एक्स्प्लोर

Libra Weekly Horoscope : तूळ राशीसाठी पुढचे 7 दिवस वरदानाप्रमाणे; घसघशीत बोनससह मिळणार 'या' शुभवार्ता, साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

Libra Weekly Horoscope 28 October to 03 November : तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अनुकूल असणार आहे. नोकरी-व्यवसायात देखील तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

Libra Weekly Horoscope 28 October to 03 November 2024 : राशीभविष्यानुसार, तूळ राशीसाठी नवीन आठवडा आर्थिकदृष्ट्या चांगला असेल. तुम्ही या आठवड्यात जास्त खर्च करू नका. तुमची लव्ह लाईफ देखील या आठवड्यात चांगली असेल. या आठवड्यात तुमचे उत्पन्न स्रोत वाढतील. एकूणच तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? तूळ राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

तूळ राशीची लव्ह लाईफ (Libra Love Horoscope)

तुमची लव्ह लाईफ या आठवड्यात चांगली असेल. जोडीदारासोबतच्या नात्यात प्रेम आणि रोमान्स वाढेल. तुमच्या जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. ज्यांच्या नुकताच ब्रेकअप झाला असेल त्यांनी भूतकाळातील गोष्टी विसरण्यासाठी एखाद्या खास व्यक्तीसोबत वेळ घालवाव. जे लोक रिलेशनशिपमध्ये आहेत, त्यांनी आपल्या जोडीदारासोबत जास्त वेळ घालवला पाहिजे आणि त्यांच्या भावना पार्टनरसोबत शेअर केल्या पाहिजे. मनमोकळेपणाने बोलून नातं अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न करा.

तूळ राशीचे करिअर (Libra Career  Horoscope)

ऑफिसमध्ये नवीन जबाबदाऱ्या सांभाळून पार पाडा. नोकरीच्या ठिकाणी तुमच्यावर कामाच्या अतिरिक्त जबाबदाऱ्या पडतील. या आठवड्यात तूळ राशीच्या लोकांना नोकरी-व्यवसायात नशिबाची साथ मिळेल. या आठवड्यात तुम्हाला पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना नवीन ठिकाणी व्यवसाय वाढवण्याच्या भरपूर संधी मिळतील.

तूळ राशीची आर्थिक स्थिती (Libra Wealth Horoscope)

तूळ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहील. आर्थिक फायदा होऊ शकतो. या आठवड्यात गुंतवणूक केल्यास चांगले आर्थिक लाभ मिळू शकतात. तुम्ही तुमचे नवीन वाहन किंवा घर खरेदी करू शकता, परंतु हे खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला एखाद्या वडिलधाऱ्या व्यक्तीचा योग्य सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी लागेल.

तूळ राशीचे आरोग्य  (Libra Health Horoscope)

या आठवड्यात तूळ राशीच्या लोकांच्या आरोग्यात सुधारणा होईल. तुमच्या दैनंदिन जीवनात काही शारीरिक हालचालींचा समावेश करा. फिरायला जा, व्यायामशाळेत जा किंवा घरीच व्यायाम करुन पहा. सकस आहार घ्या आणि मानसिक आरोग्याकडेही लक्ष द्या. स्वतः ची काळजी घेण्यात स्वत:ला व्यस्त करा, ध्यान देखील करा. आपल्या मानसिक आरोग्यासह शारीरिक आरोग्याला प्राधान्य द्या.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Weekly Horoscope : लक्ष्मी नारायण राजयोगाने होणार आठवड्याची सुरुवात; 5 राशी जगणार राजासारखं जीवन, ऐन दिवाळीत लाभणार लक्ष्मीची कृपा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भरत गोगावलेंना मोठा धक्का, माजी आमदाराच्या मुलाचा ठाकरे गटात प्रवेश, स्नेहल जगताप यांची ताकद वाढली
भरत गोगावलेंना मोठा धक्का, माजी आमदाराच्या मुलाचा ठाकरे गटात प्रवेश, स्नेहल जगताप यांची ताकद वाढली
Video : डोळ्यात पाणी, हाती रुमाल; भरसभेत सुजय विखे भावूक, म्हणाले आता रडायचं नाही, लढायचं
Video : डोळ्यात पाणी, हाती रुमाल; भरसभेत सुजय विखे भावूक, म्हणाले आता रडायचं नाही, लढायचं
Congress Candidate List: काँग्रेसची 14 उमेदवारांची 4 थी यादी, पंढरपुरात सरप्राईज उमेदवारी; शिवसेनेकडून घोषित जागेवरही नवा चेहरा
काँग्रेसची 14 उमेदवारांची 4 थी यादी, पंढरपुरात सरप्राईज उमेदवारी; शिवसेनेकडून घोषित जागेवरही नवा चेहरा
Tuljapur VidhanSabha Election : राणाजगजितसिंह पाटील की धीरज पाटील? तुळजापूर विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार?
राणाजगजितसिंह पाटील की धीरज पाटील? तुळजापूर विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Congress Candidate 3rd List : काँग्रेसची 14 उमेदवारांची तिसरी यादी जाहीरShivsena Candidate 2nd List : शिवसेनेची दुसरी यादी जाहीर, कुणा कुणाला मिळाली संधी ?Jalgaon Mahayuti Vidhan Sabha :  जळगावात महायुतीला बंडखोरीचं ग्रहण Special ReportVidhan Sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 27 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भरत गोगावलेंना मोठा धक्का, माजी आमदाराच्या मुलाचा ठाकरे गटात प्रवेश, स्नेहल जगताप यांची ताकद वाढली
भरत गोगावलेंना मोठा धक्का, माजी आमदाराच्या मुलाचा ठाकरे गटात प्रवेश, स्नेहल जगताप यांची ताकद वाढली
Video : डोळ्यात पाणी, हाती रुमाल; भरसभेत सुजय विखे भावूक, म्हणाले आता रडायचं नाही, लढायचं
Video : डोळ्यात पाणी, हाती रुमाल; भरसभेत सुजय विखे भावूक, म्हणाले आता रडायचं नाही, लढायचं
Congress Candidate List: काँग्रेसची 14 उमेदवारांची 4 थी यादी, पंढरपुरात सरप्राईज उमेदवारी; शिवसेनेकडून घोषित जागेवरही नवा चेहरा
काँग्रेसची 14 उमेदवारांची 4 थी यादी, पंढरपुरात सरप्राईज उमेदवारी; शिवसेनेकडून घोषित जागेवरही नवा चेहरा
Tuljapur VidhanSabha Election : राणाजगजितसिंह पाटील की धीरज पाटील? तुळजापूर विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार?
राणाजगजितसिंह पाटील की धीरज पाटील? तुळजापूर विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार?
राष्ट्रवादीला जागा सुटली, जागा विकल्याचा आरोप; शिवसेना पदाधिकाऱ्यांची संजय राऊतांविरुद्ध घोषणाबाजी
राष्ट्रवादीला जागा सुटली, जागा विकल्याचा आरोप; शिवसेना पदाधिकाऱ्यांची संजय राऊतांविरुद्ध घोषणाबाजी
वांद्रे स्थानकावरील घटनेनंतर जाग; दिवाळीतील गर्दी नियंत्रणासाठी रेल्वेचा मोठा निर्णय
वांद्रे स्थानकावरील घटनेनंतर जाग; दिवाळीतील गर्दी नियंत्रणासाठी रेल्वेचा मोठा निर्णय
Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे म्हणाले, कोल्हापूरमधून निवडणूक लढवणार नाही, पण या दोन मतदारसंघात इच्छूक! दोन दिवसात निर्णय घेणार
संभाजीराजे म्हणाले, कोल्हापूरमधून निवडणूक लढवणार नाही, पण या दोन मतदारसंघात इच्छूक! दोन दिवसात निर्णय घेणार
नितेश राणेंविरुद्ध मुस्लीम नेत्यानं ठोकला शड्डू; सर्वधर्म समभावाचा संदेश देऊन विधानसभा लढणार
नितेश राणेंविरुद्ध मुस्लीम नेत्यानं ठोकला शड्डू; सर्वधर्म समभावाचा संदेश देऊन विधानसभा लढणार
Embed widget