एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

Virgo Weekly Horoscope 16 To 22 September 2024 : कन्या राशीसाठी येणारे 7 दिवस महत्त्वाचे; घडणार मोठे बदल, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Virgo Weekly Horoscope 16 To 22 September 2024 : करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा कन्या राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Virgo Weekly Horoscope 16 To 22 September 2024 : हिंदू कॅलेंडरनुसार, सप्टेंबर महिन्यातला तिसरा आठवडा सुरु होणार आहे. हा नवीन आठवडा कन्या राशीसाठी नेमका कसा असणार आहे? कन्या राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा कन्या राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी कन्या राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

कन्या राशीची लव्ह लाईफ (Virgo Love Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा रोमान्सने भरलेला असेल. अविवाहित लोक एखाद्या खास व्यक्तीकडे आकर्षित होऊ शकतात. जे लोक आधीच नातेसंबंधात आहेत ते त्यांच्या प्रियकराला समजून घेण्याचा प्रयत्न करतील, ज्यामुळे त्यांचं परस्पर कनेक्शन वाढेल. नात्यात संभाषण हे महत्त्वाचं आहे. तुमच्या भावना आणि इच्छा उघडपणे व्यक्त करा. समोरच्यालाही प्रेम दिलं तर तु्म्हाला प्रेम प्राप्त होईल हा नियम लक्षात ठेवा.

कन्या राशीचे करिअर (Virgo Career Horoscope)

या आठवड्यात कन्या राशीच्या लोकांना त्यांच्या धोरणात्मक विचारांचा वापर करुन व्यावसायात पुढे जाण्याची संधी मिळेल. या काळात तुमच्यातील नेतृत्व गुण उपयुक्त ठरतील, नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या संधी प्राप्त होतील. व्यवसायासाठी भागीदार शोधत असाल तर जपून निर्णय घ्या. करिअरमध्ये प्रगतीसाठी हा काळ योग्य आहे.

कन्या राशीची आर्थिक स्थिती (Virgo Wealth Horoscope)

कन्या राशीच्या लोकांना या आठवड्यात आर्थिक वाढीच्या संधी प्राप्त होतील. भूतकाळात केलेल्या शहाणपणाच्या गुंतवणुकीमुळे चांगला परतावा मिळू शकतो. नवीन आर्थिक योजनेचा विचार करा, चांगल्या भविष्यासाठी पैशांचं संपूर्ण नियोजन आवश्यक आहे. तुम्ही अनावश्यक खर्च टाळला पाहिजे. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. 

कन्या राशीचे आरोग्य  (Virgo Health Horoscope)

या आठवड्यात कन्या राशीच्या लोकांना मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची वेळ आहे. स्वत: ची काळजी घेणाऱ्या क्रियाकलापांसाठी वेळ काढा. योग करा, ध्यान करा, आवडते छंद जोपासा. तुमच्या शरिराला विश्रांतीची गरज आहे, त्याकडे दुर्लक्ष करू नका. संतुलित आहार, नियमित शारीरिक हालचालींसह तुमची उर्जा पातळी आणि एकंदर मूड ठिक राहण्यासाठी निरोगी जीवनशैली फॉलो करा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Leo Weekly Horoscope 16 To 22 September 2024 : सिंह राशीसाठी नवीन आठवडा अडचणींचा, प्रत्येक कामात बाळगा सावधगिरी; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लातूरमध्ये शासकीय वस्तीगृहातील मुलींना भोजनातून विषबाधा, उपचार सुरु, प्रकृती धोक्याबाहेर
लातूरमध्ये शासकीय वस्तीगृहातील मुलींना भोजनातून विषबाधा, उपचार सुरु, प्रकृती धोक्याबाहेर
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
सोशल मिडियावर नं1 पण कामात...या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बदलीमुळं ठरलाय चर्चेचा विषय
सोशल मिडियावर नं1 पण कामात...या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बदलीमुळं ठरलाय चर्चेचा विषय
अकोल्यात दोघा बहि‍णींना फेकल्याच्या संशयाने खळबळ, नदी पात्रात शोध मोहिम सुरु
अकोल्यात दोघा बहि‍णींना फेकल्याच्या संशयाने खळबळ, नदी पात्रात शोध मोहिम सुरु
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NIA Action Special Report :  NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावरRangnath Pathare Majha Katta | अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष  रंगनाथ पठारे माझा कट्टावरPM Narendra Modi Special Report : तिसऱ्या टप्प्यातील मेट्रोतून मोदींचा प्रवासJammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लातूरमध्ये शासकीय वस्तीगृहातील मुलींना भोजनातून विषबाधा, उपचार सुरु, प्रकृती धोक्याबाहेर
लातूरमध्ये शासकीय वस्तीगृहातील मुलींना भोजनातून विषबाधा, उपचार सुरु, प्रकृती धोक्याबाहेर
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
सोशल मिडियावर नं1 पण कामात...या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बदलीमुळं ठरलाय चर्चेचा विषय
सोशल मिडियावर नं1 पण कामात...या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बदलीमुळं ठरलाय चर्चेचा विषय
अकोल्यात दोघा बहि‍णींना फेकल्याच्या संशयाने खळबळ, नदी पात्रात शोध मोहिम सुरु
अकोल्यात दोघा बहि‍णींना फेकल्याच्या संशयाने खळबळ, नदी पात्रात शोध मोहिम सुरु
Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
Horoscope Today 06 October 2024 : आज नवरात्रीची चौथी माळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज नवरात्रीची चौथी माळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Embed widget