एक्स्प्लोर

Astrology : आज बुधादित्य योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; मिथुनसह 'या' 5 राशींची होणार भरभराट, देवी लक्ष्मी होणार प्रसन्न

Astrology Panchang Yog 19 July 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना मिळणार आहे. या शुभ राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

Astrology Panchang Yog 19 July 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 19 जुलै 2025 चा दिवस आहे. आज शनिवारच्या दिवशी शनी देवाची (Shani Dev) भक्तांवर विशेष कृपा असणार आहे. आज चंद्राने मकर राशीत प्रवेश केला आहे. तसेच, आज समसप्त योगासह (Yog) त्रिपुष्कर योग जुळून आला आहे. त्यामुळे आजचा दिवस फार महत्त्वाचा असणार आहे. 

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना मिळणार आहे. या शुभ राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी आजचा दिवस फार शुभ असणार आहे. तुमचा व्यवसाय अगदी सुरळीत चालेल. तसेच, करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी तुमच्यासाठी उपलब्ध होतील. तुमच्यातील आत्मविश्वास वाढेल. सामाजिक कार्यात तुम्ही जास्त सक्रिय व्हाल. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस फार चांगला असणार आहे. तुम्ही नियोजित केलेली कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील. तसेच, नवीन योजनांचा तुम्ही लाभ घ्याल. नोकरदार वर्गातील लोकांना मनासारखं काम करता येईल. मानसिक शांती मिळेल. तसेच, कुटुंबातील लोकांकडून तुमच्यावर काही जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस फार लाभदायी ठरणार आहे. तुमच्या धनसंपत्तीत चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, लवकरच तुम्हाला शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ झालेली दिसेल. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी आजचा दिवस उमेदीचा असणार आहे. नशिबाची साथ तुमच्या बाजूने असेल. तसेच, जर तुम्हाला घर किंवा प्रॉपर्टी विकत घ्यायची असेल तर त्यासाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. मुलांच्या बुद्धीला चालना मिळेल. तसेच, तुमचं मन प्रसन्न राहील. कुटुंबात तुमच्या आनंदी वातावरण निर्माण होईल. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी आजचा दिवस अनुकूल असणार आहे. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. तसेच, आज तुम्हाला नवीन ऑर्डर्स मिळतील. राजकारणात तुम्ही सक्रिय व्हाल. तुमच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. तसेच, आज नवीन गोष्टी शिकण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल. वैवाहिक जीवन चांगले राहील. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :  

Horoscope Today 19 July 2025 : आज शनिदेवाच्या कृपेने 'या' 5 राशींना मिळणार लाभ, कर्माचं फळ देणार शनि महाराज; आजचे राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Numerology : मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात 'या' जन्मतारखेच्या लोकांची होणार भरभराट; नोकरीत बॉसकडून मिळतील प्रमोशनचे संकेत
मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात 'या' जन्मतारखेच्या लोकांची होणार भरभराट; नोकरीत बॉसकडून मिळतील प्रमोशनचे संकेत
Dwiguru Yog 2026: 18 ते 26 मार्चमध्ये 4 राशींचा भाग्योदय ठरलेला! ग्रहांचा पॉवरफुल 'द्विगुरु योग' बनतोय, जबरदस्त लाभ, संपत्तीत वाढ...
18 ते 26 मार्चमध्ये 4 राशींचा भाग्योदय ठरलेला! ग्रहांचा पॉवरफुल 'द्विगुरु योग' बनतोय, जबरदस्त लाभ, संपत्तीत वाढ...
Weekly Horoscope: धनु, मकर राशींनो...मार्चचा तिसरा आठवडा संयमाचा, पैसा जपून वापरा, नोकरी, प्रेम जीवनात काळजी घ्या; साप्ताहिक राशीभविष्य
धनु, मकर राशींनो...मार्चचा तिसरा आठवडा संयमाचा, पैसा जपून वापरा, नोकरी, प्रेम जीवनात काळजी घ्या; साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक राशींनो सज्ज व्हा! मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात भाग्योदय, पैसा, नोकरी, प्रेम जीवनात बदल; साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक राशींनो सज्ज व्हा! मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात भाग्योदय, पैसा, नोकरी, प्रेम जीवनात बदल; साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
Kuldeep yadav Marriage : कुलदीप यादवच्या लग्नाची धूम, मैत्रीण वंशिकाबरोबर लग्नगाठ बांधली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live News: 'नेतान्याहू जिवंत असेल तर शोधून ठार मारणार, तो निष्पाप मुलांचा खुनी' ट्रम्पना होर्मुझमध्ये ट्रॅप करताच इराणचा युद्धाच्या 16व्या दिवशी गर्भित इशारा
'नेतान्याहू जिवंत असेल तर शोधून ठार मारणार, तो निष्पाप मुलांचा खुनी' ट्रम्पना होर्मुझमध्ये ट्रॅप करताच इराणचा युद्धाच्या 16व्या दिवशी गर्भित इशारा
Dubai Live News: अब्जाधीश, गर्भश्रीमतांच्या दुबई इराणी चटक्यांनी होरपळून निघाली अन् आता हजारो किमी अंतरावर असलेल्या लंडनला अचानक सुगीचे दिवस! नेमकं काय घडतंय?
अब्जाधीश, गर्भश्रीमतांच्या दुबई इराणी चटक्यांनी होरपळून निघाली अन् आता हजारो किमी अंतरावर असलेल्या लंडनला अचानक सुगीचे दिवस! नेमकं काय घडतंय?
Gold Silver Price Today: आज सोने-चांदी स्वस्त की महाग? खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या दर
आज सोने-चांदी स्वस्त की महाग? खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या दर
मोदींनी देशाची बदनामी थांबवावी, संघर्ष थांबवण्याची क्षमता जर असती, तर इराण आणि इस्रायलमध्ये हजारो निष्पाप लोकांचे प्राण गेले नसते; संजय राऊतांचा प्रहार
मोदींनी देशाची बदनामी थांबवावी, संघर्ष थांबवण्याची क्षमता जर असती, तर इराण आणि इस्रायलमध्ये हजारो निष्पाप लोकांचे प्राण गेले नसते; संजय राऊतांचा प्रहार
Gudi Padwa 2026 Pune: गॅस टंचाईमुळे गुढीपाडव्याला 'कॉमन मॅन'ला भुर्दंड, साखरेच्या माळांच्या किंमतीत मोठी वाढ
गॅस टंचाईमुळे गुढीपाडव्याला 'कॉमन मॅन'ला भुर्दंड, साखरेच्या माळांच्या किंमतीत मोठी वाढ
'अमेरिकन नेव्ही लावतो, 20 पटीने हार्डर हल्ला करतो अन् बरंच काही'..! 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'साठी वल्गना करणाऱ्या ट्रम्पना इराणनं गुडघ्यावर आणलं; आता ट्रम्प चीन, जपान, ब्रिटनला विनंती करत काय म्हणाले?
'अमेरिकन नेव्ही लावतो, 20 पटीने हार्डर हल्ला करतो अन् बरंच काही'..! 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'साठी वल्गना करणाऱ्या ट्रम्पना इराणनं गुडघ्यावर आणलं; आता ट्रम्प चीन, जपान, ब्रिटनला विनंती करत काय म्हणाले?
Pune Accident News: भरधाव कारवरील नियंत्रण सुटलं, कार थेट 10 फुट खड्ड्यात गेली अन्...; पुण्यात भीषण अपघात
भरधाव कारवरील नियंत्रण सुटलं, कार थेट 10 फुट खड्ड्यात गेली अन्...; पुण्यात भीषण अपघात
Devendra Fadnavis on gas Shortage: मोदीजी सगळं नीट करतील विश्वास ठेवा, गॅस टंचाईबाबत फडणवीसांकडून नागरिकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न
मोदीजी सगळं नीट करतील विश्वास ठेवा, गॅस टंचाईबाबत फडणवीसांकडून नागरिकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न
Embed widget