एक्स्प्लोर
Shani Dev: शनि-बुधाचा शक्तिशाली राजयोग! 3 राशींचा गोल्डन टाईम सुरू होणार, संपत्ती होणार डबल, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..
Shani Dev: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनि-बुधाच्या द्वैदश राजयोगाने 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू होणार आहे. हा राजयोग जो अत्यंत शुभ मानला जातोय.
Shani Dev Astrology marathi news Powerful Raja Yoga of Saturn Mercury Golden time of 3 zodiac signs
1/7

हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवाला कर्माचं फळ देणारी देवता असे म्हटले जाते. शनिदेवांना न्यायाधीशही म्हटले जात असून ते एखाद्याला त्याची कर्मानुसार शिक्षा देतात, असे म्हटले जाते.
2/7

धार्मिक मान्यतेनुसार, जर शनि दयाळू असेल तर तो एका झटक्यात भिकाऱ्याला राजा बनवतो. तर ग्रहांचा राजकुमार बुध हा संपत्ती, बुद्धिमत्ता आणि व्यवसायाचा कारक आहे. हे दोन महत्त्वाचे ग्रह मिळून एक अद्भुत राजयोग निर्माण करत आहेत, जो अत्यंत शुभ मानला जातो.
Published at : 10 Feb 2025 12:53 PM (IST)
आणखी पाहा























