Horoscope Today 04 May 2024 : तूळ, वृश्चिक, धनु राशीवर असेल शनिदेवाची कृपा की वक्रदृष्टी? वाचा शनिवारचे राशीभविष्य
Horoscope Today 04 May 2024 : तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
Horoscope Today 04 May 2024 : आजचा दिवस शनिवार. हा दिवस काही राशीच्या लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
तूळ रास (Scorpio Horoscope Today)
नोकरी (Job) - नोकरदार लोकांबद्दल बोलायचं झाल्यास, आज कामाच्या ठिकाणी तुम्ही खूप तणावात दिसाल. यासाठी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या.
व्यापार (Business) - जर तुम्ही कोणाकडून कर्ज घेतले असतील तर ते लवकरात लवकर परत करण्याचा प्रयत्न करा. अन्यथा तुम्हाला ही चिंता सतत जाणवेल.
तरूण (Youth) - मित्रांच्या सहकार्याने तुमची सगळी कामे अगदी सहज पूर्ण होतील. फक्त चांगले मित्र असावेत.
आरोग्य (Health) - आज थंड पदार्थांपासून दूर राहा. यामुळे तुम्हाला घसादुखी, कानाचा त्रास यांसारखे त्रास होऊ शकतात.
वृश्चिक रास (Sagittarius Horoscope Today)
नोकरी (Job) - तुम्हाला ऑफिसमध्ये सोपवलेल्या कामाचा तुम्हाला त्रास होईल. यासाठी तुम्ही तुमच्या विचारात बदल करण्याची गरज आहे.
व्यापार (Business) - व्यापाऱाच्या निमित्ताने तुम्हाला आज दूरचा प्रवास करावा लागू शकतो. हा प्रवास तुमचा सुखाचा असेल.
तरूण (Youth) - जे तरूण आज मुलाखतीसाठी जाणार आहेत त्यांनी मनात कोणतंच दडपण ठेवू नका. सर्व काही सुरळीत होईल.
आरोग्य (Health) - तुमच्या मुलाच्या आरोग्यासंबंधित आज तुम्ही खूप चिंतेत असाल. चिंता करू नका. सर्व काही सुरळीत होईल.
धनु रास (Capricorn Horoscope Today)
नोकरी (Job) - आज तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी फार आळस जाणवेल. कामात मन रमणार नाही.
व्यापार (Business) - जे मोठे व्यापारी आहेत त्यांना कामात चांगलाच नफा मिळणार आहे. त्यामुळे आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे.
तरूण (Youth) - प्रेमभंग झाल्याचा त्रास तरूणांना होऊ शकतो. पण लवकरच यातून सावरण्याचा प्रयत्न करा.
आरोग्य (Health) - आज तुम्हाल अंगदुखीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे कामाच्या ठिकाणी अधून मधून आराम करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: