Continues below advertisement
अभिजीत जाधव, एबीपी माझा, मुंबई

अभिजीत विलासराव जाधव हे 'एबीपी माझा' डिजिटलमध्ये असोसिएट प्रोड्युसर असून त्यांना पत्रकारितेचा साडेसहा वर्षांहून अधिकचा अनुभव आहे. कुटुंब मूळचे सीमाभागातील निपाणी तालुक्यातील, पण सामाजिक क्रांतीचे जनक असलेल्या शाहू महाराजांच्या कोल्हापुरात जन्म आणि शिक्षण. अभिजीत यांनी शिवाजी विद्यापीठातून पत्रकारितेची पदव्युत्तर पदवी घेतली आहे.

राज्यशास्त्र, इतिहास आणि यूपीएससी अभ्यासाच्या पार्श्वभूमीमुळे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडींवर त्यांचे सखोल विश्लेषण असते. शेतकरी कुटुंबातून असल्याने शेती, ग्रामीण प्रश्न आणि संस्कृतीची त्यांना जाण आहे. अचूकता आणि वेगाचा मेळ घालत ब्रेकिंग न्यूज, राजकीय आणि सामाजिक विषयांवर विशेष लेखन करण्यात त्यांचा हातखंडा आहे.

टॉप स्टोरीज फ्रॉम अभिजीत जाधव, एबीपी माझा, मुंबई

स्वातंत्र्यलढ्यावेळी 'वंदे मातरम' वृत्तपत्र कुणी सुरू केलं? ब्रिटिशांना प्रेस अॅक्ट का लागू करावा लागला?
मोठी बातमी : फडणवीसांच्या सांगण्यावरुनच कागलमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र? समरजीत घाटगेंचं चक्रावणारं उत्तर
बिहारच्या विजयाचा मराठी शिल्पकार; निवडणूक कशी जिंकली? विनोद तावडेंच्या रणनीतीची इनसाईड स्टोरी
तुम्ही झाडे तोडता, कधीही पाऊस पडतोय, ग्लोबल वॉर्मिंगमुळे साताऱ्यातील रस्ते खराब; उदयनराजेंचा जुना व्हिडीओ व्हायरल
नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
नुकसान पाहणीचा 'रात्रीस खेळ चाले', केंद्रीय पथकाचा अंधारात बॅटरीच्या उजेडात पाहणीचा 'दिखावा', शेतकऱ्याची क्रूर चेष्टा
दोन वर्षांनी अध्यक्षपदावरुन अजितदादांना पायउतार व्हावं लागेल, मुरलीधर मोहोळांना संधी; ऑलिम्पिक असोसिएशनसाठी फॉर्म्युला, सूत्रांची माहिती
बेळगावचे 'सावकार' मुख्यमंत्री होणार? चार सख्खे भाऊ आमदार, मुलगी खासदार; कर्नाटकात दबदबा असणारे सतीश जारकीहोळी कोण? 
नक्षलबारी ते गडचिरोली, भारतातील नक्षलवादाचा इतिहास काय? बंदुकीचा आवाज थांबतोय, विकासाकडे पाऊल पडणार का?
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? पोलीस असं करू शकतात का? व्हिडीओ कॉल आला तर काय कराल? जाणून घ्या नव्या फ्रॉडबद्दल A To Z माहिती
डायनामाइटचा विध्वंसक शोध, नंतर 'मृत्यूचा व्यापारी'च बनला मानवतेचा तारणहार; नोबेल पुरस्काराचा इतिहास काय?
'पिंजरा'तील मास्तरांची चंद्रा अन् 'नवरंग'मध्ये नृत्याभिनयाचा वर्षाव, भारतीय सिनेमाला नृत्यसाज चढवणाऱ्या संध्या शांताराम कोण होत्या?
सोनम वांगचुक यांना लावण्यात आलेला राष्ट्रीय सुरक्षा कायदा नेमका काय? त्यातील तरतुदी काय? दुरुपयोगाने मानवी हक्कांचं उल्लंघन होतंय का?
जगप्रसिद्ध अंपायर डिकी बर्ड यांचे निधन, टीम इंडियाच्या 1983 विश्वचषक विजयाचा साक्षीदार हरपला
दोन दिवसांपूर्वी सुषमा अंधारे म्हणाल्या, पुढचे 'सिलेक्टिव्ह' टार्गेट गडकरी असतील, आज दमानिया म्हणाल्या, गडकरींची पोलखोल सुरू
शिवराळ भाषेच्या नावाखाली पडळकर किती घसरणार? या आधीही वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
सरदार पटेलांचे Operation Polo आणि निझामाच्या रझाकारांचा माज उतरला, काय आहे हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा इतिहास?
राज्यात ई-बाईक टॅक्सी सुरू होणार, पहिल्या दीड किमीसाठी किती भाडे? प्रवाशांना काय फायदा? ई-बाइक टॅक्सी धोरण काय?
नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीवरुन Gen Z क्रांती, चीनचा वाढता हस्तक्षेप आणि भारताची बारीक नजर; आंदोलनाची A To Z माहिती
नेपाळमध्ये आता Gen Z चा रॅपर पंतप्रधान, कर्नाटकात शिक्षण, ओलींना हटवलं, कोण आहेत बालेन शाह?
गॅझेटियर म्हणजे काय? मराठा आरक्षणामध्ये त्याचं महत्व काय? सातारा-कोल्हापूर आणि हैदराबाद गॅझेटियरची A TO Z माहिती एकाच क्लिकवर
पनीर-दूध, सिमेंट, औषध आणि नव्या कारवर किती GST लागणार? आठ मोठे प्रश्न आणि त्यावरचे A to Z उत्तर
सरकारचा दिवाळी धमाका! GST स्लॅबमध्ये मोठा बदल; दूध-पनीर, टीव्ही, सिमेंट आणि रोजच्या कोणत्या वस्तू स्वस्त?
मराठा आरक्षणाच्या लढाईत सातारा गॅझेटियरचं महत्व काय? पश्चिम महाराष्ट्रातील कुणबी नोंदीसाठी ते का महत्त्वाचं?
Sponsored Links by Taboola