एक्स्प्लोर

Pisces Weekly Horoscope 2024 : मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा असणार? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

Pisces Weekly Horoscope 14 To 20 October 2024 : मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंधांच्या दृष्टीने किती खास असणार आहे? मीन राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Pisces Weekly Horoscope 14 To 20 October 2024 : राशीभविष्यानुसार, नवीन आठवडा काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. या नवीन आठवड्यात नोकरी-व्यवसायातून तुम्हाला अनुकूल परिणाम मिळतील. प्रेमसंबंधांसाठीही हा आठवडा अनुकूल असेल. तुमचं आरोग्यही चांगलं राहील. एकूणच मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंधांच्या दृष्टीने किती खास असणार आहे? मीन राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

मीन राशीची लव्ह लाईफ (Pisces Love Life Horoscope)

जुलै महिन्यात तुमच्या लव्ह लाईफमध्ये किरकोळ समस्या जाणवतील. तुमच्या प्रियकराबरोबर तुम्हाला चांगले क्षण अनुभवता येतील. मात्र, भूतकाळात अडकून राहू नका. त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. अन्यथा भूतकाळातील गोष्टींमुळे नात्यातील अडचणी वाढू शकतात. तुमच्या जोडीदाराला पर्सनल स्पेस द्या. तुमचे विचार जोडीदारावर लादू नका. विवाहितांनी ऑफिसमध्ये लफडी करू नये, तुम्ही आपल्या जोडीदारासोबत प्रामाणिक राहणं गरजेचं आहे. 

मीन राशीचे करिअर (Pisces Career Horoscope)

नोकरी-व्यवसायात प्रगतीसाठी नवीन संधींवर लक्ष ठेवा. नवीन आठवड्यात व्यावसायिक जीवनात आव्हानं वाढतील. व्यवसायात चढ-उतार येतील. टीमवर्कवर लक्ष केंद्रित करा. संयम राखा. आव्हानात्मक कामं हाताळण्यासाठी वरिष्ठांची मदत घ्या. महिला या आठवड्यात कार्यालयीन राजकारणाच्या बळी ठरू शकतात. नकारात्मकतेपासून दूर राहा आणि चांगलं काम करा. व्यवसायात कोणतीही मोठी जोखीम घेऊ नका. सर्व कामं हुशारीने हाताळा. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना या आठवड्यात इंटरव्ह्यूसाठी कॉल येऊ शकतो. 

मीन राशीची आर्थिक स्थिती (Pisces Wealth Horoscope)

या आठवड्यात तुम्हाला उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील. दीर्घकाळापासून थकीत असलेले पैसे परत मिळतील. व्यावसायिकांना व्यवसाय वाढवण्यासाठी अनेक ठिकाणाहून निधी मिळेल. काही महिला शेअर बाजार किंवा नवीन व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करू शकतात, यामुळे भविष्यात चांगला परतावा मिळेल.

मीन राशीचे आरोग्य  (Pisces Health Horoscope)

या आठवड्यात तुमचं आरोग्य सामान्य राहील. तरी, महिलांना स्त्री रोग किंवा तापाशी संबंधित आजार होतील. काही लोकांना अल्सरची समस्या जाणवेल. तुम्ही भरपूर पाणी प्या आणि प्रथिनेयुक्त पदार्थ खा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Weekly Horoscope 14 To 20 October 2024 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shirdi : साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल, शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर संस्थानचा मोठा निर्णय
साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल, शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर संस्थानचा मोठा निर्णय
आधी वाघ, भाऊ म्हणाले आता तुरुंगाबाहेर येताच कडकडून मिठी; आदित्य ठाकरेंकडून 'जादू की झप्पी'
आधी वाघ, भाऊ म्हणाले आता तुरुंगाबाहेर येताच कडकडून मिठी; आदित्य ठाकरेंकडून 'जादू की झप्पी'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
बोधेगाव मंदिरातील सेवेकऱ्याचा मारेकरी कोण? पोलिसांकडून संशियत ताब्यात; गुणरत्न सदावर्तेंचाही संताप
बोधेगाव मंदिरातील सेवेकऱ्याचा मारेकरी कोण? पोलिसांकडून संशियत ताब्यात; गुणरत्न सदावर्तेंचाही संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 04 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSuraj Chavan Bail : कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी सूरज चव्हाणांची जामिनावर सुटकाच मातोश्रीवर दाखलSuraj Chavan - Aaditya Thackeray :वर्षभराने सूरज चव्हाण जेलबाहेर..आदित्य ठाकरेंना मारली कडकडून मिठीABP Majha Headlines : 06 PM : 04 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shirdi : साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल, शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर संस्थानचा मोठा निर्णय
साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल, शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर संस्थानचा मोठा निर्णय
आधी वाघ, भाऊ म्हणाले आता तुरुंगाबाहेर येताच कडकडून मिठी; आदित्य ठाकरेंकडून 'जादू की झप्पी'
आधी वाघ, भाऊ म्हणाले आता तुरुंगाबाहेर येताच कडकडून मिठी; आदित्य ठाकरेंकडून 'जादू की झप्पी'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
बोधेगाव मंदिरातील सेवेकऱ्याचा मारेकरी कोण? पोलिसांकडून संशियत ताब्यात; गुणरत्न सदावर्तेंचाही संताप
बोधेगाव मंदिरातील सेवेकऱ्याचा मारेकरी कोण? पोलिसांकडून संशियत ताब्यात; गुणरत्न सदावर्तेंचाही संताप
BMC Budget: मुंबईकरांना महापालिकेच्या बजेट मधून काय मिळणार? एका क्लिकवर 8 मुद्दे
BMC Budget: मुंबईकरांना महापालिकेच्या बजेट मधून काय मिळणार? एका क्लिकवर 8 मुद्दे
Shirdi Assembly Constituency : राहुल गांधी यांच्या आरोपावर राहाता प्रशासनाचा खुलासा; जिल्हाधिकारी कार्यालयाला अहवाल सादर
राहुल गांधी यांच्या आरोपावर राहाता प्रशासनाचा खुलासा; जिल्हाधिकारी कार्यालयाला अहवाल सादर
अंजली दमानिया, CM फडणवीस अन् एकनाथ शिंदेंना सेफ झोनमध्ये ठेवायचा प्रयत्न का करता? सुषमा अंधारेंचा सवाल
अंजली दमानिया, CM फडणवीस अन् एकनाथ शिंदेंना सेफ झोनमध्ये ठेवायचा प्रयत्न का करता? सुषमा अंधारेंचा सवाल
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे नियम टीव्हीवर येऊद्या, लोकांना कळू द्या, छगन भुजबळांनी संभ्रम टाळण्यासाठी सरकारला कृती कार्यक्रम दिला
लाडक्या बहीण योजनेतील 'त्या' बहिणींकडून पैसे परत घेण्याचा उपदव्याप नको, छगन भुजबळांचा सरकारला सल्ला
Embed widget