एक्स्प्लोर

Snail Attack on Soybean : गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळं शेतकरी संतप्त, रेणापूर तहसील कार्यालयात सोडल्या गोगलगायी

गोगलयागींच्या प्रादुर्भावामुळं शेतकरी संतप्त होत आहे. लातूर जिल्ह्यातील शेतकरीसुद्धा पिकांवर प्रादुर्भाव केलेल्या गोगलयींमुळं चिंतेत आहेत.

Snail Attack on Soybean : राज्यात एकीकडं काही जिल्ह्यात अतिवृष्टीमुळं पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. तर दुसरीकडं सोयाबीनच्या पिकांवर मोठ्या प्रमाणावर गोगलगायींचा प्रादुर्भाव (Snail Attack on Soybean) होताना दिसत आहे. या गोगलयागींच्या प्रादुर्भावामुळं शेतकरी संतप्त होत आहे. लातूर जिल्ह्यातील शेतकरीसुद्धा पिकांवर प्रादुर्भाव केलेल्या गोगलयींमुळं चिंतेत आहेत. दरम्यान, लातूर जिल्ह्यातील संतप्त शेतकऱ्यांनी रेणापूर तहसील कार्यालयात गोगालगायी आणल्याचा प्रकार घडला आहे.


Snail Attack on Soybean : गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळं शेतकरी संतप्त, रेणापूर तहसील कार्यालयात सोडल्या गोगलगायी

बळीराजा संकटात

मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचे उत्पादन घेतलं जातं. लातूर जिल्हा हा तर कायमच सोयाबीन पिकासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा आहे. मात्र, गोगलगायींचा प्रादुर्भावा आता एवढा वाढला आहे की, संपूर्ण सोयाबीन पिक फस्त करणार का? अशी भीती निर्माण झाली आहे. यावर काय उपाय करावा हेच लक्षात येत नसल्यामुळं बळीराजा हवालदिल झाला आहे. त्यामुळं संतप्त झालेल्या रेणापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात गोगालगाय आणून सोडल्या आहेत.  गोगलगायी सोयाबीनचे पीक फस्त करत आहेत. फक्त सोयाबीन नाहीतर भाजीपाला पिकावर देखील या गोगलगायीचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. काही ठिकाणी यावर उपाययोजना म्हणून महागडी औषध देखील फवारली जात आहेत. मात्र याचा काहीच उपयोग होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळं पिकं वाया जाण्याची शक्यता आहे.  


Snail Attack on Soybean : गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळं शेतकरी संतप्त, रेणापूर तहसील कार्यालयात सोडल्या गोगलगायी

लातूर जिल्ह्यात यावर्षी सगळ्याच तालुक्यात पावसानं जोरदार बॅटिंग केली आहे. सततच्या पावसानं पिकं पिवळी पडत चालली आहेत. त्यातच जिल्ह्यातील अनेक भागात गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळं शेतकरी हैराण झाले आहेत. रेणापूर तालुक्यात सततच्या पावसामुळं आणि गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करुन मदत द्या, अशी मागणी शेतकरी करत आहेत. दरम्यान, स्वतःची कैफियत सरकार दरबारी लक्षात आणून, देण्यासाठी काही शेतकऱ्यांनी गोगलगायी एका पिशवीत भरुन रेणापूर तहसील कार्यालयात आणल्या होत्या. या सर्व गोगलगायी कार्यालय परिसरात टाकण्यात आल्या आहेत. सतत होणारा पाऊस त्यात गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे हातात आलेले पिके वाया जातील. यावर कृषी विभागानं आणि प्रशासनानं तत्काळ उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावरABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 19 January 2024Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget