एक्स्प्लोर

शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! PM किसान सन्मान निधीसाठी सरकारने e-KYCची मुदत वाढवली, ही आहे शेवटची तारीख

PM Kisan Samman Nidhi Yojana : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. 'ई-केवायसी'साठीची मुदत वाढवण्यात आली आहे.

PM Kisan Samman Nidhi Yojana : केंद्र सरकारने 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना' सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. हे 6 हजार रुपये 2 हजार रुपयांच्या तीन टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. Direct Benefit Transfer योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातात. या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना e-KYC करण्यासाठीची शेवटची तारीख 31 मार्च होती. आता ही मुदत वाढवण्यात आली आहे. 

PM Kisan Samman Nidhi Yojana साठी e-KYC करण्यासाठी शेवटची तारीख आता 22 मे 2022 करण्यात आली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीबाबत  https://pmkisan.gov.in वर याची माहिती देण्यात आली आहे. पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना e-KYC करण्यासाठी 22 मे 2022 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. 

>> PM Kisan Yojana मध्ये असे करा केवायसी: 

- पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, तुम्ही सर्वात आधी त्याच्या अधिकृत पोर्टल pmkisan.gov.in वर क्लिक करा.
- येथे तुम्ही या पोर्टलच्या होम पेजवर क्लिक करा.
- येथे तुमच्या समोर एक टॅब उघडेल, ज्यामध्ये तुम्हाला आधारची माहिती विचारली जाईल.
- येथे आधार क्रमांक टाका.
- त्यानंतर तुम्ही Search बटन दाबा. येथे तुमचा आधार लिंक मोबाईल नंबर टाकण्याचा पर्याय उघडेल.
- नंबर टाकल्यानंतर, नोंदणीकृत मोबाइल नंबरवर 4 अंकी OTP येईल.
- त्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी तुमच्या मोबाईल नंबरवर पुन्हा 6 अंकी OTP येईल.
- हा OTP नमूद करा.
- त्यानंतर Submit बटण दाबा.
- eKYC योग्यरितीने केल्यानंतर, तुम्हाला एक संदेश मिळेल की e-KYC योग्य प्रकारे केले गेले आहे. दुसरीकडे, केवायसी प्रक्रिया आधीच पूर्ण झाली असल्यास, ईकेवायसी आधीच पूर्ण झाली आहे, असा संदेश येईल.
- जर Invalid चा मेसेज येत असेल तर, अशा परिस्थितीत तुमच्या आधारमधील कोणतीही माहिती चुकीची आहे.
- आधी ही माहिती आधार केंद्रात दुरुस्त करा आणि त्यानंतर तुम्ही पुन्हा संपूर्ण प्रक्रिया करून ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करा.
- ई-केवायसी केल्यानंतर, 2000 रुपयांचा हप्ता तुमच्या खात्यात सहजपणे जमा केला जाईल. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Chhagan Bhujbal : पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar : राष्ट्रवादीचं अधिवेशन, अजित पवारांचं मोठं वक्तव्य... म्हणाले...Praful Patel Shirdi :  धनंजय मुंडेंचा राजीनामा ते भुजबळांची नाराजी; प्रफुल पटेल भरभरुन बोललेNana Patole PC : 'मुंबईत सेलिब्रिटी सुरक्षित नाही,  गावात सरपंच सुरक्षित नाही' : नाना पटोलेSaif Ali Khan Suspect CCTV : सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV, दादरमधील दुकानात घेतले इअरफोन...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Chhagan Bhujbal : पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Embed widget