एक्स्प्लोर

Budh Gochar 2023: बुध ग्रहाचे वृश्चिक राशीत मार्गक्रमण; 'या' 3 राशींच्या समस्या वाढणार

Mercury Transits in Scorpio: बुध ग्रहाने उलट्या चालीत वृश्चिक राशीमध्ये प्रवेश केला आहे. बुधाच्या मार्गक्रमणामुळे काही राशींच्या अडचणी वाढणार आहेत.

Mercury Retrograde 2023: ज्योतिष शास्त्रानुसार, बुध ग्रह हा बुद्धिमत्ता, व्यापार आणि वाणीचा दाता आहे. जेव्हा जेव्हा बुध (Mercury) आपली राशी बदलतो किंवा त्याच्या हालचाली बदलतो तेव्हा त्याचा परिणाम लोकांच्या करिअरवर, आर्थिक स्थितीवर होतो.

पुढील 3 दिवस कठीण काळाचे

बुध 28 डिसेंबर रोजी धनु राशीतून वृश्चिक राशीत मागे सरकला आहे. मात्र, बुधाचे हे मार्गक्रमण फार काळ टिकणार नाही. बुध आपली हालचाल बदलेल आणि 2 जानेवारी 2024 रोजी सरळ चाल चालेल. यानंतर बुध 7 जानेवारी 2024 रोजी धनु राशीत प्रवेश करेल आणि आपली राशी बदलेल. बुधाचे हे मार्गक्रमण थोड्या काळासाठी होत असले तरी यामुळे काही राशींच्या लोकांच्या अडचणी वाढणार आहेत. बुधाच्या उलट्या चालीमुळे काही लोकांचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. या काळात कोणत्या राशीच्या (Zodiac Signs) लोकांना त्रास होईल? जाणून घेऊया.

मेष रास (Aries)

बुधाचे हे मार्गक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी अनुकूल राहणार नाही. या राशीच्या लोकांसाठी हा काळ आव्हानात्मक असणार आहे. संभाषणामुळे तुम्ही वादात किंवा भांडणात पडू शकता. बुधाची उलटी चाल तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकते. या राशीच्या लोकांना पुन्हा काही जुना आजार उद्भवू शकतो. त्वचा किंवा घशाशी संबंधित कोणताही आजार तुम्हाला त्रास देईल. तुम्ही मानसिक तणावाखाली येऊ शकता. बुध उलट्या चालीत असेपर्यंत काळजी घ्यावी. 2 जानेवारी 2024 नंतर जेव्हा बुध थेट चाल चालेल, तेव्हा तुमच्या समस्या कमी होतील.

कर्क रास (Cancer)

बुधाची उलटी चाल कर्क राशीच्या लोकांना त्रास देईल. या राशीचे लोक जे स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत, त्यांना काही कारणास्तव विलंबाला सामोरे जावे लागू शकते. अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यातही तुम्हाला अडचणी येऊ शकतात. कर्क राशीच्या महिलांना या काळात अनेक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. जे लोक रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्या नात्यात गैरसमज होऊ शकतात. जोडीदारासोबत तुमचा वाद वाढू शकतो. तुम्हाला जीवनात काही अनिश्चिततेचा सामना करावा लागू शकतो. तुमचाही गोंधळ होऊ शकतो. या राशीच्या लोकांना आर्थिक नुकसानही सहन करावे लागू शकते.

तूळ रास (Libra)

बुधाचे मार्गक्रमण तूळ राशीच्या लोकांसाठी अनेक समस्या घेऊन आले आहे. तूळ राशीच्या लोकांसाठी हे मार्गक्रमण वाईट राहील. तुमच्या खर्चात अचानक वाढ होऊ शकते. तुम्हाला मोठ्या आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागू शकते, याचा तुमच्या बचत योजनांवर विपरीत परिणाम होईल. तुम्हाला तुमच्या बोलण्याकडे लक्ष द्यावे लागेल. तुमचे शब्द विचारपूर्वक निवडा, नाहीतर तुमचे नाते बिघडू शकते. जवळच्या नातेवाईकाशी वाद किंवा भांडण होण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Shani 2024 : शनीची उलटी चाल नवीन वर्षात 'या' राशींना देणार त्रास; मिळेल नकारात्मक फळ

महत्त्वाच्या बातम्या

Sankashti Chaturthi 2026: 27 कि 28 नोव्हेंबर..यंदा संकष्टी चतुर्थीला विशेष योगायोग! चंद्रोदय वेळ, 5 राशी भाग्यशाली, शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत...
27 कि 28 नोव्हेंबर..यंदा संकष्टी चतुर्थीला विशेष योगायोग! चंद्रोदय वेळ, 5 राशी भाग्यशाली, शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत...
Hindu Religion: देव दिवाळीला 'कुलदेवतेच्या' पूजेचे विशेष महत्त्व? कशी कराल पूजा? 'या' महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, धार्मिक मान्यता, परंपरा..
देव दिवाळीला 'कुलदेवतेच्या' पूजेचे विशेष महत्त्व? कशी कराल पूजा? 'या' महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, धार्मिक मान्यता, परंपरा..
Health News: मानसिक तणावाचा शरीरावरही होतो विपरीत परिणाम? सुरूवातीची 'ही' लक्षणं माहितीयत? तज्ज्ञ सांगतात... 
मानसिक तणावाचा शरीरावरही होतो विपरीत परिणाम? सुरूवातीची 'ही' लक्षणं माहितीयत? तज्ज्ञ सांगतात... 
Pandharpur: दुष्काळाचा कार्तिकी यात्रेला मोठा फटका! पंढरपूरच्या व्यापाऱ्यांचे अर्थचक्र कोलमडले; उलाढाल केवळ 30 टक्क्यांवर..
दुष्काळाचा कार्तिकी यात्रेला मोठा फटका! पंढरपूरच्या व्यापाऱ्यांचे अर्थचक्र कोलमडले; उलाढाल केवळ 30 टक्क्यांवर..

व्हिडीओ

Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Sanjay Raut vs Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊतांचे गंभीर आरोप
Rohit Pawar Morcha : पक्ष माधारी? एकट्याचीच 'तुतारी' ट्रॅक्टर मोर्चाची हाक Special Report
Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : सोने एका महिन्यात 18530 रुपयांनी स्वस्त, सोने दरासाठी 3 तारखा महत्त्वाच्या, सोनं महागणार की स्वस्त होणार?
सोने एका महिन्यात 18530 रुपयांनी स्वस्त, येत्या काळात सोनं महागणार की स्वस्त होणार?
Beed Leopard vs dog: आधी बिबट्यांनी श्वानाच्या पिलाला मारलं, मग श्वानानं घेतला बिबट्याच्या पिलाचा जीव, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
आधी बिबट्यांनी श्वानाच्या पिलाला मारलं, मग श्वानानं घेतला बिबट्याच्या पिलाचा जीव, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
UP Vidhansabha Election: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग; समाजवादी पक्षाची काँग्रेसला 26 जागांची ऑफर, कशी आहेत राजकीय समीकरणं?
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग; समाजवादी पक्षाची काँग्रेसला 26 जागांची ऑफर, कशी आहेत राजकीय समीकरणं?
Ramdas Athawale on Sharad Pawar : 2019 मध्ये शरद पवार एनडीएसोबत आले असते तर 2022 ला देशाचे राष्ट्रपती झाले असते; रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?
2019 मध्ये शरद पवार एनडीएसोबत आले असते तर 2022 ला देशाचे राष्ट्रपती झाले असते; रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?
BJP-SAD Alliance Punjab : मोठी बातमी : पंजाबमध्ये विभागलेले जुने मित्र पुन्हा एकत्र, भाजप-अकाली दलाची युती, अमित शाहा म्हणाले, जुन्या मित्राचं स्वागत!
मोठी बातमी : पंजाबमध्ये विभागलेले जुने मित्र पुन्हा एकत्र, भाजप-अकाली दलाची युती, अमित शाहा म्हणाले, जुन्या मित्राचं स्वागत!
Solapur Election News: सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीमुळे घडामोडींना वेग; आरोप अन् प्रत्यारोप; पुन्हा गोरे विरुद्ध मोहिते पाटील टोलेबाजी, नेमकं काय घडलं?
सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीमुळे घडामोडींना वेग; आरोप अन् प्रत्यारोप; पुन्हा गोरे विरुद्ध मोहिते पाटील टोलेबाजी, नेमकं काय घडलं?
Paper Leak Case: पेपरफुटी करणाऱ्यांवर आता 10 कोटींचा दंड; 10 वर्षांपर्यंत कारावास, उच्चस्तरीय समितीच्या दुसऱ्या अहवालात महत्त्वाच्या शिफारशी, परीक्षार्थींना मोठ्या दिलासा मिळण्याची शक्यता
पेपरफुटी करणाऱ्यांवर आता 10 कोटींचा दंड; 10 वर्षांपर्यंत कारावास, उच्चस्तरीय समितीच्या दुसऱ्या अहवालात महत्त्वाच्या शिफारशी, परीक्षार्थींना मोठ्या दिलासा मिळण्याची शक्यता
Rohit Pawar and Sharad Pawar: महत्त्वाची जबाबदारी दिली पण समांतर पद तयार केलं, खास सहकाऱ्यांना डच्चू, रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकटे पडल्याच्या चर्चेमागील इनसाईड स्टोरी
महत्त्वाची जबाबदारी दिली पण समांतर पद तयार केलं, खास सहकाऱ्यांना डच्चू, रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकटे पडल्याच्या चर्चेमागील इनसाईड स्टोरी
Embed widget