एक्स्प्लोर

Aquarius Weekly Horoscope 19 To 25 August 2024 : कुंभ राशीला पुढच्या 7 दिवसांत अपार धनलाभ; नवीन आठवडा ठरणार भाग्याचा, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Aquarius Weekly Horoscope 19 To 25 August 2024 : कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? कुंभ राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या...

Aquarius Weekly Horoscope 19 To 25 August 2024 : राशीभविष्यानुसार, कुंभ राशीसाठी 19 ते 25 ऑगस्ट 2024 हा आठवडा कमालीचा असेल. हा आठवडा काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? कुंभ राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या...

कुंभ राशीची लव्ह लाईफ (Aquarius Love Horoscope)

तुमच्या नात्याला महत्त्व द्या आणि तुमच्या प्रियकराचे लाडही करा. तुम्ही रोमँटिक व्हॅकेशन किंवा प्रियकराला सरप्राईज गिफ्टची योजना करू शकता. तुम्ही तुमच्या प्रियकराची ओळख पालकांशी करून देऊ शकता, जेणेकरून नात्याला त्यांची मान्यता मिळेल. काही कुंभ राशीच्या लोकांना त्यांचं नातं टॉक्सिक बनताना दिसेल आणि त्यातून बाहेर पडण्याचा विचारही ते करतील. आठवड्याच्या पहिल्या भागात एक स्पेशल व्यक्ती अविवाहित महिलांच्या जीवनात प्रवेश करेल.

कुंभ राशीचे करिअर (Aquarius Career  Horoscope)

कामावर नवीन असाइनमेंट घेताना काळजी घ्या. तुम्हाला ध्येय साध्य करणं खूप कठीण वाटेल आणि ते साध्य करण्यासाठी तुम्हाला अधिक कष्ट करावे लागतील. तुम्हाला नवीन नोकरीच्या संधी देखील मिळतील. व्यावसायिक त्यांच्या संवाद कौशल्याने ग्राहकांना प्रभावित करू शकता. व्यवसायाच्या विकासात गुंतलेल्यांना नवीन धोरणं आखावी लागतील. कलाकार, संगीतकार, लेखक आणि कॉपी रायटर यांना त्यांचं कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळेल. व्यावसायिकांना फायदा होईल.

कुंभ राशीची आर्थिक स्थिती (Aquarius Wealth Horoscope)

येत्या 7 दिवसांत तुम्हाला अनेक स्त्रोतांकडून पैसे येतील. तुमची अनेक प्रलंबित उद्दिष्टं पूर्ण करण्यासाठी तुम्ही तयार असाल. तुम्ही नवीन मालमत्ता किंवा वाहन खरेदी करू शकता. काही कुंभ राशीच्या महिलांना कौटुंबिक संपत्ती मिळू शकते, तर वृद्ध लोक पैसे मुलांमध्ये विभागण्याचा विचार करू शकतात. बँकेचं कर्ज मंजूर होईल. जे लोक शेअर बाजार आणि व्यवसायात गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत ते त्यांचं नशीब आजमावू शकतात, कारण त्यांना भविष्यात चांगला परतावा मिळू शकतो.

कुंभ राशीचे आरोग्य  (Aquarius Health Horoscope)

सुदैवाने या आठवड्यात तुम्ही निरोगी राहाल. महिलांना सर्व आजारांपासून आराम मिळेल. तुम्हाला तुमच्या खाण्याच्या सवयींची काळजी घ्यावी लागेल. किरकोळ संसर्ग होऊ शकतो, परंतु तुमच्या सामान्य जीवनावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Capricorn Weekly Horoscope 19 To 25 August 2024 : नाकाच्या शेंड्यावरचा राग पडणार भारी; पुढच्या 7 दिवसांत घडणार मोठ्या घटना, वाचा मकर राशीचे साप्ताहिक राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
Embed widget