एक्स्प्लोर

Sunday Mistake : रविवारी चुकूनही करू नका 'या; गोष्टी

Sunday Mistake : कुंडलीत व्यक्ती सूर्याला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय करतात. पण काही गोष्टी अशा आहेत ज्या रविवारी करू नयेत. अ

Sunday Mistake : रविवार हा आठवड्यातील असा दिवस आहे, ज्याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत असतो. धार्मिक मान्यतेनुसार रविवार हा सूर्य देवाला समर्पित असतो. सूर्य हा ग्रह धैर्य, शक्ती-आनंद, गती, आत्मविश्वास, आरोग्य इत्यादींचा कारक मानला  आहे. कुंडलीत व्यक्ती सूर्याला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय करतात. पण काही गोष्टी अशा आहेत ज्या रविवारी करू नयेत. अशा गोष्टी केल्याने गरिबी तर येतेच पण त्यामुळे तुमचे मोठे नुकसानही होऊ शकते. 

रविवारी हे काम करू नका

रविवारी सूर्याशी संबंधित कोणत्याही धातूची विक्री करणे टाळा, जसे की तांबे इत्यादी. यामुळे सूर्यही कमजोर होऊ शकतो. त्यामुळे व्यक्तीच्या निर्णय क्षमतेवर परिणाम होतो. आरोग्य बिघडू शकते.
रविवारी पश्चिम दिशेला प्रवास करणे निषिद्ध मानले जाते. कारण या दिवशी दिशा पश्चिमेकडे राहते. म्हणजे प्रवासात अडथळा येऊ शकतो. त्यापूर्वी त्या मार्गावरुन पाच पावले मागे जावे.
 
या दिवशी काळ्या रंगाशी संबंधित कोणतेही कपडे घालू नका. काळा रंग हा शनिदेवाशी संबंधित आहे. शास्त्रानुसार सारी हा शनिदेवाचा पिता आहे आणि पिता व पुत्रामध्ये अजिबात फरक नाही. त्यामुळे निळा, काळा, तपकिरी आणि राखाडी रंगाचे कपडे रविवारी परिधान करणे शुभ मानले जात नाही.
रविवारी जेवणात मिठाचे सेवन टाळा.  
धावपळीच्या जीवनात जवळपास सर्वच लोक रविवारी आपली वैयक्तिक कामे मार्गी लावतात.परंतु, रविवारी केस कापू नयेत असे मानले जाते, त्यामुळे कुंडलीतील सूर्य कमजोर होतो. त्रास कायम राहतो. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Dev Diwali 2026: देव दिवाळीच्या शुभेच्छा! प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश,  प्रेम, आपुलकी, सकारात्मकतेचा प्रकाश पसरवा...
देव दिवाळीच्या शुभेच्छा! प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश,  प्रेम, आपुलकी, सकारात्मकतेचा प्रकाश पसरवा...
Dev Diwali 2026: देव दिवाळी का साजरी करतात? भगवान शिवांकडून राक्षसाचा वध ते दिवे लावण्याची परंपरा कशी सुरू झाली? धार्मिक महत्त्व...
देव दिवाळी का साजरी करतात? भगवान शंकरांकडून राक्षसाचा वध ते दिवे लावण्याची परंपरा कशी सुरू झाली? धार्मिक महत्त्व...
December 2026 Horoscope: डिसेंबर महिना तुमच्यासाठी कसा जाणार? नववर्षाच्या स्वागतापूर्वीच ग्रहांची मोठी उलथापालथ! 7 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, पैसा, नोकरी, मासिक राशीभविष्य...
डिसेंबर महिना तुमच्यासाठी कसा जाणार? नववर्षाच्या स्वागतापूर्वीच ग्रहांची मोठी उलथापालथ! 7 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, पैसा, नोकरी, मासिक राशीभविष्य...
Dev Diwali 2026: देव दिवाळी' ची प्रतीक्षा संपणार..अनेकांना तारखेबाबत संभ्रम? दिवे लावण्याचा 'हा' शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व, परंपरा...
'देव दिवाळी' ची प्रतीक्षा संपणार..अनेकांना तारखेबाबत संभ्रम? दिवे लावण्याचा 'हा' शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व, परंपरा...

व्हिडीओ

Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य
Solapur Madha Well Drought : पाण्यासाठी ३०० फूट खोल बोगद्यात संघर्ष, भीमा-सीना बोगद्याचे भयावह वास्त
Sanjay Raut Pc :पत्नीच्या नावे आदिवासींच्या जमिनींची खरेदी, संजय राऊतांचा नार्वेकरांवर खळबळजनक आरोप
Nitin Gadkari News :40 टक्के प्रदूषणाला माझा विभाग जबाबदार, नागपुरात नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nilesh Lanke VIDEO : मला सहा महिने गृहमंत्री करा, बत्त्या गुल करतो, निलेश लंकेंचा इशारा नेमका कोणाला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Price Update: अखेर 10 दिवसानंतर सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 1500 रुपयांनी महागलं...
अखेर 10 दिवसानंतर सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 1500 रुपयांनी महागलं...
Jensen Huang : अखेर एनवीडियानं निर्णय फिरवला, जेनसेन हुआंग यांचं थाटात कमबॅक, कंपनीनं अध्यक्षपदासह CEO ची जबाबदारी सोपवली
अखेर एनवीडियानं निर्णय फिरवला,जेनसेन हुआंग यांचं थाटात कमबॅक
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस
WTC Final: न्यूझीलंड विरोधातील पहिली कसोटी ड्रॉ, टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण
न्यूझीलंड विरोधातील पहिली कसोटी ड्रॉ, टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण
Kareena Karisma Kapoor Supriya Sule: कपूर कुटुंबाची संडे पार्टी जोरदार, करिश्मा - करीना कपूरसोबत सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती, पाहा कोण बनलं शेफ!
कपूर कुटुंबाची संडे पार्टी जोरदार, करिश्मा - करीना कपूरसोबत सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती, पाहा कोण बनलं शेफ!
NEET सह सर्वच परीक्षांच्या आयोजनासाठी उच्चस्तरीय समिती; एनटीए’च्या परीक्षा आयोजनात राज्याचा सहभाग वाढणार
NEET सह सर्वच परीक्षांच्या आयोजनासाठी उच्चस्तरीय समिती; एनटीए’च्या परीक्षा आयोजनात राज्याचा सहभाग वाढणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Maharashtra Government Doctors Demands : सरकारी डॉक्टरांसाठी खुशखबर! आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांचा मोठा निर्णय; 10 सदस्यीय उच्चस्तरीय समिती गठीत
सरकारी डॉक्टरांसाठी खुशखबर! आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांचा मोठा निर्णय; 10 सदस्यीय उच्चस्तरीय समिती गठीत
Embed widget