Horoscope Today 03 August 2024 : आज 'या' राशींवर राहणार शनीदेवाची कृपा, मिळणार विशेष लाभ; वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 03 August 2024 : तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
Horoscope Today 03 August 2024 : पंचांगानुसार, आज 03 ऑगस्ट 2024, शनिवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं लागेल. संततीबाबत त्यांना एक वेगळी व्यक्तिमत्व आहे याचा विचार आवश्यक करा.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
दोन पिढ्यांमधील तफावत निदर्शनास येईल. त्यामुळे त्यांच्या मतांचाही आदर करावा लागेल.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मनाविरुद्ध घडणाऱ्या घटना थोड्या अस्वस्थ करतील. परंतु अशावेळी इष्ट देवतेची उपासना जप करा.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
स्वतंत्र आचार विचाराची आवड निर्माण झाल्यामुळे कोणाच्याही तंत्राने चालणार नाही. तुमचे निर्णय तुम्ही स्वत: घ्याल.
सिंह रास (Leo Horoscope Today)
आर्थिक दृष्ट्या कोणतीही महत्त्वाची उलाढाल करू नये. महिलांवर आधुनिक विचारांचा पगडा राहील.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
आज चांगल्या वाईट दोन्ही प्रसंगांमध्ये स्वभावात थोडा चिरचिरे पणा जाणवेल. त्यामुळे एखादी गोष्ट किती मनावर घ्यायची याचा विचार करावा लागेल.
तूळ रास (Libra Horoscope Today)
आज कोणताही निखळ आनंद तुम्ही उपभोगू शकणार नाही. व्यवसायामध्ये काही ठोस बदल करावेसे वाटतील. तुमच्या प्रयत्नांना यश येईल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
हाताखाली काम करणाऱ्या कामगारांच्या लहरी स्वभावाला तोंड द्यावे लागेल. पथ्य पाणी सांभाळणं गरजेचं आहे.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
कलाकारांना आपली कला समाजासमोर सादर करण्यासाठी वेगळ्या पद्धतीचा अवलंब करावा लागेल.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
कोणत्याही कामामध्ये दिरंगाई झाली तरी ते पूर्ण होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
प्रेम प्रकरणांना तडजोडीतून यश मिळेल. स्वतःबरोबर इतरांची देखील काळजी घ्याल
मीन रास (Pisces Horoscope Today)
आज तुमच्या शिवाय लोकांचे पान हलणार नाही. तुमच्या काही नवीन योजना लोकांच्या समोर मांडल.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा:
Guru Gochar : 2025 पर्यंत 'या' 3 राशी राहतील टेन्शन फ्री; लवकरच गुरु ग्रह चालणार वक्री चाल