एक्स्प्लोर

Astrology : आज रवि योगासह बनले अनेक शुभ योग; कन्यासह 5 राशींच्या धनात होणार वाढ, नोकरी-व्यवसायात लाभच लाभ

Panchang 05 November 2024 : आज मंगळवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, या दिवशी रवि योग निर्माण झाल्याने याचा सर्वाधिक लाभ 5 राशींना होणार आहे. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Astrology Panchang 05 November 2024 : आज मंगळवार, 5 नोव्हेंबरला चंद्र वृश्चिक राशीनंतर धनु राशीत जाणार आहे. याशिवाय आज कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी असून या दिवशी विनायक चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी रवियोग, अतिगंड योग आणि ज्येष्ठ नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना (Zodiac Signs) या शुभ योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

वृषभ रास (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असणार आहे. आजपासून वृषभ राशीचे लोक वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन राखतील, ज्यामुळे तुम्ही महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित कराल आणि तुमचं कामही पूर्ण होईल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल आणि मानसिक शांतीही मिळेल. आज तुम्हाला मुलांच्या शिक्षणाशी संबंधित काही माहिती मिळेल, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. आज नोकरी करणाऱ्या लोकांचे त्यांच्या सहकाऱ्यांशी घट्ट नातेसंबंध निर्माण होतील, ज्यामुळे कार्यालयात चांगलं वातावरण निर्माण होईल आणि त्यांना नवीन प्रकल्पांवर काम करण्याची संधीही मिळेल. सासरच्या लोकांमध्ये काही वाद किंवा गैरसमज असतील तर ते आज संपुष्टात येतील. संध्याकाळी मित्रांसोबत मजा करताना दिसाल.

कन्या रास (Virgo)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. कन्या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास आज शिखरावर असेल, ज्याचा त्यांना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात फायदा होईल. आज तुम्ही तुमच्या कामात समाधानी दिसाल आणि तुम्हाला पैसे कमवण्याचे नवीन मार्गही सापडतील, ज्यामुळे तुमच्या पैशाशी संबंधित समस्या दूर होतील. जर तुम्हाला फ्लॅट, जमीन किंवा वाहन घ्यायचं असेल तर तुमची इच्छा आज पूर्ण होईल. नवीन नोकरीसाठी चांगली संधी मिळू शकेल. तुमच्या जोडीदारासोबत काही गैरसमज चालू असतील तर आज ते संपतील आणि दोघांमधील संवाद पुन्हा सुरू होईल. कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये परस्पर प्रेम राहील आणि आजूबाजूची सर्व नकारात्मकता दूर होईल.

तूळ रास (Libra)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. तूळ राशीच्या लोकांना आज कुटुंबातील सदस्याकडून चांगली बातमी मिळेल, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. तुम्हाला काही सरकारी योजनेचा लाभही मिळेल. तुमचं एखादं महत्त्वाचं काम खूप दिवसांपासून अडकलं असेल तर आज ते पूर्ण होईल. स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगला नफा मिळेल. त्याच वेळी, आपण आज नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचारही करू शकता. कुटुंबात जर काही कलह चालू असेल तर तो आज संपेल आणि सर्व सदस्यांमध्ये परस्पर प्रेम असेल. तुमच्या मुलांची प्रगती आणि विकास पाहून तुम्हाला आनंद होईल आणि तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत काही जमीन आणि मालमत्तेत गुंतवणूक करण्याची संधी मिळेल.

धनु रास (Sagittarius)

आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी अनुकूल असणार आहे. धनु राशीचे लोक मोठे निर्णय सहजपणे घेऊ शकतील. तुमचं एखादं काम प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असेल तर ते आज कुटुंबातील वरिष्ठ सदस्याच्या मदतीने पूर्ण करू शकेल. आजपासून नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांचं करिअर सुरू होऊ शकेल. जर लव्ह लाईफमध्ये असलेल्यांनी अद्याप आपल्या कुटुंबातील सदस्यांना आपल्या जोडीदाराबद्दल सांगितलं नसेल तर आज याबद्दल बोला. या राशीच्या लोकांना आज गुंतवणूक करण्याची चांगली संधी मिळेल, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या लग्नाचं प्रकरण पुढे येऊ शकतं.

कुंभ रास (Taurus)

आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी खूप फलदायी असणार आहे. कुंभ राशीच्या लोकांना आज सकाळपासून एकामागून एक चांगली बातमी ऐकायला मिळेल, ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. कुटुंबातील सदस्यांसोबत कुठेतरी जाण्याचा प्लॅन करू शकता. आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. भावांचा सल्ला घेऊन कोणतंही काम केलं तर ते आज नक्कीच पूर्ण होईल. तुमचं कोणतंही सरकारी काम अडकलं असेल तर आज तुम्हाला कोणत्या ना कोणत्या अधिकाऱ्याची मदत मिळेल. नोकरदार लोकांचा एखाद्या सहकाऱ्याशी वाद असेल तर तो आज संपेल. तुम्ही मुलांना आणि जोडीदाराला संध्याकाळी खरेदीसाठी घेऊन जाऊ शकता.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Horoscope Today 05 November 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shaina NC on Vidhan sabha Result | विजय आपलाच होणार, शायना एनसींना विश्वास ABP MajhaAmol Mitkari on Vidhan Sabha Result | अजित पवारांचा पराभव झाला तर आव्हाडांचा गुलाम म्हणून काम करेलKisse Pracharache : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?Kisse Pracharache Seg 03 : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget