एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

Sagittarius Horoscope Today 19 November 2023: धनु राशीच्या लोकांनी बोलण्यावर नियंत्रण ठेवावं, अन्यथा...; पाहा धनु राशीचं आजचं राशीभविष्य

Sagittarius Horoscope Today 19 November 2023: नोकरदार वर्गातील लोकांबद्दल बोलायचे झाले तर तुमच्या कार्यालयातील काही विरोधक तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतात.

Sagittarius Horoscope Today 19 November 2023: धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) सकारात्मक परिणाम देणारा सिद्ध होऊ शकतो. आज तुम्हाला एखादं काम केल्याने चांगले लाभ मिळू शकतात. तुमचं एखादं काम खूप दिवसांपासून प्रलंबित असेल तर ते काम आज पूर्ण होऊ शकतं, ते पूर्ण झाल्यावर तुमच्या मनाला खूप शांती मिळेल. आज तुम्ही तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा वाद होऊ शकतात.

धनु राशीच्या व्यावसायिकांचं आजचं जीवन

व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर, तुमचा व्यवसाय आणखी वाढवण्यासाठी तुम्ही काही नवीन काम करू शकता. व्यवसायाला जोडून नवीन काम सुरू केल्यास तुम्हाला त्यात यश मिळेल. तुमचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी तुम्हाला आत्मविश्वास आवश्यक असेल. तुम्ही तुमचा आत्मविश्वास कोणत्याही प्रकारे कमी होऊ देऊ नका. आत्मविश्वासानेच तुम्ही तुमचा व्यवसाय पुढे नेऊ शकता.

धनु राशीच्या नोकरदारांचं आजचं जीवन

नोकरी करणार्‍या लोकांबद्दल सांगायचं तर, तुम्ही नोकरीमध्ये थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे. तुम्हाला नोकरीमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास तुम्ही तुमच्या बॉसकडे तक्रार करू शकता. तुमचा बॉस तुम्हाला पूर्ण पाठिंबा देईल. तुमची प्रलंबित कामं आज पूर्ण होऊ शकतात, ती पूर्ण केल्याने तुमच्या मनाला खूप समाधान मिळेल.

धनु राशीचं आजचं कौटुंबिक जीवन

आज तुम्ही काही असं काम कराल, ज्यामुळे तुमचे कुटुंबीय तुमचं कौतुक करतील. आज तुमची आर्थिक स्थिती खूप चांगली असेल. तुमच्या रक्ताच्या नातेवाईकांकडून तुम्हाला खूप सहकार्य मिळेल. बेरोजगारांना आज नोकरी संबंधित चांगली बातमी मिळू शकते, ज्यामुळे तुमच्या घरात आनंदाचं वातावरण पसरेल. आजच्या दिवशी कुणाला काही चुकीचं बोलू नका, तुमची पाणी आणि वागणूक आज चांगली ठेवा. तुमच्या घरात एखादा शुभ कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो, ज्यामुळे तुमचं मन खूप प्रसन्न राहील. 

धनु राशीचं आजचं आरोग्य

तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं झालं तर, आज तुमची प्रकृती चांगली असेल. तरीही आहाराकडे विशेष लक्ष द्या.

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आणि शुभ अंक

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर धनु राशीच्या लोकांसाठी आज 2 हा लकी नंबर ठरेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

World Cup 2023: सुरुवातीला संघर्ष, सेकंड हाफमध्ये यश मिळेल; पुण्याच्या ज्योतिषाने जे जे सांगितलं, वर्ल्डकपमध्ये तेच घडलं, उद्याचं भाकीत काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
Horoscope Today 06 October 2024 : आज नवरात्रीची चौथी माळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज नवरात्रीची चौथी माळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NIA Action Special Report :  NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावरRangnath Pathare Majha Katta | अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष  रंगनाथ पठारे माझा कट्टावरPM Narendra Modi Special Report : तिसऱ्या टप्प्यातील मेट्रोतून मोदींचा प्रवासJammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
Horoscope Today 06 October 2024 : आज नवरात्रीची चौथी माळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज नवरात्रीची चौथी माळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Metro Metro line 3 : बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
Embed widget