एक्स्प्लोर

Scorpio Weekly Horoscope : वृश्चिक राशीसाठी दिवाळीचा आठवडा कसा असणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Scorpio Weekly Horoscope 28 October to 03 November : वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंधांच्या दृष्टीने किती खास असणार आहे? वृश्चिक राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Scorpio Weekly Horoscope 28 October to 03 November 2024 : राशीभविष्यानुसार, नवीन आठवडा काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. वृश्चिक राशीच्या लोकांना नवीन आठवड्यात खूप मेहनत करावी लागेल, तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. कोणतीही मोठी आर्थिक समस्या उद्भवणार नाही. एकूणच वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंधांच्या दृष्टीने किती खास असणार आहे? वृश्चिक राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

वृश्चिक राशीची लव्ह लाईफ (Scorpio Love Life Horoscope)

या आठवड्यात तुमची लव्ह लाईफ रोमँटिक राहील. तुम्ही तुमच्या प्रियकरावर प्रेमाचा वर्षाव कराल. प्रेमात एकाच व्यक्तीला चिकटून राहा आणि सर्व अतिरिक्त नाती संपवा. काही प्रेमसंबंध वैवाहिक नात्यात बदलतील आणि आठवड्याचा शेवट क्रशला प्रपोज करण्यासाठी चांगला आहे.

वृश्चिक राशीचे करिअर (Scorpio Career Horoscope)

नवीन संधी दार ठोठावत असल्याने आठवड्याची सुरुवात नोकरीत फलदायी ठरेल. तुम्हाला पदोन्नतीबाबत काही बातमी मिळू शकते. व्यावसायिकांना काही कामासाठी बाहेर जावं लागेल, तुम्ही चांगला नफा कमवाल. बँकर्स, मार्केटिंगमधील लोक, व्यवसायिक, आर्किटेक्ट या आठवड्यात नोकरी बदलू शकतात. 

वृश्चिक राशीची आर्थिक स्थिती (Scorpio Wealth Horoscope)

नवीन आठवड्यात तुम्ही मोठे आर्थिक निर्णय घ्याल. तुम्ही मालमत्ता खरेदी किंवा विक्री करू शकता. आठवड्याचा शेवट इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणि फर्निचर खरेदीसाठी शुभ आहे. काही वृश्चिक राशीचे लोक वाहन खरेदी करतील. तुम्ही कुटुंबासह परदेशात सुट्टीसाठी तिकीट बुक करण्यासाठी पैसे खर्च करू शकता. काही वृश्चिक राशीचे लोक शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक असतील, जो चांगल्या परताव्यासाठी देखील एक चांगला पर्याय आहे.

वृश्चिक राशीचे आरोग्य  (Scorpio Health Horoscope)

या आठवड्यात तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्या भेडसावतील. सर्दी आणि खोकल्याशी संबंधित समस्या त्रास देऊ शकतात. दुचाकी चालवताना हेल्मेट घाला, अन्यथा दुखापत होऊ शकते. आरोग्याबाबत सावध राहा, अन्यथा त्रास सहन करावा लागू शकतो. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात तुमचा आत्मविश्वास वाढेल, पण अनेक समस्या तुम्हाला सतावतील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Libra Weekly Horoscope : तूळ राशीसाठी पुढचे 7 दिवस वरदानाप्रमाणे; घसघशीत बोनससह मिळणार 'या' शुभवार्ता, साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या             

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जितेंद्र आव्हाडांना फक्त रॉकेल टाकून पेटवायचाच धंदा जमतो का? सुरेश धसांचा हल्लाबोल, म्हणाले, त्यांना पोटशूळ उठलाय
जितेंद्र आव्हाडांना फक्त रॉकेल टाकून पेटवायचाच धंदा जमतो का? सुरेश धसांचा हल्लाबोल, म्हणाले, त्यांना पोटशूळ उठलाय
अरे बापरे! प्रश्न विचारला तर रणवीर अलाहबादियानंच, पण शब्द मात्र दुसऱ्याच कुणाचे होते...; 'ती' व्यक्ती कोण माहितीय?
अरे बापरे! प्रश्न विचारला तर रणवीर अलाहबादियानंच, पण शब्द मात्र दुसऱ्याच कुणाचे होते...; 'ती' व्यक्ती कोण माहितीय?
Eknath Shinde : रायगड DPDC बैठकीचं निमंत्रण नसल्याने शिवसेनेच्या आमदारांचा संताप, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
रायगड DPDC बैठकीचं निमंत्रण नसल्याने शिवसेनेच्या आमदारांचा संताप, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Raigad News: अजितदादा-अदिती तटकरेंनी अंधारात ठेवून रायगडची बैठक आटोपली? शिंदे गटाचा आमदार संतापून म्हणाला, जाणीवपूर्वक...
अजितदादा-अदिती तटकरेंनी शिंदे गटाच्या आमदारांना अंधारात ठेवलं, रायगडचा आमदार संतापून म्हणाला, जाणीवपूर्वक...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Cotton storage Bag Scam : 'कापूस साठवणूक बॅग घोटाळ्याची माहिती Dhananjay Munde यांना आधीच दिली होती'Top 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 11 Feb 2025 : ABP MajhaTop 80 News : Superfast News : 8 AM : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP MajhaVaibhavi Santosh Deshmukh HSC Exam : वैभवी देशमुखची आजपासून बारावीची परीक्षा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जितेंद्र आव्हाडांना फक्त रॉकेल टाकून पेटवायचाच धंदा जमतो का? सुरेश धसांचा हल्लाबोल, म्हणाले, त्यांना पोटशूळ उठलाय
जितेंद्र आव्हाडांना फक्त रॉकेल टाकून पेटवायचाच धंदा जमतो का? सुरेश धसांचा हल्लाबोल, म्हणाले, त्यांना पोटशूळ उठलाय
अरे बापरे! प्रश्न विचारला तर रणवीर अलाहबादियानंच, पण शब्द मात्र दुसऱ्याच कुणाचे होते...; 'ती' व्यक्ती कोण माहितीय?
अरे बापरे! प्रश्न विचारला तर रणवीर अलाहबादियानंच, पण शब्द मात्र दुसऱ्याच कुणाचे होते...; 'ती' व्यक्ती कोण माहितीय?
Eknath Shinde : रायगड DPDC बैठकीचं निमंत्रण नसल्याने शिवसेनेच्या आमदारांचा संताप, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
रायगड DPDC बैठकीचं निमंत्रण नसल्याने शिवसेनेच्या आमदारांचा संताप, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Raigad News: अजितदादा-अदिती तटकरेंनी अंधारात ठेवून रायगडची बैठक आटोपली? शिंदे गटाचा आमदार संतापून म्हणाला, जाणीवपूर्वक...
अजितदादा-अदिती तटकरेंनी शिंदे गटाच्या आमदारांना अंधारात ठेवलं, रायगडचा आमदार संतापून म्हणाला, जाणीवपूर्वक...
Raigad DPDC meeting: शिंदे गटाचे रायगड जिल्ह्यातील आमदार रागाने खवळले, अजित पवारांच्या कार्यालयाकडून तातडीचं स्पष्टीकरण, म्हणाले....
शिंदे गटाचे रायगड जिल्ह्यातील आमदार रागाने खवळले, अजित पवारांच्या कार्यालयाकडून तातडीचं स्पष्टीकरण, म्हणाले....
Ajit Pawar : इकडं पालकमंत्रिपदाचा पेच सुटता सुटेना, तिकडं अजितदादा घेणार नाशिकची डीपीडीसी बैठक, महायुतीत नेमकं काय घडतंय?
इकडं पालकमंत्रिपदाचा पेच सुटता सुटेना, तिकडं अजितदादा घेणार नाशिकची डीपीडीसी बैठक, महायुतीत नेमकं काय घडतंय?
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार की नाही? आज होणार मोठा निर्णय, रोहित शर्माचं टेन्शन मिटणार?
चॅम्पियन्स ट्रॉफीत जसप्रीत बुमराह टीम इंडियासोबत असणार की नाही? बीसीसीआय घेणार मोठा निर्णय
Krishna Mahadik Meet Rinku Rajguru: आर्ची होणारी महाडिकांची सून? रिंकू राजगुरु अन् कृष्णराज महाडिकांचा फोटो व्हायरल, चर्चांना उधाण
आर्ची होणारी महाडिकांची सून? रिंकू राजगुरु अन् कृष्णराज महाडिकांचा फोटो व्हायरल, चर्चांना उधाण
Embed widget