एक्स्प्लोर

Bhadrapada Month 2024 : भाद्रपद महिना 5 राशींसाठी ठरणार भाग्याचा; प्रत्येक पावलावर मिळणार नशिबाची साथ, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार

Bhadrapada 2024 Lucky Zodiacs : भाद्रपद महिना हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे. या महिन्यात साध्य योगासह अनेक शुभ योग तयार होत आहेत, ज्याचा विशेष फायदा 5 राशीच्या लोकांना होणार आहे. या राशींवर बाप्पाचीही विशेष कृपा राहील आणि त्यांचा सुवर्णकाळ सुरू होईल.

Bhadrapada 2024  Lucky Zodiacs : भाद्रपद महिना नुकताच सुरू झाला आहे. या महिन्यात गणेशोत्सवाची धामधूम राहील. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर अनेक शुभ योग भाद्रपद महिन्यात बनत आहेत, याशिवाय अनेक ग्रहांच्या हालचाली देखील या महिन्यात पाहायला मिळतील. साध्य योगासह अनेक शुभ योग देखील तयार होतील. विविध शुभ योगांचा आणि ग्रहांच्या या संक्रमणाचा फायदा विशेषत: 5 राशींना होणार आहे, या भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

भाद्रपद महिन्यात या 5 राशीचं उजळणार भाग्य!

वृषभ रास (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांचा भाद्रपद महिना खूप चांगला जाणार आहे. या दिवशी तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामात यश मिळेल. तुमचा बॉस तुमच्या कामावर खूश असेल आणि तुमची प्रशंसाही करेल. या महिन्यात तुमची लव्ह लाईफ चांगली राहील. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. तुमचं आरोग्यही चांगलं राहील. कुटुंबात आनंदाचं वातावरण दिसेल.

कन्या रास (Virgo)

कन्या राशीच्या लोकांसाठी भाद्रपद महिना शुभ ठरेल. या काळात तुमच्या कीर्ती आणि वैभवात वाढ होईल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचं सहकार्य मिळेल. तुमचं मनोबल उंचावेल. मित्रांसोबत मजा करण्याची संधी तुम्हाला मिळेल. तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत चांगला वेळ घालवाल, यामुळे तुमच्या दोघांमधील नातं आणखी घट्ट होईल. आरोग्याच्या दृष्टीनेही दिवस चांगला जाईल. या काळात तुमच्याकडे धनाची आवक होईल.

तूळ रास (Libra)

तूळ राशीच्या लोकांसाठी भाद्रपद महिना अद्भूत असणार आहे. व्यवसाय करणाऱ्यांना काही वाढीव गुंतवणूक मिळू शकते किंवा चांगला व्यवसाय भागीदार मिळू शकतो. ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल आणि तुमची आर्थिक प्रगती होऊ शकेल. या महिन्यात कुटुंबात सुख-शांती नांदेल, कुटुंबासोबत कुठेतरी फिरायला जाण्याची संधी मिळेल. जे लोक प्रेमसंबंधात आहेत ते आपल्या मनाच्या भावना आपल्या जोडीदारासमोर व्यक्त करू शकतील.

तूळ रास (Capricorn)

भाद्रपद महिना मकर राशीच्या लोकांसाठी आर्थिक लाभाचा ठरेल. या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुमचा बँक बॅलन्स वाढू शकतो. या काळात केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. करिअरच्या क्षेत्रात तुम्ही जे काही काम कराल त्यात तुम्हाला यश मिळेल. या काळात तुमचा आत्मविश्वास अतुलनीय असेल. एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते. तुमचं आरोग्य चांगलं राहील. मानसिक शांतीसाठी ध्यान आणि योगासनं करा.

कुंभ रास (Aquarius)

भाद्रपद महिना कुंभ राशीच्या लोकांसाठी शुभ ठरेल. या काळात नोकरदार लोकांना चांगली नोकरी मिळू शकते. बेरोजगारांनाही चांगली बातमी मिळेल. व्यावसायिक लोक नफा मिळवण्यासाठी नवीन योजना आखतील. भागीदारीत व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि तुम्ही गुंतवणुकीतूनही चांगला नफा मिळवू शकता. वैवाहिक जीवन आनंददायी असेल आणि तुम्हाला तुमच्या जोडीदाराची साथ मिळेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Rahu Gochar 2025 : अवघ्या काही दिवसांत राहूचा शनीच्या राशीत प्रवेश; 'या' 5 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, राजासारखं जगणार जीवन

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Photo : अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण, सचिन तेंडुलकरची दिल्लीवारी
Photo : अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण, सचिन तेंडुलकरची दिल्लीवारी
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
''राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला गेला होता''; मंत्री जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप, साताऱ्यातील पराभवावरही बोलले
''राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला गेला होता''; मंत्री जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप, साताऱ्यातील पराभवावरही बोलले
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?

व्हिडीओ

Revati Sule : सुप्रिया सुळेंच्या कन्या रेवती सुळेंचं लग्न ठरलं? Special Report
Rahul Gandhi at Loksabha : संसदेत तिसऱ्या दिवशी तरी वादाची कोंडी फुटली की नाही? Special Report
Raj Thackeray Tweet On RSS : राज ठाकरेंचे मोहन भागवतांना पत्र Special Report
Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांनी स्वीकारला पदभार, आठवणींचा गहिवर Special Report
Chandrapur Mayor Politics : चंद्रपुरात कसं जुळलं ठाकरे आणि भाजपचं सूत? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Photo : अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण, सचिन तेंडुलकरची दिल्लीवारी
Photo : अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण, सचिन तेंडुलकरची दिल्लीवारी
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
''राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला गेला होता''; मंत्री जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप, साताऱ्यातील पराभवावरही बोलले
''राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला गेला होता''; मंत्री जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप, साताऱ्यातील पराभवावरही बोलले
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?
'पायलटला ही घटना घडवायचीच होती का?' अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांना वेगळाच संशय; पुरावेच आणले समोर
'पायलटला ही घटना घडवायचीच होती का?' अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांना वेगळाच संशय; पुरावेच आणले समोर
Makrand Patil : माझ्या मतदारसंघात आणि पाटणमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना जनतेनं चपराक दिली, बालेकिल्ला जिंकताच मकरंद पाटील यांचं वक्तव्य
माझ्या मतदारसंघात आणि पाटणमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना जनतेनं चपराक दिली, बालेकिल्ला जिंकताच मकरंद पाटील यांचं वक्तव्य
मोठी बातमी! एकनाथ खडसेंना हायकोर्टाकडून मोठा दिलासा; पुण्यातील भोसरी जमीन घोटाळाप्रकरणातील खटला
मोठी बातमी! एकनाथ खडसेंना हायकोर्टाकडून मोठा दिलासा; पुण्यातील भोसरी जमीन घोटाळाप्रकरणातील खटला
Sanjay Jadhav : परभणीत काँग्रेससोबत राहील, संजय जाधव यांना विश्वास, अजित पवारांच्या एका फोन कॉलचा संदर्भ देखील सांगितला
परभणीत काँग्रेससोबत निवडणूकपूर्व आघाडी होती,आमचा चांगला समन्वय, काँग्रेस सोबत राहणार: संजय जाधव
Embed widget