एक्स्प्लोर

Horoscope Today 07 September 2024 : आज गणेश चतुर्थीच्या दिवशी 'या' राशींवर राहणार बाप्पाची कृपा; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 07 September 2024 : तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 07 September 2024 : पंचांगानुसार, आज 07 सप्टेंबर 2024, शनिवारचा दिवस. आज महाराष्ट्रासह देशभरात गणेश चतुर्थीचा उत्सव साजरा केला जातोय. घरोघरी बाप्पाचं आगमन झालं आहे. त्यामुळे आजचा दिवस फार खास असणार आहे. आजचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

परदेशी गमनाच्या संधी मिळू शकतात. बौद्धिक आणि वैचारिक पात्रता वाढेल. 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

महिलांच्या नवीन योजनांचे स्वागत होईल. एखाद्याशी पटकन ओळख करून घ्याल. 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

एचबी कमी होणे रक्तामध्ये दोष पायाची दुखणे यापासून सावधानता बाळगावी. 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

नोकरी व्यवसायात प्रचंड धाडसाने विरोधकांचा सामना कराल. 

सिंह रास (Leo Horoscope Today)

ज्यांना नवीन नोकरी शोधायची आहे त्यांनी प्रयत्न करायला हरकत नाही. 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

खूप दिवसानंतर आर्थिक परिस्थिती सुधारेल. पैसा मिळण्याचे अनेक मार्ग खुले होतील.

तुळ रास (Libra Horoscope Today)

पूर्वी केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल फक्त कष्ट जबरदस्त करावे लागणार आहेत. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

एखाद्या गोष्टीत यशाची ताबडतोब अपेक्षा करणे चुकीचे ठरेल. 

धनु रास (Scorpio Horoscope Today)

नोकरी व्यवसाय स्पर्धेला तोंड द्यावे लागेल यासाठी स्वतःमध्ये सुधारणा करणे अपेक्षित आहे. 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे. माणसांना आकर्षित कराल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

आपल्या व्यक्तिमत्वामध्ये सुधारणा करावी असे सारखे वाटत राहील. 

मीन रास (Pisces Horoscope Today)

मला एक जीवनात आनंदाची कारंजी नाचतील त्यामुळे वेळात वेळ काढून जोडीदारासाठी निश्चित वेळ द्याल.

डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)

संपर्क - 9823322117         

हेही वाचा: 

Ganesh Chaturthi 2024 : गणेशाची स्थापना करताना 'या' दिशेला करा; जाणून घ्या वास्तू शास्त्रानुसार योग्य दिशा कोणती?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime : धक्कादायक... बीडमध्ये 24 तासात दोन अपहरणाच्या घटना, व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला?
धक्कादायक... बीडमध्ये 24 तासात दोन अपहरणाच्या घटना, व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला?
विधानसभेचा निकाल, VVPAT मधील तफावतीबाबत निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा, पत्रक जारी
विधानसभेचा निकाल, VVPAT मधील तफावतीबाबत निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा, पत्रक जारी
Gopichand Padalkar : ... तर EVM च्या विरोधात थोबाड उचकटायचं नाही, पडळकरांचा शरद पवार, सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
... तर EVM च्या विरोधात थोबाड उचकटायचं नाही, पडळकरांचा शरद पवार, सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
नवजात बाळाला रस्त्यावर फेकलं, तोंडाला पिशवी बांधली; पुण्यातील धक्कादायक घटनेनं समाजमन हादरलं
नवजात बाळाला रस्त्यावर फेकलं, तोंडाला पिशवी बांधली; पुण्यातील धक्कादायक घटनेनं समाजमन हादरलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kurla Bus Accident: चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; बसची फॉरेंसिक टीम तपासणीNana Patole Makarwadi Visit : माकरवाडीतील भावना जाणून घेण्यासाठी भेट देणारGopichand Padalkar speech Markadwadi:लबाड लांडगा,बेअक्कल,विश्वासघातकी,मारकडवाडीत शरद पवारांवर हल्लाSadabhau Khot Marakarwad Speech:मारकडवाडीत राहुल गांधींचं लग्न लावा..सदाभाऊ खोत यांची तुफान टोलेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime : धक्कादायक... बीडमध्ये 24 तासात दोन अपहरणाच्या घटना, व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला?
धक्कादायक... बीडमध्ये 24 तासात दोन अपहरणाच्या घटना, व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला?
विधानसभेचा निकाल, VVPAT मधील तफावतीबाबत निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा, पत्रक जारी
विधानसभेचा निकाल, VVPAT मधील तफावतीबाबत निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा, पत्रक जारी
Gopichand Padalkar : ... तर EVM च्या विरोधात थोबाड उचकटायचं नाही, पडळकरांचा शरद पवार, सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
... तर EVM च्या विरोधात थोबाड उचकटायचं नाही, पडळकरांचा शरद पवार, सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
नवजात बाळाला रस्त्यावर फेकलं, तोंडाला पिशवी बांधली; पुण्यातील धक्कादायक घटनेनं समाजमन हादरलं
नवजात बाळाला रस्त्यावर फेकलं, तोंडाला पिशवी बांधली; पुण्यातील धक्कादायक घटनेनं समाजमन हादरलं
Kurla Bus Accident: बेस्टमध्ये हैदराबादच्या कंपनीची मोनोपॉली, कोणाचा राजकीय वरदहस्त? कुर्ला बस अपघातानंतर ठाकरे गटाचा गंभीर आरोप
बेस्टमध्ये हैदराबादच्या कंपनीची मोनोपॉली, कोणाचा राजकीय वरदहस्त? ठाकरे गटाचा गंभीर आरोप
Beed Crime : बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्याप्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी दोन आरोपींना ठोकल्या बेड्या, मस्साजोगमध्ये रास्ता रोको सुरूच
बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी दोन आरोपींना ठोकल्या बेड्या, मस्साजोगमध्ये रास्ता रोको सुरूच
Satish Wagh Case: काळ्या मातीत राबणारा अन् हॉटेल व्यावसायिक, सतीश वाघ कोणाच्या डोळ्यात सलत होते? नेमकं कारण काय?
काळ्या मातीत राबणारा अन् हॉटेल व्यावसायिक, सतीश वाघ कोणाच्या डोळ्यात सलत होते? नेमकं कारण काय?
मामाचा खून, मुख्यमंत्र्यांचा फोन; स्मशानातूनच आमदार टिळेकरांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच सांगितलं
मामाचा खून, मुख्यमंत्र्यांचा फोन; स्मशानातूनच आमदार टिळेकरांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच सांगितलं
Embed widget