एक्स्प्लोर

Horoscope Today 5 May 2024 : कर्क, सिंह, कन्या राशीवर राहणार सूर्यदेवाची कृपा, ऐशोआरामावर पैसे खर्च होणार? जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today 5 May 2024 : कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या... 

Horoscope Today 5 May 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

कर्क (Cancer Today Horoscope) 

नोकरी (Job) - नोकरदार लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज तुमच्या ऑफिसमधील सहकाऱ्यांशी जास्त बोलू नका, अन्यथा तुमचं काही गुपित उघड होऊ शकतं आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या बॉसकडून फटकारलं जाऊ शकतं.

व्यवसाय (Business) - जर आपण व्यावसायिक लोकांबद्दल बोललो तर, आज आपला व्यवसाय चांगला चालेल. तुमचा व्यवसाय प्रगती करेल आणि तुमचे ग्राहक तुमच्या कामावर खूप खूश होतील. तुमच्या ग्राहकांना विश्वासात घेण्यासाठी तुम्ही तुमच्या व्यवसायात नवीन ऑफर घेऊन या. तुमच्या व्यवसायात कामाशी संबंधित कोणतीही समस्या आज दूर होऊ शकते, ज्यामुळे तुमचं मन खूप प्रसन्न राहील. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर त्यासाठी वेळ योग्य नाही, पैसे गुंतवणं टाळलेलंच बरं.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झालं तर, विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं. तरुणांबद्दल बोलायचं झालं तर, ते नवीन नोकरीच्या शोधात असतील तर त्यांना चांगली बातमी मिळू शकते. आज तुम्ही तुमच्या मित्रांसोबत संध्याकाळी मजा कराल. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत कुठेतरी बाहेर फिरायलाही जाऊ शकता. 

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, आज तुमची तब्येत पूर्णपणे तंदुरुस्त असेल, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तुम्हाला गुडघेदुखीचा थोडासा त्रास होऊ शकतो, म्हणूनच जर तुम्ही त्यावर काही पेनकिलर मलम किंवा जेल लावलात, तर तुम्हाला आराम मिळेल.  

सिंह (Leo Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज तुम्ही तुमच्या कामावर कौतुकास पात्र व्हाल. तुमच्या कामाचं सर्वत्र कौतुक होईल, त्यामुळे तुमचे अधिकारीही तुमच्या कामावर खूश होतील.

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, आजचा दिवस चांगला जाईल, तुम्हाला चांगला नफा मिळेल. 

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं तर, विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे विशेष लक्ष द्यायला हवं आणि चुकीच्या मित्रांच्या संगतीपासून दूर राहावं. तरुणांबद्दल बोलायचं तर आजच्या तरुणांनी करिअरकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, तुम्ही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. तुम्हाला किरकोळ समस्या जाणवू शकतात, त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घ्या.

कन्या (Virgo Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, आज तुमच्या कामावर तुम्ही थोडे चिंतित होऊ शकता. तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांशी फार मोकळेपणाने बोलू नका आणि राजकारणापासून दूर राहा. 

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर,व्यवसायाशी संबंधित काम उद्यावर सोडू नका, कालचं राहिलेलं काम देखील आज पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. अन्यथा, तुमचं काम अडकू शकतं, ज्यामुळे तुमच्या व्यवसायावर परिणाम होऊ शकतो.

विद्यार्थी (Student) - तरुणांबद्दल बोलायचं तर, आज कामाच्या लोडमुळे त्यांना थकवा जाणवू शकतो. संध्याकाळी तापही जाणवू शकतो.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो, वेळीच औषधं घ्या.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Rajyog : तब्बल 12 वर्षांनंतर कुबेर राजयोग बनल्याने 'या' राशींची होणार भरभराट; सोन्यासारखा पैसा येणार, सर्व स्वप्न पूर्ण होणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मालाडमध्ये धक्कादायक घटना, मदरशातच 11 वर्षीय मुलाने संपवलं जीवन, मालवणी पोलिसांचा तपास सुरु
मालाडमध्ये धक्कादायक घटना, मदरशातच 11 वर्षीय मुलाने संपवलं जीवन, मालवणी पोलिसांचा तपास सुरु
WTC 2025 Final:दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत दाखल,जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारत कितव्या स्थानी?   
दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत दाखल,जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारत कितव्या स्थानी?   
वाल्मिक कराड CID पोलिसांना शरण येणार; राजकीय, सामाजिक दवाब वाढल्याने तपासाला वेग
वाल्मिक कराड CID पोलिसांना शरण येणार; राजकीय, सामाजिक दवाब वाढल्याने तपासाला वेग
सेबीनं 15000 वेबसाइटस अन् सोशल मीडिया स्टार्सवर बंदी घालत दिला दणका, शेअर मार्केट गुतवणुकीबाबत चुकीचा सल्ला देणं भोवलं
शेअर मार्केट गुंतवणूक सल्ला देणाऱ्या वेबसाइट अन् सोशल मीडिया स्टार्सवर सेबीची बंदी, नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ethiopian Airlines Accidents : इथिओपियात विमान दुर्घटनाग्रस्त, 157 ठारABP Majha Marathi News Headlines 10PM TOP Headlines 10 PM 29 December 2024Navi Mumbai : मुंबई ते नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडणार,सिडकोचा महत्वाकांक्षी प्रकल्पWalmik Karad Profile : कोण आहेत वाल्मीक कराड? आतापर्यंतचा इतिहास काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मालाडमध्ये धक्कादायक घटना, मदरशातच 11 वर्षीय मुलाने संपवलं जीवन, मालवणी पोलिसांचा तपास सुरु
मालाडमध्ये धक्कादायक घटना, मदरशातच 11 वर्षीय मुलाने संपवलं जीवन, मालवणी पोलिसांचा तपास सुरु
WTC 2025 Final:दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत दाखल,जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारत कितव्या स्थानी?   
दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत दाखल,जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारत कितव्या स्थानी?   
वाल्मिक कराड CID पोलिसांना शरण येणार; राजकीय, सामाजिक दवाब वाढल्याने तपासाला वेग
वाल्मिक कराड CID पोलिसांना शरण येणार; राजकीय, सामाजिक दवाब वाढल्याने तपासाला वेग
सेबीनं 15000 वेबसाइटस अन् सोशल मीडिया स्टार्सवर बंदी घालत दिला दणका, शेअर मार्केट गुतवणुकीबाबत चुकीचा सल्ला देणं भोवलं
शेअर मार्केट गुंतवणूक सल्ला देणाऱ्या वेबसाइट अन् सोशल मीडिया स्टार्सवर सेबीची बंदी, नेमकं काय घडलं?
ना भारत, ना ऑस्ट्रेलिया, अशी एक शक्यता तिसराच संघ WTC फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडणार? जाणून घ्या समीकरण
ना भारत, ना ऑस्ट्रेलिया, अशी एक शक्यता तिसराच संघ WTC फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडणार? जाणून घ्या समीकरण
5 लाखात बांगलादेशी नागरिकास बनवायचा भारतीय, बनावट पासपोर्टद्वारे पाठवायचा परदेशात; कसं फुटलं बिंग?
5 लाखात बांगलादेशी नागरिकास बनवायचा भारतीय, बनावट पासपोर्टद्वारे पाठवायचा परदेशात; कसं फुटलं बिंग?
Kalyan Crime : कल्याण अत्याचार व हत्या प्रकरणात सरकारकडून नियुक्ती होताच उज्वल निकम म्हणाले, ताबडतोब शिक्षा होणं...
कल्याणच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार व हत्या प्रकरणात उज्वल निकम बाजू मांडणार, मुख्यमंत्र्यांकडून नियुक्तीचा फोन
Shani Dev : पुढचे 89 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 3 राशींना सोन्याचे दिवस, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
पुढचे 89 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 3 राशींना सोन्याचे दिवस, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Embed widget