एक्स्प्लोर

Horoscope Today 19 July 2025 : आज शनिदेवाच्या कृपेने 'या' 5 राशींना मिळणार लाभ, कर्माचं फळ देणार शनि महाराज; आजचे राशीभविष्य

Horoscope Today 19 July 2025 : सर्व 12 राशींसाठी आजचा दिवस कसा असतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासाठी सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य जाणून घेऊयात. 

Horoscope Today 19 July 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 19 जुलै 2025 म्हणजेच आजचा वार शनिवार आहे. आजच्या दिवशी देवी शनिदेवाची पूजा केली जाते. तसेच, शनि देवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. तसेच, आज अनेक ग्रहांचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे, 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात. सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today)

मेष रास (Aries Horoscope)

करिअर : खर्चावर नियंत्रण आवश्यक

आर्थिक स्थिती : खर्च वाढू शकतो, काटकसर आवश्यक.

प्रेम व नातेसंबंध : प्रेमात समजूत

आरोग्य : मानसिक थकवा

शुभ उपाय : देवी लक्ष्मीला कमळफूल अर्पण करा.

वृषभ रास (Taurus Horoscope)

करिअर : आर्थिक लाभ

आर्थिक स्थिती : उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.

प्रेम व नातेसंबंध : सौख्यदायक दिवस

आरोग्य : त्वचासंबंधी त्रास

शुभ उपाय : पांढऱ्या वस्त्रांचे दान करा.

मिथुन रास (Gemini Horoscope)

करिअर : व्यावसायिक यश

आर्थिक स्थिती : अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो.

प्रेम व नातेसंबंध : मैत्री गहिरं होईल.

आरोग्य : थोडा थकवा

शुभ उपाय : शुक्रवारी सुगंधी फुलं देवीला अर्पण करा.

कर्क रास (Cancer Horoscope)

करिअर : नवी संधी

आर्थिक स्थिती : खर्चावर नियंत्रण ठेवा.

प्रेम व नातेसंबंध : भावना उत्तमरीत्या व्यक्त होतील.

आरोग्य : पचनदोष

शुभ उपाय : लक्ष्मी स्तोत्र पठण करा.

सिंह रास (Leo Horoscope)

करिअर : वादांपासून दूर रहा

आर्थिक स्थिती : आर्थिक स्थैर्य लाभेल.

प्रेम व नातेसंबंध : आकर्षण वाढेल

आरोग्य : डोकेदुखी

शुभ उपाय : गाईला गूळ व रोटी द्या.

कन्या रास (Virgo Horoscope)

करिअर : कामाचा तणाव

आर्थिक स्थिती : गुंतवणुकीतून लाभ होईल.

प्रेम व नातेसंबंध : प्रेमात सौम्य वागणूक

आरोग्य : त्वचा आणि पित्त विकार

शुभ उपाय : शुक्रवारी चंदन आणि अत्तर अर्पण करा.

तूळ रास (Libra Horoscope)

करिअर : फायदेशीर व्यवहार

आर्थिक स्थिती : आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या.

प्रेम व नातेसंबंध : प्रेमात संतुलन

आरोग्य : थोडी अस्वस्थता

शुभ उपाय : "ॐ श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः" मंत्र जप करा.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

करिअर : यशाचे संकेत

आर्थिक स्थिती : खर्च वाढू शकतो, सावध राहा.

प्रेम व नातेसंबंध : जुनं नातं पुन्हा जवळ येईल.

आरोग्य : थकवा जाणवेल.

शुभ उपाय : देवीला साखर व पांढरे फुल अर्पण करा.

धनु रास (Sagittarius Horoscope)

करिअर : नवी दिशा मिळेल

आर्थिक स्थिती : उत्पन्न वाढण्याची शक्यता.

प्रेम व नातेसंबंध : मानसिक जवळीक

आरोग्य : थोडा पचन त्रास

शुभ उपाय : शुक्रवारी गाईचे पूजन करा.

मकर रास (Capricorn Horoscope)

करिअर : गुंतवणुकीस योग्य काळ

आर्थिक स्थिती : आर्थिक स्थिती सुधारेल.

प्रेम व नातेसंबंध : मनमिळाऊपणा

आरोग्य : अशक्तपणा

शुभ उपाय : शुक्रवारी चांदीचे दान करा.

कुंभ रास (Aquarius Horoscope)

करिअर : यशाकडे वाटचाल

आर्थिक स्थिती : तुमच्या कल्पकतेचा योग्य उपयोग करा.

प्रेम व नातेसंबंध : भावनात्मक जुळवाजुळव

आरोग्य : पायदुखी

शुभ उपाय : शनिदेवाला तेल व नील कमळ अर्पण करा.

मीन रास (Pisces Horoscope)

करिअर : कामात सुधारणा

आर्थिक स्थिती : तुमचं काम इतरांनाही प्रेरणा देईल.

प्रेम व नातेसंबंध : सुसंवाद आवश्यक

आरोग्य : डोळ्यांशी संबंधित तक्रार

शुभ उपाय : शनिवारी काळे उडीद व लोखंड दान करा.

(ही भविष्यवाणी पंचांगावर आधारित आहे. तुमच्या कुंडलीनुसार अधिक अचूक मार्गदर्शन हवे असल्यास संपर्क करा.)

समृद्धी दाऊलकर

संपर्क क्रमांक : 8983452381

हे ही वाचा :

Shravan 2025 : श्रावणात 'या' 5 राशींवर बरसणार बाबा भोलेनाथांची कृपा; संकटातून मुक्त करतील महादेव, आर्थिक स्थिती सुधारेल?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 11 एप्रिलचा दिवस ठरणार भाग्यशाली! शनिदेवाच्या कृपेने 'या' 5 राशींचं रातोरात पालटणार नशीब, अचानक होणार धनवर्षाव
11 एप्रिलचा दिवस ठरणार भाग्यशाली! शनिदेवाच्या कृपेने 'या' 5 राशींचं रातोरात पालटणार नशीब, अचानक होणार धनवर्षाव
Shani Vakri 2026 : दिवाळीच्या आधीच 3 राशींना लागणार जॅकपॉट; शनिच्या वक्री चालीने पुढचे 138 दिवस सुखाचे, धनसंपत्तीत भरभराट
दिवाळीच्या आधीच 3 राशींना लागणार जॅकपॉट; शनिच्या वक्री चालीने पुढचे 138 दिवस सुखाचे, धनसंपत्तीत भरभराट
Weekly Horoscope : सिंह आणि कन्या राशींसाठी एप्रिलचा तिसरा आठवडा सतर्कतेचा, चुकूनही 'ही' गोष्ट करु नका; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
सिंह आणि कन्या राशींसाठी एप्रिलचा तिसरा आठवडा सतर्कतेचा, चुकूनही 'ही' गोष्ट करु नका; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Shani Uday 2026 Horoscope: 12 एप्रिलला शनिचा उदय! 12 राशींवर वर्षभर कसा प्रभाव राहील? कोणाच्या नशीबात सुख? कोणाला टेन्शन? जाणून घ्या...
12 एप्रिलला शनिचा उदय! 12 राशींवर वर्षभर कसा प्रभाव राहील? कोणाच्या नशीबात सुख? कोणाला टेन्शन? जाणून घ्या...

व्हिडीओ

Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SIP : गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
Devendra Fadnavis : भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
RBI : डिजीटल फसवणूक रोखण्यासाठी मास्टरस्ट्रोक, UPI वरुन 10 हजार रुपये पाठवल्यास 1 तास वाट पाहावी लागणार,आरबीआय नवा नियम लागू करण्याची शक्यता
UPI वरुन 10 हजार रुपये पाठवल्यास 1 तास वाट पाहावी लागणार,आरबीआय नवा नियम लागू करण्याची शक्यता
तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही; पाकिस्तानातील चर्चेला काही तास बाकी असतानाच इराणचा थेट पवित्रा? अमेरिका काय करणार, चर्चेसाठी ठरलेलं शिष्टमंडळ सुद्धा पोहोचलं नाही
तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही; पाकिस्तानातील चर्चेला काही तास बाकी असतानाच इराणचा थेट पवित्रा? अमेरिका काय करणार, चर्चेसाठी ठरलेलं शिष्टमंडळ सुद्धा पोहोचलं नाही
बंगालमधील लाडक्या बहिणींना भाजपकडून महिन्याला 3 हजार, बेरोजगार तरुणांना 3 हजार, गर्भवतींना 21 हजार, शेतकऱ्यांना वर्षाला 9 हजार, सरकारी कर्मचाऱ्यांना 45 दिवसांत सातवा वेतन आयोग, सहा महिन्यात समान नागरी कायदा
बंगालमधील लाडक्या बहिणींना भाजपकडून महिन्याला 3 हजार, बेरोजगार तरुणांना 3 हजार, गर्भवतींना 21 हजार, शेतकऱ्यांना वर्षाला 9 हजार, सरकारी कर्मचाऱ्यांना 45 दिवसांत सातवा वेतन आयोग, सहा महिन्यात समान नागरी कायदा
Solapur : सोलापुरात ‘भोसे पॅटर्न’चा प्रभाव! मोडलिंबमध्येही ग्रामस्थांनी अनाधिकृत पुतळे हटवले
सोलापुरात ‘भोसे पॅटर्न’चा प्रभाव! मोडलिंबमध्येही ग्रामस्थांनी अनाधिकृत पुतळे हटवले
Nitish Kumar: तब्बल 21 वर्षांनी नितीश कुमार पुन्हा त्याच ठिकाणी परतले आहेत जिथं होते! दिल्ली टू दिल्ली व्हाया पाटणा नेमका प्रवास कसा झाला?
तब्बल 21 वर्षांनी नितीश कुमार पुन्हा त्याच ठिकाणी परतले आहेत जिथं होते! दिल्ली टू दिल्ली व्हाया पाटणा नेमका प्रवास कसा झाला?
राहत्या बंगल्यात नोटांची थप्पीच्या थप्पी सापडलेल्या न्यायमूर्ती यशवंत वर्मांचा अखेर राजीनामा; सुप्रीम कोर्टाच्या चौकशीत दोषी, संसदेत महाभियोग प्रस्ताव
राहत्या बंगल्यात नोटांची थप्पीच्या थप्पी सापडलेल्या न्यायमूर्ती यशवंत वर्मांचा अखेर राजीनामा; सुप्रीम कोर्टाच्या चौकशीत दोषी, संसदेत महाभियोग प्रस्ताव
Embed widget