एक्स्प्लोर

Capricorn Weekly Horoscope 19 To 25 August 2024 : नाकाच्या शेंड्यावरचा राग पडणार भारी; पुढच्या 7 दिवसांत घडणार मोठ्या घटना, वाचा मकर राशीचे साप्ताहिक राशीभविष्य

Capricorn Weekly Horoscope 19 To 25 August 2024 : मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? मकर राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या...

Capricorn Weekly Horoscope 19 To 25 August 2024 : राशीभविष्यानुसार, मकर राशीसाठी 19 ते 25 ऑगस्ट 2024 हा आठवडा कमालीचा असेल. हा आठवडा काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? मकर राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या...

मकर राशीची लव्ह लाईफ (Capricorn Love Horoscope)

लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये ताणतणाव जाणवू शकतो. संवादातून प्रश्न सोडवले जाऊ शकतात. प्रवासात असतानाही तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या संपर्कात राहण्याची गरज आहे. तुमच्या भावना उघडपणे व्यक्त करण्यासाठी कॉलवर तुमच्या जोडीदाराशी बोला. नात्यात किरकोळ वाद होऊ शकतात, पण ते सोडवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. कोणत्याही समस्येचं भांडणात रूपांतर होऊ देऊ नका. तुम्ही तुमच्या पालकांच्या संमतीने तुमच्या लग्नाचा अंतिम निर्णय देखील घेऊ शकता.

मकर राशीचे करिअर (Capricorn Career  Horoscope)

आठवड्याचा पहिला भाग फलदायी नसेल, त्यामुळे कामाच्या ठिकाणी किरकोळ समस्या निर्माण होऊ शकतात. नेमून दिलेल्या कामांवर लक्ष केंद्रित करा. कार्यालयीन राजकारण बाजूला ठेवा. कामाच्या ठिकाणी तुमचा स्वभाव स्थिर ठेवा आणि तुमच्या वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवा. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा विचार करणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. व्यवसाय वाढवू पाहणारे उद्योजक आठवड्याच्या सुरुवातीला प्रयत्न करतील.

मकर राशीची आर्थिक स्थिती (Capricorn Wealth Horoscope)

नवीन आठवड्यात तुमच्या हाती पैसा येईल. भविष्यासाठी बचत करणं हे तुमचं प्राधान्य असावं. या आठवड्यात तुम्हाला अनेक स्त्रोतांतून पैसे मिळू शकतात. ज्यांना इलेक्ट्रॉनिक उत्पादनं खरेदी करायची आहे ते आठवड्याच्या शेवटी ते खरेदी करू शकतात. शेअर बाजार आणि व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी आठवड्याचा पहिला भाग चांगला आहे, तुम्हाला चांगला परतावा मिळेल. पण तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यायला विसरू नका.

मकर राशीचे आरोग्य  (Capricorn Health Horoscope)

तुमची काही औषधं सुरू असतील तर ती घ्यायला विसरू नका. वृद्धांनी जिने चढताना-उतरताना आणि बसमध्ये चढतानाही काळजी घ्यावी. तेलकट आणि मसालेदार पदार्थांचं सेवन कमी करा. त्याऐवजी आहारात पालेभाज्यांचा अधिक समावेश करा. दम्याच्या रुग्णांनी बाहेर प्रवास करताना काळजी घ्यावी. तुम्ही सहलीची योजना आखत असाल, तर तुमच्यासोबत मेडिकल किट असल्याची खात्री करा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Sagittarius Weekly Horoscope 19 To 25 August 2024 : नवीन आठवड्यात प्रमोशन होणार? हाती येणार भरपूर पैसा, वाचा धनु राशीचे साप्ताहिक राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Success Story: लाखोंच्या कमाईला कोथिंबीरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
लाखोंच्या कमाईला कोथिंबीरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Singham Again : बाजीराव सिंघम आणि चुलबुल पांडे एकत्र येणार, दिवाळीत बॉक्स ऑफिसवर डबल धमाका
बाजीराव सिंघम आणि चुलबुल पांडे एकत्र येणार, दिवाळीत बॉक्स ऑफिसवर डबल धमाका
Rupali Chakankar vs Rohini Khadse : रुपाली चाकणकर-रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, थेट एकमेकांचा बापच काढला!
रुपाली चाकणकर-रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, थेट एकमेकांचा बापच काढला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bus Boook Modi Event : मोदींच्या कार्यक्रमासाठी तीन दिवस एसटीच्या 760 बस बुकिंगSidco Home Lottery : दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सिडकोच्या घरांचा धमाका, 40 हजार गरांची लॉटरी निघणारCongress Protest : काँग्रेसचं नाशिक, नागपुरात आंदोलन आंदोलकांची घोषणाबाजीManoj Jarange Brohters Meet Eknath Shinde : मनोज जरांगेंचा भाऊ  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Success Story: लाखोंच्या कमाईला कोथिंबीरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
लाखोंच्या कमाईला कोथिंबीरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Singham Again : बाजीराव सिंघम आणि चुलबुल पांडे एकत्र येणार, दिवाळीत बॉक्स ऑफिसवर डबल धमाका
बाजीराव सिंघम आणि चुलबुल पांडे एकत्र येणार, दिवाळीत बॉक्स ऑफिसवर डबल धमाका
Rupali Chakankar vs Rohini Khadse : रुपाली चाकणकर-रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, थेट एकमेकांचा बापच काढला!
रुपाली चाकणकर-रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, थेट एकमेकांचा बापच काढला!
Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Kolhapur Vidhan Sabha : सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
Dhule Crime: शेजारच्यांना सांगितलं मुंबईला जातो अन् मुलांसह जोडप्याने आयुष्य संपवलं,  बहिणीने दार उघडताच अंगाचा थरकाप उडवणारं दृश्य दिसलं
शेजारच्यांना सांगितलं मुंबईला जातो अन् मुलांसह जोडप्याने आयुष्य संपवलं, बहिणीने दार उघडताच अंगाचा थरकाप उडवणारं दृश्य दिसलं
Embed widget