत्नीच्या तक्रारीवरुन खुनाचा गुन्हा नोंदला आहे. यतिराज दयानंद शंके (वय ३६) असे मयत तरुणाचे नाव आहे. मयत तरुणाची पत्नी प्रतिभा यतिराज शंके (वय ३५, रा. गरिबी हटाव झोपडपट्टी नं. १, सोलापूर) यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. आकाश तुळजाराम बलरामवाले, नवल खरे (गरिबी हटाव झोपडपट्टी नं. १) असे गुन्हा नोंदलेल्या दोघांची नावे आहेत.
Solapur Crime News: निवारी पहाटे पाचच्या सुमारास शासकीय रुग्णालयामध्ये नेलं
मिळालेल्या माहितीनुसार, मृत यतिराज याचे आणि आरोपींचं शेजारी घरं आहे. आरोपींनी मयताकडे दारूसाठी पैसे मागितले आणि त्याला नकार दिल्यानं हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. मयत आणि आरोपींची झोपडपट्टीत भांडणे सुरू होती. आरोपी मयताला हाताने व लाथाबुक्याने मारहाण करीत होते. यातील आकाश बलरामवाले याने घरात जाऊन कुऱ्हाड घेऊन आला आणि त्याने मयताच्या डोक्यावर वार केला. यात तो गंभीर जखमी झाला. तातडीने फिर्यादी व मयताचा मित्र वीरेश रामपुरे यांनी उपचारासाठी शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास शासकीय रुग्णालयामध्ये नेले. डॉक्टरांनी औषधोपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले, असे फिर्यादीत नमूद केले आहे. विजापूर नाका पोलिस ठाण्यात वरील दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदला असून, अधिक तपास पोलिस करीत आहेत.
























