एक्स्प्लोर

Rahu Gochar 2025 : अवघ्या काही दिवसांत राहूचा शनीच्या राशीत प्रवेश; 'या' 5 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, राजासारखं जगणार जीवन

Rahu Gochar 2025 : अवघ्या काही दिवसांत राहू शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करत आहे. या काळात राहू आणि शनीच्या शुभ प्रभावाने 5 राशींचं नशीब उजळेल. या राशी पुढचा दीड वर्ष राजासारखं जीवन जगतील.

Rahu Transit 2025 In Aquarius : ज्योतिषशास्त्रात राहूचं (Rahu) वर्णन क्रूर ग्रह असं केलं जातं. राहु एका राशीत सुमारे 18 महिने राहतो. राहू सध्या मीन (Pisces) राशीत आहे आणि 18 मे 2025 रोजी राहू उलटी चाल चालत शनीच्या (Shani) कुंभ (Aquarius) राशीत प्रवेश करेल. यानंतर राहू 5 डिसेंबर 2026 पर्यंत कुंभ राशीत राहणार आहे. या काळात अनेक राशींच्या नशिबाला कलाटणी मिळेल. राहूच्या संक्रमणामुळे कोणकोणत्या राशींचं (Zodiac Signs) भाग्य उजळेल? जाणून घेऊया.

मेष रास (Aries)

राहूचं संक्रमण तुम्हाला पुढील वर्षात चांगली संपत्ती आणि आनंद देईल. तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ दिसेल. तुमचे तुमच्या मित्रांसोबतचे संबंध खूप चांगले असतील. तुम्हाला तुमचा मोठा भाऊ किंवा काका यांच्याकडून लाभ मिळू शकतो. या काळात तुम्हाला त्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल. तसेच, या काळात तुम्ही जी काही गुंतवणूक कराल ती तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुम्हाला आर्थिक लाभ होऊन मोठी रक्कम मिळेल. या काळात तुमचं उत्पन्न दुप्पट होईल.

वृषभ रास (Taurus)

राहूच्या संक्रमणामुळे 2025 हे वर्ष वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप चांगलं राहणार आहे. लवकरच तुमचा सुवर्णकाळ सुरू होणार आहे. तुमच्या जीवनात सकारात्मकता येईल. या काळात तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी सर्व कामात यश मिळू लागेल. तुमच्या आयुष्यात खूप चांगले दिवस येतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. राहूचं संक्रमण तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.

सिंह रास (Leo)

सिंह राशीच्या लोकांसाठी राहुचं संक्रमण खूप फायदेशीर ठरणार आहे. या काळात राहू तुमच्या आयुष्याला वळण देईल. करिअरच्या दृष्टीकोनातूनही वेळ तुमच्यासाठी खूप चांगली राहील. नवीन वर्षात तुम्हाला चांगलं प्रमोशन मिळेल. नोकरदार लोकांनाही बढती मिळू शकते. तुमचा पगारही वाढेल. कौटुंबिक वातावरणाबद्दल बोलायचं तर, तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. कौटुंबिक जीवनात सुख आणि शांती नांदेल. 

धनु रास (Sagittarius)

2025 मध्ये धनु राशीच्या लोकांमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास पाहायला मिळेल. तुम्हाला तुमच्या लहान भावंडांकडूनही पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही खूप काही साध्य कराल. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं चांगलं फळ मिळेल. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला मोठं यश मिळू शकतं. या काळात तुम्हाला चांगला आर्थिक लाभ होईल.

मीन रास (Pisces)

राहू तुमची रास सोडून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. कुंभ राशीचा स्वामी शनि आहे. राहू आणि शनीचे संबंध खूप चांगले असल्याचं सांगितलं जातं. दोघांचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याने 2025 मध्ये तुम्हाला राहूच्या या संक्रमणाचा पुरेपूर फायदा होईल. राहू या काळात तुम्हाला मोठं यश मिळवून देईल. 2025 पासून अडीच वर्षांत तुमची खूप प्रगती होईल. तुम्ही तुमची मालमत्ता, घर किंवा वाहन देखील खरेदी करू शकता. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Numerology : प्रचंड गर्विष्ठ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; स्वत:लाच समजतात शहाणे, दुसऱ्यांना कमी लेखण्यात सर्वात पुढे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nitesh Rane : Ajit Pawar यांना कुठे तक्रार करायची ते करु द्या, नितेश राणे यांचं आव्हान ABP MAJHALaxman Hake on Manoj Jarange : तुझ्या बॅनरवर तुतारीचं चिन्ह टाक, बारामतीच्या इशाऱ्यावर आंदोलन करBachchu Kadu Joins Raju Shetti : एकनाथ शिंदेंना धक्का! Bachchu Kadu तिसऱ्या आघाडीत सहभागीTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 08 PM 19 September 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
अनवट चवींच्या या पावसाळी भाज्या तुम्हाला माहितीयेत का? सूपपासून लोणच्यांपर्यंत अनेक चविष्ट पदार्थ बनतील
अनवट चवींच्या या पावसाळी भाज्या तुम्हाला माहितीयेत का? सूपपासून लोणच्यांपर्यंत अनेक चविष्ट पदार्थ बनतील
Pune Politics: महायुतीत पिंपरीच्या जागेवरून तिढा? बारणेंच्या दावा, बनसोडेंचं उत्तर, ही जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत म्हणाले...
महायुतीत पिंपरीच्या जागेवरून तिढा? बारणेंच्या दावा, बनसोडेंचं उत्तर, ही जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत म्हणाले...
मोठी बातमी : नाशिकमधील भाजपच्या माजी नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी, ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांवर गंभीर आरोप
मोठी बातमी : नाशिकमधील भाजपच्या माजी नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी, ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांवर गंभीर आरोप
IPS Shivdeep Lande Resigns : बिहारच्या सिंघमचा तडकाफडकी राजीनामा, पण फक्त सहा शब्दांनी बिहारपासून महाराष्ट्रापर्यंत भूवया उंचावल्या!
बिहारच्या सिंघमचा तडकाफडकी राजीनामा, पण फक्त सहा शब्दांनी बिहारपासून महाराष्ट्रापर्यंत भूवया उंचावल्या!
Embed widget