एक्स्प्लोर

Horoscope Today 28 April 2024 : एप्रिलचा शेवटचा रविवार 12 राशींसाठी शुभ की अशुभ? वाचा सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 28 April 2024 : आजचा दिवस अनेकांसाठी शुभ ठरेल, तर ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो. सर्व 12 राशीच्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 28 April 2024 : पंचांगानुसार, आज 28 एप्रिल 2024, रविवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो. सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा रविवारचा दिवस  कसा राहील? आज तुम्हाला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

कल्पना शक्ती आणि निरीक्षण क्षमता याच्या जोरावर कामे मार्गी लावाल आणि समाधान मिळवाल. 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

कामाच्या ठिकाणी तुमच्या गुणांची कदर जरा कमीच होईल त्यामुळे निराश  व्हाल. महिला धीराने परिस्थितीला सामोऱ्या जातील.

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

स्वतःपेक्षा दुसऱ्यांचा विचार जास्त कराल. प्रेम प्रकरणांमध्ये तरुण-तरुणी आपला आवडता जोडीदार निवडतील. 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

वैवाहिक सौख्य लाभेल परंतु जोडीदाराशी समजूतीचे धोरण स्वीकारावे लागेल. 

सिंह रास (Leo Horoscope Today)

कोणत्याही महत्त्वाच्या कागदपत्रांवर न वाचतासह्या करू नयेत. आज कोणाला जामीन नाही राहू नका.

कन्या रास (Virgo Horoscope Today)

काही गूढ रहस्यमय गोष्टींकडे आकर्षित व्हाल. प्रवासाचे योग येतील. मनाची थोडी अस्थिरता जाणवेल. 

तूळ रास (Libra Horoscope Today)

आपल्या विचारांशी पक्के रहाल. खांद्याची आणि कानाची  दुखणी डोके वर काढतील. वेळीच औषधोपचार घ्यावेत. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

तुमच्या विरुद्ध कोणी बोललेले तुम्हाला सहन होणार नाही. अशावेळी तुमचा हटवादीपणा तुम्हाला बाजूला ठेवावा लागेल. 

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

तुम्ही भरपूर काम कराल परंतु इतरांमध्ये हा कामसूपणा निर्माण करण्यात अपयशी ठराल.

मकर रास (Capricorn Horoscope Today)

नोकरी व्यवसायात कौशल्यपूर्ण काम केलेत तर कामाची वाटणी उत्तम होईल. अन्यथा भरपूर कष्टाची तयारी ठेवावी लागेल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

तुम्ही ठरवलेल्या ध्येयाचा प्रवास अतिशय आत्मविश्वासाने करावा लागेल. आरोग्य सुधारेल पण पथ्य पाणी व्यवस्थित सांभाळावे. 

मीन रास (Pisces Horoscope Today)

मनामध्ये नकारात्मक विचारांना थारा देऊ नका. अडचणीतून मार्ग निश्चित सापडणार आहे.

डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)

संपर्क - 9823322117

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Shani Dev : कुंभ राशीत शनीची वक्री चाल! 'या' 4 राशीच्या लोकांवर असेल शनीची कृपा, शिक्षण, नोकरीत प्रगतीच्या नवीन संधी उपलब्ध

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Chandu Champion Trailer : 'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
Mumbai Weather: मुंबईत प्रचंड उकाडा, घामाच्या धारा, तापमान 36 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडणार, हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट
मुंबईत प्रचंड उकाडा, घामाच्या धारा, तापमान 36 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडणार, हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Maitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रींच्या प्रवचनाची पर्वणी,आध्यात्मिक अनुभव :19 मे 2024TOP 70 : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 19 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 8 AM : 19 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सJ. P. Nadda : RSS ही सांस्कृतिक, सामाजिक संस्था मात्र भाजप राजकीय पक्ष : जे.पी. नड्डा : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Chandu Champion Trailer : 'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
Mumbai Weather: मुंबईत प्रचंड उकाडा, घामाच्या धारा, तापमान 36 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडणार, हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट
मुंबईत प्रचंड उकाडा, घामाच्या धारा, तापमान 36 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडणार, हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
RCB vs CSK : पाच पराभवानंतर आरसीबीचा विजयाचा षटकार, बंगळुरुच्या प्लेऑफमधील एंट्रीचं जंगी सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ
आरसीबीकडून होम ग्राऊंडवर चेन्नईचा हिशोब पूर्ण, प्लेऑफमध्ये एंट्री, बंगळुरुच्या चाहत्यांची दिवाळी
Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
Embed widget