एक्स्प्लोर

Astrology : आज सुनफा योगासह बनले अनेक शुभ योग; वृषभसह 5 राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा, अचानक धनलाभाचे संकेत

Panchang 20 September 2024 : आज शुक्रवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, या दिवशी सुनफा योग निर्माण झाल्याने याचा सर्वाधिक लाभ 5 राशींना होणार आहे. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Astrology Panchang 20 September 2024 : आज शुक्रवार, 20 सप्टेंबर रोजी चंद्र मेष राशीत असेल. तर चंद्राच्या दुसऱ्या भावात गुरु ग्रह असल्यामुळे सुनफा योग तयार होत आहे. तसेच आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी असून या तिथीला तृतीया तिथीचं श्राद्ध केलं जातं. श्राद्ध पक्षाच्या तिसऱ्या दिवशी ध्रुव योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि अश्विनी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना (Zodiac Signs) या शुभ संयोग योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

वृषभ रास (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा, म्हणजेच पितृ पक्षाचा तिसरा दिवस खूप आनंददायी असणार आहे. वृषभ राशीच्या लोकांना आज लक्ष्मीच्या कृपेने अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही इतरांकडून सहजपणे कामं करून घेऊ शकाल. कोणत्याही जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला परतावा मिळेल. नोकरी करणारे आज दुसऱ्या कंपनीत मुलाखतीसाठी जाऊ शकतात. वैवाहिक जीवनाबद्दल बोलताना, तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत भविष्याविषयी चर्चा कराल आणि एकत्र तुम्ही चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करण्याचा विचारही कराल. संध्याकाळ आई-वडील आणि भावंडांसोबत हसत-खेळत घालवाल.

कन्या रास (Virgo)

आजचा पितृ पक्षाचा तिसरा दिवस कन्या राशीच्या लोकांसाठी चांगला जाणार आहे. आज कन्या राशीचे लोक त्यांच्या बोलण्यातून आणि वागण्यातून इतरांवर छाप सोडण्यात यशस्वी होतील. आज तुम्ही तुमच्या पालकांसाठी ऑनलाईन काहीतरी खरेदी करू शकता. आज तुम्ही कौटुंबिक जबाबदाऱ्या सहज पार पाडू शकाल. तुम्हाला रिअल इस्टेट किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ असेल. नोकरी करणाऱ्यांना आज दुसऱ्या कंपनीकडून चांगल्या पगाराची ऑफर मिळू शकते, ज्यामुळे त्यांची करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. भावा-बहिणींसोबत काही मतभेद सुरू असतील तर ते आज संपुष्टात येण्याची शक्यता आहे आणि कुटुंबात काही धार्मिक कार्यक्रम होण्याचीही शक्यता आहे.

तूळ रास (Libra)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा, म्हणजेच पितृ पक्षाचा तिसरा दिवस शुभ जाणार आहे. तूळ राशीच्या लोकांवर आज लक्ष्मीची कृपा असेल, ज्यामुळे त्यांना वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात चांगलं यश मिळेल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी घराच्या दुरुस्तीबद्दल चर्चा करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला सर्व सदस्यांचं सहकार्य मिळेल. तुम्ही एखाद्या मालमत्तेत गुंतवणूक करू शकता. स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगला नफा मिळेल आणि तुमच्या उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्ये वाढ होण्याचेही संकेत आहेत. तुम्हाला संध्याकाळचा वेळ घरातील लहान मुलांसोबत घालवायला आवडेल.

मकर रास (Capricorn)

आज पितृ पक्षातील तिसरा दिवस मकर राशीच्या लोकांसाठी सकारात्मक असणार आहे. तुम्ही कोणत्याही कायदेशीर बाबींमध्ये अडकले असाल तर आज तुम्हाला त्यातून आराम मिळेल. तुमचे आरोग्य आणि फिटनेस मजबूत राहील. नोकरदार लोक आणि व्यावसायिकांना आज चांगला नफा मिळेल आणि अधिकाऱ्यांच्या मदतीने अनेक कामं पूर्ण होतील. कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये परस्पर प्रेम आणि समजूतदारपणाची भावना राहील. घरात शांती आणि आनंद राहील. मित्र आणि प्रियजनांसोबत संध्याकाळचा वेळ घालवाल.

कुंभ रास (Aquarius)

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. कुंभ राशीचे लोक आज खर्चाचे नियोजन करून पुढे जातील आणि पैशाची बचतही करू शकतील. प्रलंबित कामं पूर्ण करावी लागतील. कुटुंबातील सदस्याकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल. काही गैरसमजामुळे कौटुंबिक वातावरण तणावपूर्ण राहील, परंतु कुटुंबातील मोठ्यांच्या पाठिंब्याने काही काळानंतर ते सामान्य होईल. संध्याकाळी एखाद्या विद्वान व्यक्तीला भेटण्याची संधी मिळेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Horoscope Today 20 September 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? वाचा तुमचे आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Shinde Satara Speech : खरी शिवसनेना कुणाची हे सिद्ध झालंय, मुख्यमंत्र्यांचं साताऱ्यात जोरदार भाषणBhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
Embed widget