एक्स्प्लोर

November Numerology 2023 : 'या' जन्मतारखेच्या लोकांची नोव्हेंबरमध्ये लॉटरी लागणार! पैशाच्या समस्या क्षणार्धात सुटतील

November Numerology 2023 : अंकशास्त्रानुसार काही मूलांकाच्या लोकांसाठी नोव्हेंबर महिना खूप शुभ असणार आहे. या महिन्याचे अंकशास्त्र राशीभविष्य जाणून घ्या 

November Numerology 2023 :  मूलांक हा व्यक्तीच्या जीवनातील महत्त्वाचा क्रमांक मानला जातो. मूलांक संख्या 1 आणि 9 मधील कोणतीही संख्या असू शकते. अंकशास्त्रानुसार काही मूलांकाच्या लोकांसाठी नोव्हेंबर महिना खूप शुभ असणार आहे. येत्या महिनाभरात काही मूलांकाच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात लाभ मिळतील. जाणून घ्या नोव्हेंबर 2023 महिन्याचे अंकशास्त्र राशीभविष्य. (Ank Shashtra)

 

मूलांक संख्या कशी ओळखाल?

अंकशास्त्रात, प्रत्येक मूलांक संख्या स्पष्ट केली आहे. यानुसार प्रत्येक मूलांकाच्या लोकांचे व्यक्तिमत्त्व विशेष असते. कोणत्याही व्यक्तीची मूलांक संख्या त्याच्या जन्मतारखेवरून ठरवता येते. जन्मतारखेच्या बेरीजला मूलांक म्हणतात.जर एखाद्या व्यक्तीचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14 आणि 23 तारखेला झाला असेल तर त्याची मूलांक संख्या 5 असेल. अशाप्रकारे तुम्हीही तुमच्या
जन्मतारखेवरून मूलांक संख्या काढू शकतात.


मूलांक 2

मूलांक 2 असलेल्या लोकांसाठी नोव्हेंबर महिना खूप चांगला परिणाम घेऊन आला आहे. पुढील महिन्यात तुम्हाला तुमची क्षमता आणि बुद्धिमत्ता दाखवण्याची पूर्ण संधी मिळेल. तुमची कार्यशैली खूप प्रभावी असेल, ज्यामुळे वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर खूप खुश होतील. तुमचा आदर आणि सन्मान खूप वाढेल. तुमच्या चांगल्या आचरणाने तुम्हाला खूप प्रसिद्धी मिळेल.

 

नोकरीसह पदोन्नतीच्या चांगल्या संधी मिळतील


नोव्हेंबर महिन्यात मूलांक 2 असलेले लोक त्यांच्या व्यवसायात प्रगती करतील. नोकरीत अपेक्षित संधी मिळतील. तुमची आर्थिक स्थिती खूप मजबूत असेल. तुम्हाला तुमच्या आवडीच्या नोकरीसह पदोन्नतीच्या चांगल्या संधी मिळतील. तुम्हाला शारीरिक दृष्ट्या उत्साही वाटेल. पुढील महिन्यात तुम्हाला परदेशात जाण्याची संधीही मिळू शकते. कामात यश मिळेल.


मूलांक 4

मूलांक 4 चे लोक नोव्हेंबरमध्ये उत्साह आणि उर्जेने परिपूर्ण असतील. या मूलांकाच्या लोकांना कुठूनतरी चांगली नोकरीची ऑफर मिळू शकते. परदेशातूनही लाभ मिळण्याची शक्यता आहे. येत्या महिन्यात तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती खूप चांगली असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमची कामगिरीही चांगली राहील.

 

प्रत्येक अडचणीचा पूर्ण धैर्याने सामना करतील


4 अंक असलेल्या लोकांचा नोव्हेंबरमध्ये उत्साह वाढेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला यश मिळेल. ऑफिस आणि घरातील कामात चांगला ताळमेळ राखता येईल. नोव्हेंबर महिन्यात मूलांक 4 असलेले लोक प्रत्येक अडचणीचा पूर्ण धैर्याने सामना करतील आणि त्यात यश मिळवतील. तुम्हाला मित्र आणि कुटुंबीयांकडून पूर्ण सहकार्य मिळेल.

 

मूलांक 7

7 अंक असलेल्या लोकांसाठी नोव्हेंबर महिना खूप सकारात्मक असणार आहे. या महिन्यात प्रेम तुमच्या आयुष्यात येऊ शकते. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते मोठ्या गांभीर्याने आणि खोलवर असेल. तुम्ही परदेशात जाण्याचाही विचार करू शकता. येणारा महिना तुमच्यासाठी खूप शुभ असणार आहे.

 

उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होतील


मूलांक 7 चे लोक नोव्हेंबर महिन्यात त्यांच्या कार्यक्षमतेचे प्रदर्शन करतील. तुम्ही तुमची सर्व कामे प्रामाणिकपणे कराल, तुम्हाला त्याचे शुभ परिणामही पाहायला मिळतील. या मूलांकाच्या लोकांचे ज्ञान आणि क्षमता वाढेल. तुम्हाला तुमच्या कामात अपेक्षित यश मिळेल. ऑफिसमधील वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होतील.


मूलांक 9

नोव्‍हेंबर महिना वैयक्तिक आणि व्‍यावसायिक अशा दोन्ही आघाड्यांवर 9 वा मूलांक असलेल्‍या लोकांसाठी चांगला असणार आहे. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीच्या संधी मिळतील. तुमचे मन खूप आनंदी असेल. तुम्हाला कामाशी संबंधित सहलीला जावे लागेल. नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी खूप फायदेशीर असणार आहे. जोडीदारासोबतच्या नात्यात स्थिरता येईल. करिअरमध्ये अनेक नवीन संधी मिळतील.

 

कामात अपेक्षित यश मिळेल


मूलांक क्रमांक 9 असलेल्या लोकांना नोव्हेंबर महिन्यात ग्रह आणि नक्षत्रांकडून विशेष लाभ मिळेल. तुम्हाला प्रत्येक कामात अपेक्षित यश मिळेल. तुमची सर्व अपूर्ण कामे नोव्हेंबर महिन्यात पूर्ण होणार आहेत. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल.

 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या 

Numerology : 'या' जन्मतारखेच्या लोकांची एकापेक्षा जास्त विवाह होण्याची शक्यता, अनेकदा प्रेमात अपयश मिळते

 

 

 

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vishwajeet Kadam on Sanjay Raut : संजय राऊतांच्या अंगात येऊन सरकार आलं, पण अडचण एवढी झाली की अंगातील उतरलंच नसल्याने सरकार गेलं; विश्वजित कदमांची टीका
संजय राऊतांच्या अंगात येऊन सरकार आलं, पण अडचण एवढी झाली की अंगातील उतरलंच नसल्याने सरकार गेलं; विश्वजित कदमांची टीका
Anjali Nimbalkar : कर्नाटकात 5 योजना जाहीर करून पहिल्याच कॅबिनेटमध्ये लागू केल्या, तेच गॅरेंटी कार्ड महाराष्ट्रात; कोल्हापूरच्या सुनेचं महायुतीला जोरदार प्रत्युत्तर
कर्नाटकात 5 योजना जाहीर करून पहिल्याच कॅबिनेटमध्ये लागू केल्या, तेच गॅरेंटी कार्ड महाराष्ट्रात; कोल्हापूरच्या सुनेचं महायुतीला जोरदार प्रत्युत्तर
Ajit Pawar on Yugendra Pawar : मला इंग्लिश न येऊनही राज्याचं बजेट सादर करतो, युगेंद्रनं साधा टिंब काढून दाखवा म्हणावं; बारामतीतूनच अजितदादांचा सणसणीत टोला
मला इंग्लिश न येऊनही राज्याचं बजेट सादर करतो, युगेंद्रनं साधा टिंब काढून दाखवा म्हणावं; बारामतीतूनच अजितदादांचा सणसणीत टोला
Rohit Pawar: अनिल देशमुखांच्या क्लिनचिट प्रकरणी जस्टीस चांदीवालांवर भडकले रोहित पवार, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी..
अनिल देशमुखांच्या क्लिनचिट प्रकरणी जस्टीस चांदीवालांवर भडकले रोहित पवार, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :13 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaJustice Chandiwal : न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या गौप्यस्फोटावर अजितदादा,सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  11 AM :13 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaSanjay Shirsat on Justice Chandiwal | अनिल देशमुखांना क्लीनचिट देण्याचा प्रश्नच येत नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vishwajeet Kadam on Sanjay Raut : संजय राऊतांच्या अंगात येऊन सरकार आलं, पण अडचण एवढी झाली की अंगातील उतरलंच नसल्याने सरकार गेलं; विश्वजित कदमांची टीका
संजय राऊतांच्या अंगात येऊन सरकार आलं, पण अडचण एवढी झाली की अंगातील उतरलंच नसल्याने सरकार गेलं; विश्वजित कदमांची टीका
Anjali Nimbalkar : कर्नाटकात 5 योजना जाहीर करून पहिल्याच कॅबिनेटमध्ये लागू केल्या, तेच गॅरेंटी कार्ड महाराष्ट्रात; कोल्हापूरच्या सुनेचं महायुतीला जोरदार प्रत्युत्तर
कर्नाटकात 5 योजना जाहीर करून पहिल्याच कॅबिनेटमध्ये लागू केल्या, तेच गॅरेंटी कार्ड महाराष्ट्रात; कोल्हापूरच्या सुनेचं महायुतीला जोरदार प्रत्युत्तर
Ajit Pawar on Yugendra Pawar : मला इंग्लिश न येऊनही राज्याचं बजेट सादर करतो, युगेंद्रनं साधा टिंब काढून दाखवा म्हणावं; बारामतीतूनच अजितदादांचा सणसणीत टोला
मला इंग्लिश न येऊनही राज्याचं बजेट सादर करतो, युगेंद्रनं साधा टिंब काढून दाखवा म्हणावं; बारामतीतूनच अजितदादांचा सणसणीत टोला
Rohit Pawar: अनिल देशमुखांच्या क्लिनचिट प्रकरणी जस्टीस चांदीवालांवर भडकले रोहित पवार, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी..
अनिल देशमुखांच्या क्लिनचिट प्रकरणी जस्टीस चांदीवालांवर भडकले रोहित पवार, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी..
अनिल देशमुख यांना क्लीनचीट नाही, मी अहवालात उल्लेख केलेला नाही; न्या. चांदीवाल यांचा खळबळजनक दावा
अनिल देशमुखांना क्लीनचीट नाही, मी अहवालात उल्लेख केलेला नाही;न्या. चांदीवाल यांचा खळबळजनक दावा
Ajit Pawar in Baramati: बाकीच्यांचं वय बघता बारामतीचं सगळं मलाच बघायचंय, ही निवडणूक माझ्या भवितव्यासाठी महत्त्वाची: अजित पवार
बाकीच्यांचं वय बघता बारामतीचं सगळं मलाच बघायचंय, ही निवडणूक माझ्या भवितव्यासाठी महत्त्वाची: अजित पवार
Raj Thackeray: उद्धव ठाकरेंच्या बॅगमधून दोनचं गोष्टी निघतील..., कधी पैसा सुटत नाही; राज ठाकरे कडाडले!
उद्धव ठाकरेंच्या बॅगमधून दोनचं गोष्टी निघतील..., कधी पैसा सुटत नाही; राज ठाकरे कडाडले!
Sachin Waze: सचिन वाझेंकडे भरपूर मटेरियल होतं, अत्यंत हुशार माणूस होता; जस्टिस चांदिवालांची स्फोटक मुलाखत
सचिन वाझेंकडे भरपूर मटेरियल होतं, अत्यंत हुशार माणूस होता; जस्टिस चांदिवालांची स्फोटक मुलाखत
Embed widget